Find the Latest Status about शोधू मी कुठे कशी प्रिया तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधू मी कुठे कशी प्रिया तुला.
Rasika Chalke
स्मृतिगंध कविता संग्रह कुठे शोधू मी तुला कुठे शोधू मी तुला असे तीने मला विचारले सांगितले मी तिला बघ तुझ्या जवळच आहे मी ती म्हणते मला जवळच आहेस मग मला का नाही दिसत तेव्हा सांगितले तीला अग वेडे डोळे उघडे ठेवशील तर दिसेन का मी तुला डोळे बंद करून बघ तिथेच दिसेन मी तुझ्या अवती भोवती एकाग्र मन कर नी पहा मला निसर्गाच्या सानिध्यात, पाना, फुलात उंचावरून पडणाऱ्या धबधब्यात पक्षांच्या मंजुळ आवाजात खळखळ वाहणाऱ्या वाहत्या पाण्याच्या झर्यात बघ तिथेच दिसेन मी तुला मी शरीराच्या रोमारोमात आहे मी ओठावरच्या हास्यात आहे मी हातांच्या स्पर्शात आहे मी डोळ्यात साठवलेल्या प्रतिमेत आहे चराचरात बघ मला तिथेच आहे मी तुझ्या अवती भोवती शोध मला नजरेच्या समोर आहे मी सौ. रसिका चाळके कुठे शोधू मी तुला #ganesha
Avinash Lad
#शोधू_कुठे_मी ======================= गेली रुसून कोठे, शोधू तिला कुठे मी? सारे जुनेपुराणे, मागू कसे तिला मी? प्रिय होती सखी,सोडून मजला गेली जगतो तिच्याविना,स्वप्न पाहू किती मी? सोबती शब्द सारे, हृदयी माझ्या राहिले स्पर्शाचे खेळ सारे,ते विसरू कसा मी? शेवटची भेट माझी,सुख घेऊन गेली खोट्या हासुत सारे,दुःख लपवू किती मी? बाहुपाशात निजता, भाळलो देहावर हळव्या स्पर्शाने,तो स्पर्श विसरु कसा मी? उघड्या नयनी माझे,सुख शोधत होतो श्वासात श्वास घेता, दुःखात पडलो मी? ======================= विठूपुत्र:श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ ©Avinash Lad शोधू कुठे मी #ShiningInDark
Sulabh Bagde
सखे ग साजणी माझी ग तु प्रिये शोधू मि तुला कुठे... जीव माझा तुझा विना लागे ना ग इथे... सखे ग साजणी... माझी प्रिये... शोधू मि तुला इथे कुठे.. सखे ग साजणी माझी ग तु प्रिये शोधू मि तुला कुठे... जीव माझा तुझा विना लागे ना ग इथे... सखे ग साजणी... माझी प्रिये... शोधू मि तुला इथे कुठे.
yogesh atmaram ambawale
शोधू कुठे मी,कुठे सापडतील ते शब्द मला, उतरवता काव्यात,जे भावतील प्रत्येक मनाला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात??? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे आताचा विषय आहे शोधू कुठे मी... #शोधूकुठेमी चला तर मग लिहूया
Diwan G
बस इतनी सी बात कहूंगा प्रिये। धड़कनें धड़कती हैं तेरे ही लिए। ©Diwan G #प्रिये #प्रिया #प्रिय #प्रियतमा #प्रेयसी #प्रेम #valantineday
Vinayak Mahajan
RJ कैलास नाईक
तुला मी असाच छळणार आहे हळू हळू खरा मी कळणार आहे भाव मनातले ओळखून घे सखे माझ्या प्रेमावर दुनिया जळणार आहे कुठे शोधू अजून गं शिंपल्यात मोती हिऱ्यावर आज मी भाळणार आहे ओढ तुझी मला सदा खुणावते प्रिये तुझ्यात सुख भरभरून मिळणार आहे जपून नाते स्पंदनांना तुझ्या गं मी श्वासात माझ्या तुला माळणार आहे.. RJ कैलास #तुला मी असाच छळणार आहे हळू हळू खरा मी कळणार आहे भाव मनातले ओळखून घे सखे माझ्या प्रेमावर दुनिया जळणार आहे कुठे शोधू अजून गं शिंपल्यात मोती
Lotus Mali
मन माझे फुलपाखरू सतत तुलाच शोधत असते अन् जाऊन बसते त्याझाडा वर जिथे तुला मी पहिल्यांदा भेटलेले https://lotusshayari.blogspot.com/ ©Lotus Mali मन माझे फुलपाखरू सतत तुलाच शोधत असते अन् जाऊन बसते त्याझाडा वर जिथे तुला मी पहिल्यांदा भेटलेले -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/