Nojoto: Largest Storytelling Platform

New इंद्रधनुष्य चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इंद्रधनुष्य चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इंद्रधनुष्य चारोळी.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

 #इंद्रधनुष्य

vishal patil

इंद्रधनुष्य.....😘

read more
 इंद्रधनुष्य.....😘

Dipak kolaskar

इंद्रधनुष्य #Flower #मराठीकविता

read more
खुप काळ गेला मी तिथेच आहे बघ
सौंसार तू थाटला मी तसाच आहे बघ
पाहण्यास तुला नैन आतुर झाले गं
त्या आरश्यात कवितेच्या तूच असतेस बघ.

चांदण्यात तुला लिहितो मी
चंद्रात तुला शोधतो बघ
कैक लिहिल्या कविता विरहात तुझ्या
मी प्रत्येक कवितेत तुलाच लिहिले बघ.

शोधावे तुला नेहमी तू दूर दूर जरीही
शोधणे तुला माझा खेळ झाला बघ
होतीस जवळ जेंव्हा माझ्या तू सखे
मिठी मारायचं तुला राहून गेलं बघ.

हा पाऊस ऐंवेळीचा तो काळ घेऊन येतो बघ 
तुझ्या माझ्या प्रीतीचा तो गारवा घेऊन येतो बघ
तो विजांचा कडकडाट तुझ्या मिठीचा स्पर्श देऊन जातो
तेंव्हा इंद्रधनुष्य आकाशात तुझे चित्र काढतो बघ.

                                                     दिपक कोळसकर

©Dipak kolaskar इंद्रधनुष्य

#Flower

viraj gosavi

kokan इंद्रधनुष्य #शिक्षण

read more
mute video

Abhay Bhongle

चारोळी... #nojotophoto

read more
 चारोळी...

राजेंद्रभोसले

गर्दीत अर्धवटाच्या  संस्कृतीचा बाजार आहे 
खाण्या पिण्याच्या विकृतीचा आजार आहे

सांगु आता कुणाशी शब्द माझ्या अंतरीचे
गर्जंतो शब्द अंतरी तरी वाचेस मुका आहे #चारोळी

shree...

चारोळी

read more
mute video

कवी - के. गणेश

चारोळी

read more
अगदी अचूक मनातलं
चारोळी टिपत असते,
ओंजळीतल्या भावनांना
जीवापाड जपत असते.!


@kganesh चारोळी

कवी - के. गणेश

चारोळी

read more
सुख दुःखाचं सांत्वन करायला
चारोळी पाहुनीसारखी येते,
अन् माहेरच्या माणसा सारखी
ओढ लावून जाते..!

@kganesh चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile