Nojoto: Largest Storytelling Platform

New त्रिगुणी लस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्रिगुणी लस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्रिगुणी लस.

Related Stories

    PopularLatestVideo

Vishal Chaudhari

लस द्या लस द्या कोरोनाला हद्दपार करा. #मराठीसंस्कृति

read more
mute video

somnath gawade

#लस

read more
भ्रष्टाचाराची लागण
झालेल्यांना
'लाचप्रतिबंधक'
विभागाची लस 
वेळेवर टोचली पाहिजे.
😂🤣 #लस

Brijesh Surana

कोणी लस देत का लस? सीए ब्रिजेश सुराणा #Kathakaar #Life

read more
mute video

Singer Chandradeep Lal Yadav

mute video

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लस आली अंगणी... #लस हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लस आली अंगणी 
जणू जीवन संजिवनी
जरी भीती गेली पळुनी
तरी लस घ्यावी टोचूनी
कोरोनाला दूर सरुणी
स्वतःचे रक्षण करुनी
सुजाण नागरिक बनूनी
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लस आली अंगणी...
#लस

हा विषय
Himani Bagore  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यानिमित्त आजचा विषय आहे आरोग्य... #आरोग्य #आरोग्य1 चला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आरोग्याची काळजी घ्यावी
कुटुंबाची काळजी घ्यावी,
कोरोना लस आहे महत्वाची
घरातील सर्वांनीच घ्यावी.
हसत राहवे नेहमी
नेहमी चिंतामुक्त राहवे,
आरोग्य नेहमीच छान राहील
विनाकारण ताण न घ्यावे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज 
जागतिक आरोग्य दिन आहे.
त्यानिमित्त आजचा विषय आहे
आरोग्य...
#आरोग्य #आरोग्य1
 चला

Divyanshu Pathak

🌹good morning ji🌹☕☕☕☕🍫🌹🙏🤓💕 क्या कोई सम्बंध देखा है कहीं प्रकृति भाव में, न कोई नर, न मादा है वहां, है तो बस प्राण, पुरूष है अकेला #पंछी #मनवा #पाठक #हरे

read more
तू तो स्वामी
है इस जग का
नर हो चाहे नारी,
कुछ दिन देख
बैठकर भीतर
माया के सब रूप,
साक्षी भाव में
समझ सकेगा
जीवन अंधा कूप। 🌹#good morning ji🌹☕☕☕☕🍫🌹🙏🤓💕
क्या कोई सम्बंध
देखा है कहीं
प्रकृति भाव में,
न कोई नर,
न मादा है वहां,
है तो बस प्राण,
पुरूष है अकेला

Divyanshu Pathak

Good evening ji 💕🍧🍨☕☕☕☕😊😊💕💕🍉🍉🍉😋🍫🙏 एक, क्योंकि हमारे पास ज्ञानेन्द्रियां हैं। दो, हमारा मन त्रिगुणी है। तीन, हमारा अध्यात्मशरीर मन, बुद्धि और

read more
आज पूरे विश्व में
चिन्तन का ही बोलबाला है।
मस्तिष्क में भी विचारों का
अथाह समुद्र दिखाई पड़ता है।
जो कुछ हम इन्द्रियों से देख रहे हैं,
अनुभव कर रहे हैं
शब्द, रूप, रस, गंध और स्पर्श,
वह सब हमारे मन तक पहुंच कर
चिन्तन को बढ़ाता रहता है।
बुद्धि इस आग में अपनी आहुति देती रहती है।
आवश्यक और अनावश्यक दोनों ही
प्रकार के चिन्तन से आज व्यक्ति
व्यस्त दिखाई पड़ता है।
बोझिल जान पड़ता है।
पर, चिन्तन छूट भी कैसे सकता है? Good evening ji
💕🍧🍨☕☕☕☕😊😊💕💕🍉🍉🍉😋🍫🙏
एक, क्योंकि हमारे पास ज्ञानेन्द्रियां हैं।
दो, हमारा मन त्रिगुणी है।
तीन, हमारा अध्यात्मशरीर मन,
बुद्धि और

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना परत येतोय... #कोरोनापरत हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQu #YourQuoteAndMine

read more
कोरोना परत येतोय..
येऊ द्या..आता कोण त्याला भितोय.
भीतीदायक त्याच्या ह्या  सोबतीला,आता वर्ष ही होतोय.
घाबरलो आम्ही पहिले खूप त्याला,
पण आता लस ही आलीय त्याच्या विरोधाला.
तयार आता आम्ही अजून जोमाने लढायला,
सर्व नियम पुन्हा पाळू त्याचा हल्ला परतावायला.
धुवू हात वारंवार आता,तोंडावर मास्क ही लावू,
विनाकारण सहल काढणे सोडू शक्यतो घरीच राहू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना परत येतोय...
#कोरोनापरत
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQu

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे कोरोना ने वाट लावली, आता कसं करशील? #कोरोनानेवाटलावली #आताकसं चला तर मग यावर जे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आता काय करणार,
पुन्हा कोरोना ने वाट लावली.
आता कसं करशील,घरातच राहशील 
की योग्य ती काळजी घेशील.
विनाकारण बाहेर जाशील,
की काम असेल तरच प्रवास करशील.
सतत चेहऱ्यावर मास्क लावशील
की दंड भरून वाट काढशील.
कोरोना वाढत चाललाय,
आता काय करशील.
असेच घाबरून जीवन जगशील,
की लस घेऊन प्रतिकार करशील. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
कोरोना ने वाट लावली,
आता कसं करशील?
#कोरोनानेवाटलावली #आताकसं
चला तर मग यावर जे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile