Nojoto: Largest Storytelling Platform

New तरच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तरच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तरच.

Related Stories

    PopularLatestVideo
e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

शिकलास तरच जगी तरशील तू
वाचलीस बुके तरच खरा जगशील तू
नाहीतर कावळे गिधाडे टपलेले 
नाहक भक्ष भक्षकांचा होशील तू.
                         सप्तरंगी शिकलास तरच....

शिकलास तरच....

5 Love

706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

शेतकरी जगेल तरच देश टिकेल.

शेतकरी जगेल तरच देश टिकेल.

5,113 Views

1eab78bacd284a9e406f97e71c4c807c

कवीप्रेमी

व्यक्ती मनापर्यंत पोहचली तरचं नात निर्माण होत.,नाहीतर ती फक्त ओळख ठरते.....

व्यक्ती मनापर्यंत पोहचली तरचं नात निर्माण होत.,नाहीतर ती फक्त ओळख ठरते..... #poem

112 Views

f5e78e6a9adba4e8dd72650de05a28e0

Mangesh

Unknown Voice #माणुस #मनापर्यंत पोहोचला.
तरच #नातं निर्माण होतं...*
*नाहीतर ती फक्त #ओळखच ठरते
#Love #Imotional #Story #Voice

#माणुस #मनापर्यंत पोहोचला. तरच #नातं निर्माण होतं...* *नाहीतर ती फक्त #ओळखच ठरते #Love #imotional #story #voice #Life_experience

5 Love

5d83be2e55d1e320238c4e8a510b80a2

Vicky Pawar

स्वतःच अस्तिव निर्माण करा ...तरच हे जग तुमचा आदर करेल मित्रानो 

#marathi #voiceless_1 #voiceofheart #jayshivray#maharashtra#motivetion#mima

स्वतःच अस्तिव निर्माण करा ...तरच हे जग तुमचा आदर करेल मित्रानो #marathi #voiceless_1 #voiceofheart #jayshivray#maharashtra#motivetionmima #Life_experience #mimarati

156 Views

45ab98ab5007a3a1a22e199c9b8c772e

Digvijay Dhangavhal

 नेहमी लोक म्हणतात कि 
"जगलो तर भेटू... 
पण तुला पाहिल्यापासून 
सारख वाटत आहे कि 
"आपण भेटत राहिलो तरच जगू....

नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू.... #Shayari

2 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

घरात रहाल
तरच जगात रहाल.
नाहीतर
लोकांच्या आठवणीत रहाल.
😊☺️ संचार टाळा सूचना पाळा
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #कोरोनासंदेश #लॉक_डाउन #yqdidi #जनताकर्फ्यू 
घरात रहाल
तरच जगात रहाल

संचार टाळा सूचना पाळा #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #कोरोनासंदेश #लॉक_डाउन #yqdidi #जनताकर्फ्यू घरात रहाल तरच जगात रहाल

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

वाचेन मी..वाचेल मी.. तरच इथे टिकेन मी..
स्पर्धात्मक, आव्हाने उपाय शोधतो शब्दाशब्दात मी... वाचेन मी..वाचेल मी.. तरच इथे टिकेन मी..
स्पर्धात्मक, आव्हाने उपाय शोधतो शब्दाशब्दात मी...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqtaaimarathi #reading #yq

वाचेन मी..वाचेल मी.. तरच इथे टिकेन मी.. स्पर्धात्मक, आव्हाने उपाय शोधतो शब्दाशब्दात मी... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqtaaimarathi #reading yq #yqquotes #alpeshsolkar #bookday2021

0 Love

0d470405a8b55eac47cd9d4afef8ae1d

shraddha kumbhar

जगात सर्वात विषारी गोष्ट म्हणजे बुरसटलेल्या माणसांचे विचार आणि त्यांची भाषा चांगल्या माणसाला जिवंतपणे पटकन मरण देत 😑 देवाने दिलेले आयुष्य याच्या त्याच्या उखळया पाखळ्या काढत बसण्यापेक्षा चांगल्या कारणी लावलं तरच इतर प्राण्यात आणि माणसांत फरक वाटेल नाही तर शे

