Find the Latest Status about ईस्वी पूर्व क्या है from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ईस्वी पूर्व क्या है.
Dipak kolaskar
|| प्रश्न पडतो || पुन्हा प्रेम करू की नको हल्ली हाच प्रश्न पडतो कुणाला जीव लावू की नको हाच प्रश्न पडतो प्रेम केलं तर व्यक्त होण्याची भीती वाटते मग प्रेम करून फायदा काय हाच प्रश्न पडतो. हो! प्रेम केलं ना मी पण,तेच व्यक्त नाही झालो मग आठवणीतच झुरायचं का हाच प्रश्न पडतो होत्या अनेक वाटा शाबुत गावातही माझ्या मग तिचीच गल्ली का छान वाटते हाच प्रश्न पाडतो. कुणीतरी भेटतं,आवडतं,आवडायला लागतं मग दुसऱ्यांचा विसर पडतो का ? हाच प्रश्न पडतो ती नशिबात नव्हती म्हणून आजही दुःख वाटते मग पुन्हा प्रेम करून पुन्हा रडायचं का हाच प्रश्न पडतो. बरं बोलताना ती नवी व्यक्ती छान बोलत असते पण व्यक्त झाल्यावर नकार दिला तर हाच प्रश्न पडतो ती स्वीकार करेल की नकार देईल हे कोडं सुटत नाही तुला माझ्यापेक्षाही छान मिळेल असं बोलली तर हाच प्रश्न पडतो. तीनं स्वीकार केला तर आनंद नकार दिला तर दुःख आधीच तक्रारी आयुष्याच्या त्यात भर कशाला हाच प्रश्न पडतो आणि हल्ली प्रेम करणं जमतं तरी कुणाला खेळ चाललायं मग कशाला आपल्या खऱ्या भावना अनाथ करायच्या हाच प्रश्न पडतो. दिपक कोळसकर ©Dipak kolaskar #पूर्व
Purv Pathak John
वादे वफ़ा के और चाहत जिस्म की रखते है लोग, अगर ये मोह्हबत है । तो हवस क्या है फिर।। #पूर्व पाठक
Vivek
पूर्व जन्म की किसी प्यारी कहानी जैसा प्यार...!!! ©Vivek # पूर्व जन्म
Parasram Arora
असल मे मरघट और महल का फासला उनके लीए ही है जिनके मन मे महल की आकांशा है मरघट और महल मे कोई फासला नही है फासला हमारी आकांक्षाओं मे है हम महल चाहते हैँ... मरघट हम नही चाहते इसीलिए फासला है. जहा महल खड़े हैँ वहा मरघट बहुत बार बन चुके जहाँ.मरघट बने हैँ वहा बहुतपहले महल बन कर गिर चुके हैँ और सब महल अंततः मरघट बन जाते है और सब मरघटोपर महल खडे हौ जाते हैँ फर्क क्या है? फासला क्या है? ©Parasram Arora फर्क क्या है? फासला क्या है?
Deepak Namdev
बस देखते जाओ..... क्या - क्या होता है | #gif क्या क्या होता है
Mr.Duke
गुलाब, ख़्वाब, दवा, जहर,जाम,क्या~क्या है। मैं आ गया हूं महफ़िल में,बस बता ©Mr.Duck~AK Shayar क्या क्या है????? #ShahRukhKhan