Nojoto: Largest Storytelling Platform

New ठरलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठरलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठरलं.

Related Stories

    PopularLatestVideo

kalyani Pawar.

पक्कं ठरलं आता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Yo #१०

read more
माझं ठरलंय..ते सर्व विसरायचं..
जे काही आयुष्यात वाईट घडलंय. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with Yo

अल्पेश सोलकर

तिचं लग्न ठरलं... इथपर्यंत ठीक होत.... आता लग्नाची तारीख जवळ आली... . खूप अवघड जातयं सगळं...😔 #विरह #विरह_वेदना

read more
तिचं लग्न ठरलं... इथपर्यंत ठीक होत....
आता लग्नाची तारीख जवळ आली...
.
खूप... अवघड... जातयं... सगळं...😔
— % & तिचं लग्न ठरलं... इथपर्यंत ठीक होत....
आता लग्नाची तारीख जवळ आली...
.
खूप अवघड जातयं सगळं...😔

#विरह #विरह_वेदना

pooja d

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
रोज कविता करून
तुला ऐकवायची ।। प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with Y

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Yo #१० #माझंठरलंय

read more
माझं ठरलंय...
आज किमान १५/२० तरी quote लिहायचे.
ताई वाचो न वाचो आपण तिला टॅग करायचे.☺️😊 प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with Yo

Atul waghade

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Yo

read more
किंचीत ते असं वळण भेटलं होतं
ते माझं असं मला वाटलं होतं
जाणेल ते मला माझं खुप जवळचं वाटतं होतं
पण तसं सगळं काही आपल्या आवडणारी 
गोष्ट आपल्याला मिळेल असं होतं नाही
अपेक्षा वाढू लागतात त्या अपेक्षा तेव्हा पूर्ण होत नाही
तेव्हा माझं मी ठरवलं 
दु:ख होईल अशा जागी मी थांबायचं नाही
स्वप्न माझे खूप आहेत 
त्या एका गोष्टीने काही माझे अडत  नाही.

- Atulwaghade




 प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with Yo
loader
Home
Explore
Events
Notification
Profile