देवाने दिलेले आयुष्य याच्या त्याच्या उखळया पाखळ्या काढत बसण्यापेक्षा चांगल्या कारणी लावलं तरच इतर प्राण्यात आणि माणसांत फरक वाटेल नाही तर शे #Quote

5 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर.
संदेशाची आवड असेल,
तर मोबाईल सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर..
गालातल्या गालात
एक छोटासं हसु असेल,

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर. संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर.. गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल, #Quote #nojotophoto

5 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

अन्नदाता तो तोच आपला पालनकर्ता,
तो जगला तरच देश जगेल.
हे जेव्हा प्रत्येकास कळेल,
तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल. प्रतियोगिता - ५ विषय - अन्नदाता (चारोळी) #प्रतियोगिता_5_मराठी #yqtaai #marathi #marathiwriters  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसार

प्रतियोगिता - ५ विषय - अन्नदाता (चारोळी) #प्रतियोगिता_5_मराठी #yqtaai #marathi #marathiwriters #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसार

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

बंधन असावं निदान कुंपणाच तरी
मोकळे कोणास सोडू नये...

असेल तरच संबंध जर तिथे त्याचा
नाव कोणाचे जोडू नये...

नसेल आली ती कदाचित तुमच्या आयुष्यात
संसार कोणाचा मोडू नये... बंधन असावं निदान कुंपणाच तरी
मोकळे कोणास सोडू नये...
असेल तरच संबंध जर तिथे त्याचा
नाव कोणाचे जोडू नये...
नसेल आली ती कदाचित तुमच्या आयुष्या

बंधन असावं निदान कुंपणाच तरी मोकळे कोणास सोडू नये... असेल तरच संबंध जर तिथे त्याचा नाव कोणाचे जोडू नये... नसेल आली ती कदाचित तुमच्या आयुष्या #yqquotes #MarathiKavita #मराठी #yqtaai #marathiquotes #yqtaaimarathi

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

रोज नवीन नवीन विषय देऊन आम्हाला प्रेरणा देणाऱ्या आणि आमच्या लेखणीला धार देणाऱ्या आमच्या लाडक्या       yourquote Taai 😊

सगळेच लेखक / लेखिका खूप छान छान लिहतात . सगळ्यांकडून काहीतरी नवीन नवीन वाचायला मिळते . 
कोना एकाच नाव घेणं जरा अवघडच आहे . पण मला 
" मो. ज. मुठाळ "  सरांच्या कविता वाचायला आवडतात . प्रत्येक कवितेत काहीतरी नावीन्य असते . खूप नविन नविन शब्द त्याच्या कवितेतून वाचायला मिळतात . म्हणुन ते माझे आवडते लेखक आहेत .  शुभ संध्या मित्रहो
आता तुम्हाला तुमच्या आवडत्या लेखकांसाठी एक ओळ लिहायची आहे.
तुमचे युअर कोटचे लेखक मित्र किंवा मैत्रिणी यांच्यासाठी मग लिही

शुभ संध्या मित्रहो आता तुम्हाला तुमच्या आवडत्या लेखकांसाठी एक ओळ लिहायची आहे. तुमचे युअर कोटचे लेखक मित्र किंवा मैत्रिणी यांच्यासाठी मग लिही #YourQuoteAndMine #Featured #yqtaai

0 Love

811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

माया..

जावे वाटते कुठेतरी
स्वतःला घेऊन सोबत
कुठवर इथे बसायचे
राब राब राबत
विसावा कुठेयं हाताला
नुसते धावत सुटलेत
जिकडे तिकडे पसारा
आवरुन आवरुन थकलेत
बस म्हणणारे नाही कुणी
आपुलकी तर राहिली लांब
टचकन भरुन येतात नयन
कोणी नाही म्हणत थांब
भावचं जणू झालेत कोरडे
पाषाण ह्रदयी कुठली दया
माणूस म्हणून कसले तरचं
माणसाची माणसाला येईल माया.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #mountain माया..

