Nojoto: Largest Storytelling Platform

New देवीच्या आरत्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देवीच्या आरत्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देवीच्या आरत्या.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

हर लेकीच्या नशिबी...

read more
 हर लेकीच्या नशिबी...

vanashri mannolkar

आत्या

read more
स्त्री ची अनेक रूप त्यातिल एक आई,

पण त्यातही अस्ते ती कोणाची तरी आत्या बाई.

आत्या बद्दल कोणी कधीच काही बोलत नाही,

भावाच्या पाड़साला ड़ोळे भरून तीही पाही.

नांमकरण सोहळ्यात तीची असते खुप घाई,

पाळण्यात तहान्याला ठेवुनी बारश्याची गाणी ती गाई.

तीच्या मनात असतो आपला वेगळा कप्पा,

भाचरांच्या आवडत्या खाउचा अस्तो वेगळाच ड़ब्बा.

कीतीही मोठे झालो तरी तीच प्रेम कमी होत नाही,

आत्या बद्दल कोणी कधीच काही बोलत नाही.

कधीही बोलत नसलो तरी तुझे प्रेम जाणतो,

आत्या तुझ्यावर आम्हीं तितकच प्रेम करतो.

©vanashri mannolkar
  आत्या

mukund pandey

आर्या मसले #विचार

read more
जय श्री राम
आर्या
       मसाले आर्या 
       मसले

Shrikant Sindhu Madhukar

शेवटच्या ओळी ! #MarathiKavita #Poetry #marathipoet #marathimulga #punekar

read more
mute video

Arya (Arvind Mali)

आर्या*******ARYA Thoughts #मराठीविचार

read more
नाही आठवत काही, 
नाही सुचत काही, बंद पडलाय मेंदू अन हृदय थांबलय

©Sun key आर्या*******ARYA

#Thoughts

Pratima Arya

प्रतिमा आर्या #Strings

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile