Find the Latest Status about करंज्या करण्याची पद्धत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करंज्या करण्याची पद्धत.
gaurav
सरसर जणु मखमली शाल पांघरली.... लालसर माती रंगेरी झाली..... पाहण्या सुर्यस्ताची बारी.... क्षितिजाच्या वाटे रचील्या ओळी .... भरभर जणु उंच टेकडी वर जाहली .... सांडली जणु ओलसर गर्द दाटि ..... हवा कवेत घेण्या गरगर ओलंडली.... डोळ्या आड पडली सावली .... वर्निला प्रवास सारा आठवल्या ओळी... नटवला निसर्ग पाहुन संसार सारा.... ठेवला अलगद शब्द भंडारा..... निघालोय शोधण्या ओळी नव्या ... निघालोय भटकंटिला ..... प्रवास करण्या संध्येचा....😍🤟😇 #yqmarathi #traveller #marathiquotes #शब्द #प्रवासी
Jotiram Sapkal
Arun Vighne
महादेव जरे
#OpenPoetry नको बाहेर जाऊ अशी नभ दाटून येईल... तुला स्पर्श करण्या पाऊस वेडा होईल...😍 🌹 नको बाहेर जाऊ अशी नभ दाटून येईल... तुला स्पर्श करण्या पाऊस वेडा होईल...😍 🌹
somnath gawade
हल्लीच्या शिक्षणपद्धतीत पाल्यापेक्षा पालकच विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जास्त वावरताना दिसतात. 😂🤣 #शिक्षण पद्धती
अद्वैतवेदान्तसमीक्षा
हम, भारत के लोग एसा मानते हैं कि- Speaking lips can reduce any problem close lips avoid some problem but smiling lips can solve any problem forever? बोलने वाले होंठ किसी भी समस्या को कम कर सकते हैं बंद होंठ कुछ समस्या से बचते हैं लेकिन मुस्कुराते हुए होंठ किसी भी समस्या को हमेशा के लिए हल कर सकते है। अतः एव राष्ट्रीय चिन्ह में अशोक का अर्थ प्रसन्नता ही है क्योंकि शोक का विलोम प्रसन्नता ही होता है भारतीय विचार पद्धति
sandy
#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , #सव
Chaitali Bhosale
उमेद जगण्याची..... अधुरी स्वप्न उराशी बाळगून मी आज पुन्हा चालते नविन्याकडे साथ नसेल या जगाची पण उमेद अजून ही कायम आहे...... . चैताली भोसले.... 💞💞 शुभ सकाळ .... 💖💖💖 ©Chaitali Bhosale उमेद जगण्याची.....