जावे वाटते कुठेतरी
स्वतःला घेऊन सोबत
कुठवर इथे बसायचे
राब राब राबत
विसावा कुठेयं हाताला
नुसते धावत सुटलेत

#mountain माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत #शायरी

383 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कठीण आहे लिहिणे एकासाठी इथे सर्वच लाडके सोबती. शुभ संध्या मित्रहो
आता तुम्हाला तुमच्या आवडत्या लेखकांसाठी एक ओळ लिहायची आहे.
तुमचे युअर कोटचे लेखक मित्र किंवा मैत्रिणी यांच्यासाठी मग लिही

शुभ संध्या मित्रहो आता तुम्हाला तुमच्या आवडत्या लेखकांसाठी एक ओळ लिहायची आहे. तुमचे युअर कोटचे लेखक मित्र किंवा मैत्रिणी यांच्यासाठी मग लिही #YourQuoteAndMine #Featured #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रिय YQ ताई,देते तू विषय,
लगेच इथे मैफल जमते.
तुझी सोबत असते,
म्हणूनच लिहिण्याला रंगत येते.
सर्वांची तारीफ करते,
नव कवींना प्रोत्साहन देते. शुभ संध्या मित्रहो
आता तुम्हाला तुमच्या आवडत्या लेखकांसाठी एक ओळ लिहायची आहे.
तुमचे युअर कोटचे लेखक मित्र किंवा मैत्रिणी यांच्यासाठी मग लिही

शुभ संध्या मित्रहो आता तुम्हाला तुमच्या आवडत्या लेखकांसाठी एक ओळ लिहायची आहे. तुमचे युअर कोटचे लेखक मित्र किंवा मैत्रिणी यांच्यासाठी मग लिही #YourQuoteAndMine #Featured #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

साध्या सरळ भाषेत माझ्या कविता असतात,
ज्ञान कमी असल्यामुळे शब्दही सोपेच असतात.
कुणालाही सहज वाचता यावे अशी शब्दरचना असते,
मन ही दुःखाऊ नये कुणाचे ह्याची जाणीव असते.
लिहितो जेव्हा काही पहिले मित्रांना दाखवितो,
आवडले जर त्यांना तरच Your Quote वर टाकतो.
एकच इच्छा आहे,आता माझे ही पुस्तक छापले जावे,
मातब्बर कवी,लेखकांनी ह्याबाबत मला मार्गदर्शन करावे. माझी कविता
#yqtaai #माझीलेखणी #collab #yqmarathi #मराठीकविता #yqdidi

  साध्या सरळ भाषेत माझ्या कविता असतात,
ज्ञान कमी असल्यामुळे शब्दही सोप

माझी कविता #yqtaai #माझीलेखणी #Collab #yqmarathi #मराठीकविता #yqdidi साध्या सरळ भाषेत माझ्या कविता असतात, ज्ञान कमी असल्यामुळे शब्दही सोप

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आरोप कधी खोटे असतात कधी खरे असतात
काही जण चुका बघून आरोप करतात,
तर काहींच्या आरोपात चुका दिसतात.
आरोप प्रत्यारोप कित्येकांवर होत असतात,
जे खरंच आरोपी नसतात ते लढत असतात.
काही जण आरोपी नसतानाही आरोपी ठरतात,
कारण त्यांच्यावर आरोप करणारे पॉवरफुल असतात.
आरोप सिद्ध झाला तरच तो गुन्हेगार
अन्यथा आरोपी असूनही बिनदिक्कत पसार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आरोप...
#आरोप१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
 #cinemagraph

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आरोप... #आरोप१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #cinemagraph #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

