Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमा.

    PopularLatestVideo

VIJAY S NATKAR

mute video

शुभम दि. कांबळे

आज अचानक पाणावलेले डोळे,
आणि गालावरच स्मितहास्य,
यावरून मलाच माज आश्चर्य वाटलं,
 प्रेम कराव तर अस करावं की,
फक्त तुझ्यावरच मरावं,
तुझ्याच आठवणीत हरवून जावं,
अन तुझ्याच साठी स्वासंच संगीत असावं....

©शुभम दि. कांबळे तुझ्या आठवणीत..

#प्रेम #नकोतेप्रेम #प्रेमाचीभाषा #प्रेमाचीआशा

Shubhangi Sutar

दोघेही हरवलेली 
वाट शोधता शोधता
    एकमेकांच्या नजरेस पडले..
वाट शोधता शोधता
वाटेतच प्रेमाचे हे गाव
लागले... मुक्काम 
ठोकला या प्रेमाच्या गावी
तो मुक्काम कायमच
सोबतीन करायचं ठरवलं...
वाटेत दगड धोंडे लाख होते
पणं प्रवास हा दोघांचा
संगतीन दोघांना बघून
दगड धोंड्यासही
घाम फुटला
मुक्काम ठोकला या 
प्रेमाच्या गावी...

©Shubhangi Sutar #प्रेमाचंगाव

anil kumar jain

प्रेमालय #कविता

read more
mute video

Priya Dubey

mute video

Priya Dubey

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile