Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्यासाठी जीवन जाळीले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्यासाठी जीवन जाळीले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यासाठी जीवन जाळीले.

    PopularLatestVideo
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

तुझ्यासाठी माझ्यासाठी असे काहीच नसावे,
जे काही असेल ते आपले असावे.
कधीच तू तुझ्यासाठी मी माझ्यासाठी नसावे,
तर आपण एकमेकांसाठी असावे.
एकच गोष्ट कायम लक्षात रहावी,
मी तुझ्यासाठी माझ्यासाठी तू असावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यासाठी माझ्यासाठी...
#तुझ्यासाठी #माझ्यासाठी 
हा विषय Nikhil Niks यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी माझ्यासाठी... #तुझ्यासाठी #माझ्यासाठी हा विषय Nikhil Niks यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ #YourQuoteAndMine

0 Love

4af0fb244ae1e53f93456c9d405d2171

Ritesh Kamble

काय करू मना,
सांग मला डोळे झाकूनी...
खुप बाेलायचे आहे तुझ्या सवे,
कसे व्यक्त करू प्रेम माझे,
तुझ्याशी चार शब्द बोलुनी... तुझ्यासाठी

तुझ्यासाठी #Quote

6 Love

b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

का असे वाटते मला...

का असे वाटते मला
बोलत रहावं सारखं तुझ्याशी..
व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने
रिते करावं मन फक्त तुझ्यापाशी.... #तुझ्यासाठी
75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

"मी... 
तुझ्यासाठी, 
सारं काही, 
 सोडून आले 
तुझी झाले. 
मग तु ही,
माझ्यासाठी, 
मला जे,
 आवडत नाही, 
असं...
 जे काही, 
 ते सोडून दिलं,
पाहीजे की नाही?."
कवी:-रा.या. सोनवणे पाटील. 
(7558507276). "तुझ्यासाठी."

"तुझ्यासाठी."

9 Love

87a3f9c95c7659f2055de643e3baec89

Bhau

 जगणं तुझ्यासाठी, बहरणं तुझ्यासाठी
माझं सारं आयुष्य हे फक्त तुझ्यासाठी

जगणं तुझ्यासाठी, बहरणं तुझ्यासाठी माझं सारं आयुष्य हे फक्त तुझ्यासाठी #nojotophoto

0 Love

17c8194578c781887cd57351ac6bdb2a

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चारओळी तुझ्यासाठी

चारओळी तुझ्यासाठी

33 Views

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

फक्त झुकावे तू सदाही आईच्या चरणी                                                                                  वाटावा गर्व तिलाही पाहून तुझी करणी

   भिती नसावी कामाची, जरी असेल व्यापक
धीर देण्या जळतो आहे देव्हाऱ्यात"दिपक "

असेच असावे गालात दिसावे सदासर्वदा हसू
डोळ्यातून तुझ्या कधीच न ओघळावे  "आशू"(अश्रू)

राखी साठी तुला बसविते सजलेल्या  त्या आसनी
लहान भावासाठी सदा झुरते बहीण" सुहासिनी"

समाजहितासाठी तू करावे प्रबोधनात्मक भाषण
आईबाबाचे स्वप्न साकारून तू नाव करावे "रोशन"

सोडला जरी गाव तू,होऊ नये तिथेच रहीवासी    
बदलवू नकोस तू त्या नक्षत्रांच्या मोजक्या" राशी"

पूजन न करावे कधीही ब्रम्हा विष्णू अन गणेश
जीवलगाच्या यादीत पुन्हा नाव लिहावे माझे "दिनेश" आशिष तुझ्यासाठी

आशिष तुझ्यासाठी #poem

5 Love

d8defca46a0882e53cc51260ceba2a35

J B Patil

तुझ्यासाठी.

#jalindar

तुझ्यासाठी. #jalindar #poem

39 Views

eeeca25c65aa376a7c6bb8150019609d

SUNIL PARDE

तुझ आठवणींचा सडा पडला,              माझ्या सभोवती.. 

आणखी ओलावा आला त्यात,     आसवांच्या सोबती..

उरला नाही छंद आरशाचा,
त्यात गोड कुणी नाही..