शेतकरी जगेल तरच देश जगेल,
हे जेव्हा प्रत्येकास कळेल 
तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल.
शेतकरी जो दिवसरात्र राबतो,धनधान्य पिकवतो 
म्हणूनच आपणास अन्न खाण्यास मिळते नि आपण जगतो.
प्रसंगी स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, 
स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो.
      योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दिवसरात्र राबतो...
#दिवसरात्रराबतो
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दिवसरात्र राबतो... #दिवसरात्रराबतो चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द् #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मी स्वप्नात जे पाहिले सारे,
इच्छा एकच स्वप्न व्हावे ते खरे.
ना कुठे लुटपाट ना कुठे अत्याचार,
स्वच्छता अभियानाचा ज्यास मिळाला पुरस्कार.
नेहमीच नवनवीन घडवित असतात  अविष्कार,
असे महाराष्ट्र राज्य माझे,ह्याचा मला अभिमान फार.
सर्वांनी ठरविले तरच होईल हे खरे
मी स्वप्नात जे पाहिले सारे. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे 
स्वप्नात जे पाहिले सारे...
#स्वप्नात 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
तुम

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे स्वप्नात जे पाहिले सारे... #स्वप्नात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुम #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रयंत्राची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या आधुनिक युगात तंत्रयंत्राची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा.
शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रयंत्राचा लाभ घ्यावा.
आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

माणसाने इतके ही मूर्ख नसावे,
सरकारसोबत साऱ्या गावाने त्याला समजवावे.
जो येतोय तो संदेश देऊन जातोय,
लाज वाटली पाहिजे का मी असे वागतोय.
शेवटचा संदेश नीट ऐकून घे,
समजवतात सर्व नीट जाणून घे.
राहशील घरात तरच पुढे जग पाहशील,
नाहीतर तुझ्यामागे आठवणीत फक्त शिव्या राहतील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संदेश..
#संदेश1
"संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भ

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संदेश.. #संदेश1 "संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आता काय करणार,
पुन्हा कोरोना ने वाट लावली.
आता कसं करशील,घरातच राहशील 
की योग्य ती काळजी घेशील.
विनाकारण बाहेर जाशील,
की काम असेल तरच प्रवास करशील.
सतत चेहऱ्यावर मास्क लावशील
की दंड भरून वाट काढशील.
कोरोना वाढत चाललाय,
आता काय करशील.
असेच घाबरून जीवन जगशील,
की लस घेऊन प्रतिकार करशील. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
कोरोना ने वाट लावली,
आता कसं करशील?
#कोरोनानेवाटलावली #आताकसं
चला तर मग यावर जे

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे कोरोना ने वाट लावली, आता कसं करशील? #कोरोनानेवाटलावली #आताकसं चला तर मग यावर जे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

शेतकरी जगेल तरच देश जगेल,
 हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल.
शेतकरी जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो म्हणूनच आपणास अन्न खाण्यास मिळते नि आपण जगतो.
शेतकरी देशाचा मान आहे ,स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो.
अशा ह्या शेतकऱ्यास एक ना अनेक संकटे असतात, बाजारात शेती बियाणे महाग असतात,तर स्वतः पिकविलेल्या मालास भाव कमी असतो,कधी पावसाचा तडाखा असतो तर कधी होरपळून जाण्याइतका महागाईचा भडका असतो.
ह्या सर्व अडचणींवर मात करतो  नि धान्य पिकवितो, शेती जगवतो.
नसेल जर पैसा तर वेळप्रसंगी कर्जबाजारी ही होतो,पण धान्य पिकविण्या कधी मागे न सरतो.
अशा ह्या शेतकऱ्यास योग्य तो न्याय मिळायला हवा,त्याने घाम गाळून पिकविलेल्या धान्यास योग्य तो भाव द्यावा.
कर्ज घेऊन पिकविलेल्या धान्यास योग्य भाव न मिळाल्यास आत्महत्या ही करतो,
म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांचा योग्य तो विचार करून कर्ज मुक्ती द्यावी आत्महत्या थांबवावी असे झाले तरच शेतकरी जगेल नि देश जगेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शेतकरी जगेल तर देश जगेल...
#जगेल
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
  लिही

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शेतकरी जगेल तर देश जगेल... #जगेल #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रिय शेतकरी दादा तू जगलास तरच देश जगेल,
हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल.
तू जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो म्हणूनच आम्हास खाण्यास अन्न मिळते नि आम्ही जगतो.
शेतकरी दादा तू देशाचा मान आहे वेळप्रसंगी तू स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो.
तुझ्या मागे एक ना अनेक संकटे असतात, बाजारात शेती बियाणे महाग असतात,तर स्वतः पिकविलेल्या मालास भाव कमी असतो,कधी पावसाचा तडाखा असतो तर कधी होरपळून जाण्याइतका महागाईचा भडका असतो.
ह्या सर्व अडचणींवर तू मात करतो  नि धान्य पिकवितो, शेती जगवतो.
नसेल जर पैसा तर वेळप्रसंगी कर्जबाजारी ही होतो,पण धान्य पिकविण्या कधी मागे न सरतो.
म्हणूनच तुला योग्य तो न्याय मिळायला हवा,तू घाम गाळून पिकविलेल्या धान्यास योग्य तो भाव मिळायला हवा.
कर्ज घेऊन पिकविलेल्या धान्यास योग्य भाव न मिळाल्यास तू आत्महत्या ही करतो,इथे मात्र तू चुकतो.
म्हणूनच वाटते सरकारने शेतकरी दादाचा योग्य तो विचार करून कर्ज मुक्ती द्यावी आत्महत्या थांबवावी असे झाले तरच शेतकरी जगेल नि देश जगेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय शेतकरी दादा..
#प्रियशेतकरीदादा
#collab #yqtaai 
#letters #yolewrimoमराठी 
चला तर मग लिहुय

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय शेतकरी दादा.. #प्रियशेतकरीदादा #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी चला तर मग लिहुय #YourQuoteAndMine

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही ....

खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही .... #Quote #nojotophoto

4 Love

cbf5940fc2ec0a1a95241d4d8fff9890

Prerana Jalgaonkar

आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण खरंच इतके व्यस्त असतो का ? प्रत्येक क्षणाचं सोनं करणं आपल्या हातात असतं पण आपल्याला ते किती जमतं ? प्रत्येक क्षणाचा योग्य तो वापर केला तरच नवं काहीतरी आपल्या आयुष्याच्या झोळीत मिळू शकतं. हे नवं म्हणजे एखादा अनुभव सुद्धा असू शकतो. हा अनुभव आयुष्यात पुढे मागे कुठेतरी कामी येऊ शकतो.नाही का..? अगदी तसंच जसं रसवंतीगृहात उसाचा रस काढताना ऊस पुन्हा पुन्हा त्या यंत्रात टाकला जातो जोपर्यंत त्या ऊसामध्ये काही तथ्य उरत नाही.नंतर उरलेला चोथा सुद्धा जनावरांसाठी आणि इतर गोष्टींसाठी वापरला जातो.
--प्रेरणा आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख

आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आशा एक असा शब्द ज्यावर मनुष्याच्या भविष्य काळात घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेता येतो,
आशा असेल तरच तुमची इच्छापूर्ती होऊ शकते कारण आशेवर माणूस जगत असतो, 
माणसाने नेहमी आशावादी रहावे, आशा म्हणजे मनुष्याने आपल्यामनाशी केलेला एक ठाम असा करार,
जो तो कधीच मोडू शकत नाही ह्या करारामुळेच तो मनुष्य जी गोष्ट ठरवलेली असते ती पूर्ण करू शकतो.
एखादी गोष्ट ठरवून ती पूर्ण करायची असल्यास त्या गोष्टीला ज्या खतपाण्याची गरज असते ती म्हणजे आशा,  लेखिका आणि लेखकानों😇
सुप्रभात
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आश

लेखिका आणि लेखकानों😇 सुप्रभात आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आश #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #५८ #आशा1

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile