Nojoto: Largest Storytelling Platform

New पळून जाऊन लग्न करणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पळून जाऊन लग्न करणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पळून जाऊन लग्न करणे.

    PopularLatestVideo
c5d0e96f9e1ec0e66bfe2d03c3c1d271

Shailendra Lunia

हो गया हूँ मैं तेरी धुन में मग्न 
अब करा दिया जाये मेरा लग्न

©Shailendra Lunia #मग्न  #लग्न
443f27f361c2b52e3bf27bf2db3ff083

Alok Meshram

लग्ना आधी जे दिवस असतो  लग्नानंतर गायब   होतो 
जे सुख आधी असतं ते नंतर कुणास ठाऊक  कुठे जातो 
तिला वाटायचो  मी समंजस आणि समजदार 
लग्नानंतर तोच मी झालो अगदी  बेजबाबदार
माझे जिम मध्ये नियमित जाण्याला तीला होता अभिमान 
आता त्याच जिम चा आक्षेप घेत म्हणते,  जिम मधेच असतोस माझासुद्धा नाही तुला भान 
माझा जीन्स आणि टी शर्ट तिला वाटायचा कुल 
आता तिच्याबरोबर जाताना सक्तीने घालावा लागतो फॉर्मल पॅन्ट न शर्ट फुल 
त्रास होऊन देखील आवडायची  तिला माझी गाडी  छोटी 
आता म्हणते मला जास्त लेग स्पेस हवाय गाडी कधी घेणार मोठी 
आधी उठ सुठ आम्ही बाहेर खात होतो  मोघलाई, किव्हा चायनीज 
आता तर सबवे चा सलाड पण  नको असतो कारण त्यात असते  फॅटनिंग मेयॉनीज 
माझ्या प्रत्येक गोष्टीचा आता होतो तिला त्रास 
तुझ्याबरोबर लग्नकरून झाली चूक, माझ्यासाठी आले  होते किती तरी स्थळ खास लग्न

लग्न

2 Love

b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

.1.
.....लग्न आणि शहाणपण...
थोड विचित्र वाटणारे चित्र.. हो ना...
आधी नसल तरी लग्न होताच आपोआप 
येणारी गोष्ट म्हणजे शहाणपण... 
असं मला तरी वाटते...

लग्न....हा एक सुंदर संस्कार....
प्रत्येकाचं आयुष्य बदलवत आणि 
घडवत असतो. घडवत या साठी म्हणते कारण 
कुणा अनोळख्याच्या पावलावर पाऊल
 टाकत चालताना फक्त नातं फुलत नसत तर 
त्या दोन व्यक्ती माणूस म्हणून घडत असतात. 
आपण सामाज्याचा एक भाग आहोत  
याची जाणीव या संस्कारामुळे 
व्हायला सुरुवात होते.



कल्याणी बोरकर #लग्न
b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

..2..
 लग्न  ... एक सुंदर संस्कार        
 अलगद उडणाऱ्या फुलपाखराला
 तळहातावर घेताना आपलं वागणं
 जितकं अलवार असतं...
 तितकंच हे नवं आयुष्य आपलं स्वतःच आहे, हे स्वीकारताना होत...
नव्या दिशेकडे पाहताना कधी डोळे 
दिपून जातात ...
तर कधी अनोळख्या अंधारात 
चाचपडायलाही होत..
एकदा का ही वाट सुरु झाली कि 
ती कधीच संपत नाही. फक्त कधी कधी 
फाटे फुटतात आणि रस्ता बदलतो एवढंच.
ह्यात चालत जायचं फक्त संस्काराची जोत घेत..




_कल्याणी बोरकर #लग्न
29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

लग्न..
होणारच आहे तिचं लग्न 
जातो तिला विसरून मी 
तिचं तिलाच माहिती प्रेम
आज दुसऱ्या कोणाला तरी पूजते ती !  #लग्न
cffbd2909cad046756f59499d0c80b6c

Geeta Sharma pranay

लगी ये कैसी लगी लग्न 
बस दिल तुझमें ही है मग्न, 
न रातों का पता,  
न दिन की खबर है इसे,
ये तो खो रहा है, 
दिन-रात तेरे ही ख्यालों में |
क्या ये मेरे प्यार का 
सुंदर-सा अहसास हैं,,,, 
जिसमें सिर्फ  तेरी ही अग्न 
लगी है हर-वक्त |
प्यार तो मेरा खुदा ही 
बन गया,,, 
जिसमें तुम-ही-तुम हो |
यार मेरा कब दिलदार बन गया? 
इसकी भी नहीं मुझे कोई खबर
कैसा ये नशा था रहा हैं ,
मुझ पर हर वक्त,,,, लग्न

लग्न #कविता

8 Love

a7f8fbf844c3c5ac1eb747df1feb2ecb

Sapankar Sir

लग्न

137 Views

a7f8fbf844c3c5ac1eb747df1feb2ecb

Sapankar Sir

लग्न

126 Views

a7f8fbf844c3c5ac1eb747df1feb2ecb

Sapankar Sir

लग्न

लग्न #विनोदी

135 Views

0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

लग्न म्हणजे सुखद सोहळा,
भरतो पाहुण्यांचा मेळावा..
दारी घालता मंडप, वाजतो सनई -चौघाडा..
मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात भदभादा..
         जाणार असते ती सोडून तिच्या घरच्यांना,
नविन घरात नवे अस्तित्व शोधायला..
जाते माहेरी सोडून तिची गोड आठवण,
म्हणूनच तिला म्हणतात परक्याचं धन..
नविन पणे तिला तिथं करमत नाही,
पण असं दाखवून तिला जमत नाही...
जाताना जाते फक्त्त आठवणी घेवून,
माहेरी आली कि, म्हणतात आली नांदून..
जेव्हा येते तिला माहेरची आठवण,
फक्त मनात करते सगळ्यांची साठवण..
नवऱ्यासाठी जाते सर्वांना सोडून,
सासरची बोलतात काय आलीस घेवून..
दीरा मध्ये होतो तिला भावाचा भास,
पण भाऊ त्रास देयाला नसतो कुठेच आसपास..
खरंच! म्हणूनच असतात का मुली परक्याचं धन....

©Komal Barge
  लग्न म्हणजे....

लग्न म्हणजे....

4 Love

a020e0694a7d51798ff0e7c03be70c34

aniket rajendra mendjoge

पोरीचं लग्न

पोरीचं लग्न जमलं अनं
बापाच्या काळजाचा ठोका चुकला,
जावयामध्ये सुद्धा त्या बापाले 
स्वतःच पोर दिसला!

पोरीच्या लग्नाची तयारी पाहतांना
त्या बापाच्या डोळ्यात अश्रू आले,
पोरीला लहानाची - मोठी करतांना
कळलंच नाही त्याला ते दिवस कशे गेले!

अक्षदा पडल्या -लग्न झालं
आनं पोरगी सासुरवाडी गेली,
क्षणो-क्षणी त्या बापाले
त्याच्या चिमुकलीची आठवण आली!

वरात पोरीची जाताना
बापाच्या डोळ्यात अश्रू आले,
एक बाप म्हणून पोरीसोबत
मनसोक्त जगाचेच राहून गेले!

                 लिखाण
   अनिकेत राजेंद्र मेंडजोगे पोरीचं लग्न

पोरीचं लग्न

5 Love

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

गाढवाच लग्न

गाढवाच लग्न #कॉमेडी

46 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

लग्न सराई...!

लग्न सराई...! #मराठीप्रेरक

67 Views

aa5a0deb8e6fb0ec543696fc365bdec5

Arjun

लग्न गीत

लग्न गीत #કોમેડી

27 Views

4fd960950adb3e0620eddaf29bbca046

Sachin dute_official

"मी निपुत्रिक बरी होते.

होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा.
सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा.
केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे.
जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...!
 
चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला.
बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला.
आईने दंडवत देवी,जगदंबा घातला.
नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!!

फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा.
उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा.
आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया.
जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!!

येता यौवन बाळा तू, घात कसा केला.
आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला.
आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली.
क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!!

बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले.
तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले.
जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन.
गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!!

असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते.
जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते.
सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला,
कमी पडलं असेल काही,माफ कर तू  आम्हाला..!!!
                           
                                               सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

15 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रेम करताय ना? 
थोडं विचार करा.... 
प्रत्येकाला आपलं प्रेम लग्नापर्यंत 
टिकवता येत नाही... 
कारण, अर्ध्यातच जात आणि लायकी 
बघितली जाते.. म्हणून, 
आधीचं  त्रास सहन करून घ्या.. 
नंतर प्रेम मिळवण्यासाठी खूप त्रास होतो.. 
प्रेम कुणावरही होऊ शकतं. पण, लग्न नाही.. 
(जात-पात, लायकी +लग्न )
प्रीत लग्न +प्रेम

लग्न +प्रेम

6 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रेयसी चं लग्न

प्रेयसी चं लग्न

48 Views

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

आज तु साडीत दिसलीस,एक धक्काच बसला !
मग गळा पाहून कुठं, एक वेडा हसला ! #लग्न 
#साडी 
#मराठी
5b5057364e0c99571fd7baf284b08635

Ramesh Rawat

जानूं ना लग्न

जानूं ना लग्न

33 Views

66ef83450a4d8f2a84b13d3d5a0ea188

ओम भक्त "मोहन" (कलम मेवाड़ री)

 शिरीष के फुल तपती अग्न में,
साधक बनकर रहे लगन में,,,,,,,,,,,,,,,

शिरीष के फुल तपती अग्न में, साधक बनकर रहे लगन में,,,,,,,,,,,,,,,

31 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

आयुष्य कळून जातं..

एक चुराडा झालेलं स्वप्न
थरथरत्या ओंजळीतून गळताना.
फाटून जातं मनाचं आभाळ
अश्रू स्वाभिमानाचे ढाळताना..

इथं रक्ताची नातीही
परक्यासारखी वागू लागतात..
सावत्र आईच्या नजरेने
दुरून बघू लागतात..

पाण्यावाचून वाळलेल्या झाडाचं
उन्हालाही काही कळत नाही..
ढग भरून आल्याशिवाय
खाली थेंबही गळत नाही..

गिळून घेतलेला आपमान
धमन्यातून उसळत राहतो..
इथं दुनियेच्या ईर्षेनं
जीव तळमळत राहतो..

निव्वळ वाऱ्याच्या वणव्यात
अख्खं वय जळून जातं..
शून्यातून वर येताना
आयुष्य कळून जातं..!
copyright @kganesh
9028110509 आयुष्य कळून जातं..

आयुष्य कळून जातं..

14 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

काल तो म्हणाला
नात्याला काहीतरी नाव देऊ,
मी म्हणलं, चल मग
लग्न करू........... #नातं #नाव #लग्न #चारोळी
5bb31b9ae60b122ca0054d468f0e1db0

Manoj Potadar

लग्न पत्रिका व्हिडिओ स्टेटस

लग्न पत्रिका व्हिडिओ स्टेटस #शिक्षण

27 Views

499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

माहेर जस की स्वर्गच जणू
मायेने कुरवळलेला हात तिथे आहे
जीवापाड असणाऱ्या प्रेमाचा स्पर्श तिथे आहे
लाडात पडलेला धपाटा तिथे आहे
दुडू दुडू पडलेली पाऊले तिथे आहेत
बाबासवे बोललेली बडबडगीते तिथे आहेत
मी आणि माझचं करणारा हट्ट तिथे आहे
तू मी तू मी करणारा भाऊ तिथे आहे
कधी रूसणारी कधी हसणारी बहीण तिथे आहे
सुखात दुःखात साथ देणारी मैत्रीण तिथे आहे
तिथे आहे प्रेम,जिव्हाळा
सख्यांच्या प्रीतीचा लळा
तिथे आहेत कडू गोड आठवणी
तिथे आहे साठवणीतली गाणी
तिथे आहे अल्लडपण
तिथे आहे उमगलेले शहाणपण
तिथे आहे नाळेचं नात
तिथे आहे  अस्तित्व अजूनही माझं
माहेर जस की स्वर्गच जणू

सरिता सावंत #माहेर #लग्न #सुख #कविता
6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

मनाच्या मार्गावरील महत्त्वाच मार्ग म्हणजे लग्न होय... 
शशी केंद्रे #मराठीस्टेसस #मराठीलेखणी #कविता  #लग्न
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

लग्न म्हणजे नुकसान, 
हे लहानपणीच जाणले होते,
बऱ्याचदा हातून काही नुकसान होताच,
आईच्या तोंडून 'लावले वाटतं लग्न' असे ऐकले होते.
😄😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्न..
#लग्न1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #Your

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न.. #लग्न1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine #marathiquotes

0 Love

7034461490bd7f2bf56bf1283404d740

Amit Saini

जुड़ गया दिल से दिल का तार
 दिन कितना है सुपरस्टार
  आज पहली बार
 तेरी मेरी लगन लिखी

 ना करना कुछ भी गम
 मेरे हाथों में बहुत है दम 
छोड़ेंगे ना तेरा साथ
 दिन आज का बहुत है खास #Strings   #तेरी मेरी लग्न लगी

#Strings #तेरी मेरी लग्न लगी

75 Love

a7f8fbf844c3c5ac1eb747df1feb2ecb

Sapankar Sir

लग्न झाल्यावर मुलं होतात का..

लग्न झाल्यावर मुलं होतात का.. #विनोदी

307 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile