Find the Latest Status about रक्तदान इंग्लिश from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रक्तदान इंग्लिश.
gumnaam
Trust me मुलाकात ए मौत दूर नहीं थी गालिब वो तो रक्त के कतरे ने हमारे फासले बढ़ा दिए # रक्तदान #रक्तदान
आशिष गंगाधरजी चोले
चला रक्तदान करू या रक्ताला नाही जाती-धर्म,रक्तदानाचे करूया कर्म रक्तदानाने माणुसकी करूया सिद्ध रक्तदान हा आपला अधिकार जन्मसिध्द एक सकारात्मक विचार आणूया आपण सगळे रक्तदान हे करूया कर्तव्यास आपल्या ह्या आपण आता जानुया दान रक्ताचे देवुनीया नाते रक्ताचे जोडुया रक्ताचा होणारा तुटवडा हा रक्तदानाने दूर करूया रक्तरूपी प्राणवायू हा गरजू बांधवांना देवू या चैतन्य बनुनी आता नसानसांत त्यांचा वाहूया रक्तरूपाने बांधवांच्या अनेक हृदयात आता जाऊया त्यांच्या हृदयाचे ठोके आपल्या हृदयाशी जुळवूया मोत्यापेक्षाही मोलाचा एक एक थेंब रक्ताचा रक्तदान करुनि वाचवू कुंकू सौभाग्याचा रक्ताला नाही जाती-धर्म रक्तदान हे मिळुनी करूया कर्म लेखन:-आशिष गंगाधरजी चोले रक्तदान
vaishali
करुनी रक्तदान व्हावे पुण्यवान सत्कर्म असते मोठे मानवा हेचि जाण......!! द्यावे कोणाला तरी आपण जीवनदान सर्वात श्रेष्ठ दान असते रक्तदान .........!! रक्तदान
Sabir Khan
यदि आपको लगता है कि आपके पास दान करने के लिए कुछ नहीं है तो आप रक्तदान करें। 🙏 रक्तदान,,,, महादान रक्तदान
Shahab
लोग काटते होंगे नस अपने प्यार में , हम तुम्हारी बेवफाई में रक्तदान करेंगे... ©Shahab #रक्तदान