Nojoto: Largest Storytelling Platform

New अबोला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अबोला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अबोला.

    PopularLatestVideo

pooja d

का धरलास रे तू
माझ्याशी अबोला,,
एक तूच तर आहेस
ज्याला मी जीव लावला....... Image source pinterest
#अबोला #अबोलातुझा #तुला #जीव

its.vedee

अबोला #Poetry

read more
mute video

Archana Jadhav

अबोला

read more
शोधते अबोल्यातला रुसवा...

तुझ्या प्रेमातली मैत्री,
अन मैत्रीतले प्रेम...

©अर्चु... अबोला

Swapnil Jagtap

आपल्यातला अबोला तुझ्याही नकळत फार बोलतो माझ्यासोबत...❣️ #अबोला

Amit Balaso sutar

अबोला

read more
mute video

Dr Mangesh Kankonkar

अबोला #sunkissed #Talk

read more
एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे न बोलता ओळखता आल तर किती छान झाल असत ना...

पण तस होत नाही.....

प्रेम आहे हे बोलण्यातून समोर आल तर जास्त छान वाटेल...  व्यक्त होता आल पाहिजे... प्रेम जास्त वाढेल.

बोलत राहिलात तर गैरसमज होणार नाहीत...

तुमच्या मनात काय चालू आहे ते समोरच्याला समजेल...

जर आपला कोणाला राग आला आहे तर जरुर त्या व्यक्तीला जाऊन बोला....

काय झालं म्हणून त्याला राग आला... तो दूर करा.... नाहीतर तुम्ही नेहमीसाठी ती व्यक्ती गमावून बसाल...

©Mangesh Kankonkar अबोला

#sunkissed
loader
Home
Explore
Events
Notification
Profile