चाहुल लागुदे तुझ्या मनी,
मी जिवंत राहत नाही..

©SUNIL PARDE #तुझ्यासाठी..

#standout
2da606af7cf8051596dcba08861a284c

Archana Jadhav

फक्त तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी

27 Views

2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

मनात बसवलं तुला,हृदयात घर बनवलं तुला
जीवनात किंमत तुझी आहे, दुःखात सात माझी आहे,

रोज उठल्यावर ओठावर नाव तुझं
व्हाट्सअप वर आठवण तुझी
जीवनात येऊ दे कोणी, पण मनात फक्त तुम्ही,
 जिंकू पुन्हा आपण ,येईल दिवस तुझा नी माझा
 
नको जाऊ सोडून मला
लांबून मेसेज कळेल मला

मरायचं नाव कधी घेऊ नको
 ही
परीक्षा आहे आपली कधी हार मानू नको 
कधी हार मानू नको फक्त तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी #poem

8 Love

d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

गझल तुझ्यासाठी

गझल तुझ्यासाठी

48 Views

c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

माझं आभाळ, माझी सायंकाळ
माझ्या भावना, माझ्या वेदना
माझी रात्र, माझा दिवस
माझं शरीर, माझा आत्मा
माझ्या हृदयाचं स्पंदन,
माझं आयुष्य, माझा आनंद
माझा राग, माझं प्रेम
माझी अमूल्य संधी,
माझ्या गाण्यातील धुंदी
माझी शक्ती, माझे प्राण
माझी भूक, माझी तहान
माझा उगवता चंद्र, माझा मावळता सूर्य
माझ्या हास्याचे इंद्रधनुष्य
माझा जन्म, माझं स्वप्न
माझा ध्यास, माझा श्वास
माझं अस्तित्व, माझा आत्मविश्वास

फक्त तुझ्यासाठी...

- सच्चू फक्त तुझ्यासाठी...

फक्त तुझ्यासाठी...

5 Love

e89e5e2266404c02c504250a433d2f8a

Pravin Rathod

तुझ्यासाठी पाऊस

तुझ्यासाठी पाऊस

54 Views

fbedf726223ecc3c65ad55bdb826c688

Abhijit Zade

 फक्त तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी

5 Love

7b36737ccc8a2a426db3bd2550435173

Monica Bora

शुभेच्छा तुझ्यासाठी

सतत हसावं तू
सतत उमलावंस तु
सतत वहावस निर्मळ झऱ्याप्रमाणे
दिव्या प्रमाणे तेवत रहावस तू
प्रत्येक क्षण जगावास तू
तुझी सारी स्वप्ने साकार व्हावीत
उंच आभाळी तू ही भरारी घ्यावीस
तुझ्यातली माणुसकी सतत जपावीस
आयुष्यातील प्रत्येक वादळाशी झुंजण्याची शक्ती तुला यावी
यातील प्रत्येक ओळ सत्यात उतरावी
शुभेच्छांची ओंजळ ही
कठीण समयी तुला सावरणारी असावी #शुभेच्छा तुझ्यासाठी

#शुभेच्छा तुझ्यासाठी #thought

10 Love

7b36737ccc8a2a426db3bd2550435173

Monica Bora

#शुभेच्छा तुझ्यासाठी

#शुभेच्छा तुझ्यासाठी #thought

2,218 Views

407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

तुझ्यासाठी ..
कसं सांगू सखे मी तुझाचं आहे
तूच माझ्या जीवनाचा सुवास आहे..१
तुझ्या सुखात जरी नसलो 
दुःखात माञ तुझ्याचं साथीला आहे
या जीवनात तुझाचं सुवास आहे..
मार्ग मला मिळाला जीवनाचा सखे
मार्गदर्शन माञ तूच आहे..
हे जीवन तुझ्यासाठी आहे
तूच माझ्या जीवनाचा सुवास आहे..२
तुझ्यासाथीने हे जीवन माझे घडले
आनंदी जीवन तुझ्यामूळे घडले..
साथ तुझी माझी सात जन्माची आहे 
तुझ्यामुळेच जीवनाला या सुवास आहे..३

©शिवशितल #togetherforever तुझ्यासाठी

#togetherforever तुझ्यासाठी #मराठीकविता

8 Love

1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

सौंदर्य पाहून केलेले प्रेम नसत...
प्रेम असते प्रत्येकाच्या मनात... 
प्रेम माझे दिसते तुझ्या डोळ्यात..
मला माहीत आहे, मी आहे तुझ्यात 
आणि तु आहेस माझ्यात..  फक्त तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी

0 Love

6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

कुछ तो खास है तेरी यादोंमे
कुछ और रास नही आता
तेरे सिंवा जिंदगीमें
इस सिद्दतसें चाहता हूँ  मै तुझे
एक दिन पुरी कायनात
जुट जायेंगी तुझे मुझसें
मिलाने में

ईमान से .....

Jayram

©jayram More
  #फक्त तुझ्यासाठी

#फक्त तुझ्यासाठी #मराठीशायरी

46 Views

4511fee4476d5db9421041a429b19902

Sainath Bhojane

 फक्त ‪ती‬ एकदाच बोलली पाहिजे,
प्लीज परत ये मी ‪एकटी‬ आहे
‪‎तुझ्यासाठीच‬ फक्त तुझ्यासाठीच....

फक्त ‪ती‬ एकदाच बोलली पाहिजे, प्लीज परत ये मी ‪एकटी‬ आहे ‪‎तुझ्यासाठीच‬ फक्त तुझ्यासाठीच.... #शायरी

3 Love

2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

*फक्त तुझ्यासाठी* 

तुझ्या प्रेमाचा सुगंध
असाच दरवलु दे...
माझ्या प्रीत पखरा
तुझ्या मिठित राहुदे...
         
         *योगेश मार्के*
        अंबरनाथ जिल्हा : ठाणे

©Yogesh Harichandra Marke फक्त तुझ्यासाठी

#brothersday

फक्त तुझ्यासाठी #brothersday

9 Love

c0931640a1d1a9aa9b57e373e1166f20

Deepak Soloman Shirsath

विश्वासाच्या नात्याला विश्वासाची गरज नसते  प्रेमाने पेरलेल्या बीजाला प्रेमळ मायेची ऊब लागते, साथ आयुष्य भर मिळायला साथ एकमेकांची हवी असते ,दुराव लेल्या मनाला दूर असून पण प्रेमाची आस असते... 
दिप शायरी तुझ्यासाठी, दिप143

शायरी तुझ्यासाठी, दिप143

11 Love

1ab46c5c30abf2f0f95849bb02009234

Tormal Bharti

फक्त तुझ्यासाठी

#LOVEGUITAR

फक्त तुझ्यासाठी #LOVEGUITAR #poem

186 Views

c0931640a1d1a9aa9b57e373e1166f20

Deepak Soloman Shirsath

मैत्री म्हणजे..... तुझं मन ....आपोआप मला कळणं, मैत्री म्हणजे ......माझ्या मनाचं नातं तुझ्याशी जुळनं ..
दिप.. शायरी तुझ्यासाठी दिप143

शायरी तुझ्यासाठी दिप143

15 Love

c0931640a1d1a9aa9b57e373e1166f20

Deepak Soloman Shirsath

कधी कधी वाटतं तुझीच वाट पाहत राहावं, या गोड स्वप्नाला कवटाळून घ्यावं, मोगऱ्याची वेणी तुला मी द्यावी तू हळूच  लाजून  तिला केसांत गुंफावी  .....दिप शायरी तुझ्यासाठी,#दिप

शायरी तुझ्यासाठी,#दिप

10 Love

17c8194578c781887cd57351ac6bdb2a

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

 चार ओळी तुझ्यासाठी

चार ओळी तुझ्यासाठी

2 Love

17c8194578c781887cd57351ac6bdb2a

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

आयुष्याच्या  संध्याकाळी, तो एकटाच  असतो ओसरीला
पैसे जोडता-जोडता म्हणे, माणसं जोडायची राहुन गेली. चार ओळी तुझ्यासाठी

चार ओळी तुझ्यासाठी

3 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile