Nojoto: Largest Storytelling Platform

New यायला लागले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यायला लागले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यायला लागले.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक दुःखद बातमी मिळाली आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
🙏 "भावपूर्ण श्रद्धांजली" 🙏

कुठलेही गाणे सुरू होण्यापूर्वी जो सुर "लता दीदी" लावायच्या तसा सुर इतर कुणी गायिका लावू शकणार नाही ह्यात तिळमात्र शंका नाही...
( Read in caption )..— % & नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज एक दुःखद बातमी मिळाली आहे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत

sandy

||●स्वच्छंदी●|| नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ #story #nojotophoto

read more
 ||●स्वच्छंदी●||

नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ

vishnu thore

जगण्याचा हुरूप टिकून राहतो... -विष्णू थोरे,चांदवड. ९३२५१९७७८१ रिकाम्या हातांना काम हवं. हात कल #nojotophoto

read more
 जगण्याचा हुरूप टिकून राहतो...
              -विष्णू थोरे,चांदवड.
                ९३२५१९७७८१   
         

  रिकाम्या हातांना काम हवं. हात कल

sandy

हौदा मागची खोली लग्नाला काहीच दिवस झालेले. तिला सकाळी लवकर जाग येत नसे. अर्ध्यापेक्षा जास्त रात्र धुंदीत सरत होती. एवढे मोठे कुटुंब; कोण का #story #nojotophoto

read more
 हौदा मागची खोली

लग्नाला काहीच दिवस झालेले. तिला सकाळी लवकर जाग येत नसे. अर्ध्यापेक्षा जास्त रात्र धुंदीत सरत होती. एवढे मोठे कुटुंब; कोण का

Titkare Pratiksha Sadashiv

आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव...

read more
जमल तर आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव...
कारण काळ्याकुट्ट अश्या अंधाऱ्यारात्री चंद्र हा स्वतःच्या प्रकाशाने आपले अस्तित्व टिकवून ठेवतो...आणि अमावस्येच्या रात्री सुद्धा येणाऱ्या पौर्णिमेची आस त्याच्या मनी असते...तसच संकटाच्या काळोख्या रात्री मनात आत्मविश्वासाची ज्योत तेवत ठेवावी...आणि यश व अपयश चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत व घटत राहावे...कारण यशात सात्यत अहंकाराला खतपाणी घालत आणि अपयशात सातत्य आत्मविश्वास हिरावतो आणि नैराश्यमध्ये भर पाडतो...
✍प्रतिक्षा सदाशिव तिटकारे✍

©Titkare Pratiksha Sadashiv आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव...

शुभम दि. कांबळे

#मन बावरे बोलू लागले

read more
व्यक्त होणे म्हणजे,
 भावनांना कवटाळून न बसता,
मनातील घुसमट थांबवून,
 अन्यायाला सडेतोड उत्तर देणे...

  - शुभम दिपक कांबळे #मन बावरे बोलू लागले

Kavita Hadawale

अन् घन बरसू लागले ...... #rain #poem

read more
mute video

गजल

पुन्हा एकदा खुलू लागले❤️

read more
कोऱ्या पानांवर, 
शब्द तिचे खेळू लागले.. 
शब्दांवरती मात्र, 
प्रेम तिचे जडू लागले.. 
अंतरंगी तिच्या, 
नव विचार बहरू लागले.. 
गुरफटलेले मन तिचे, 
पुन्हा एकदा खुलू लागले.. पुन्हा एकदा खुलू लागले❤️

myself

न कळत कळु लागले #Galaxy #जीवनअनुभव

read more
हजारों प्रश्नांची उत्तरं शोधतांना मनात प्रश्नांची रचना तयार झाली.
कळीतून उमलत्या फुलाप्रमाणे प्रश्नांची उत्तरे ही  न कळत उमलू  लागली .
प्रश्नांची उत्तरे पाहताना कंठ माझे दाटून आले.
भावनेच्या आड जाऊनि आयुष्याचे वाटोळे झाले न कळत हे कळू लागले .

©myself न कळत कळु लागले

#Galaxy

भावी

होवू लागले उलटे वार अता झाला प्रेमाचा पुरे बाजार अता .भावी

read more
 होवू लागले उलटे वार अता
झाला प्रेमाचा पुरे बाजार अता
.भावी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile