Find the Latest Status about हिंदी गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिंदी गाणे.
annya
yogesh atmaram ambawale
जुण्या जमान्यातील गायकांची मधुर वाणी, सुमधुर गाणी, अप्रतिम असे संगीत आजही ऐकू वाटते, आणि आताच्या गाण्यात नुसताच गोंगाट, अजिबात समजत नाही आत्ताचे हिंदी गाणे ज्यात हिंदी कमी पंजाबी,इंग्रजी शब्दच जास्त असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोंगाट... #गोंगाट चला तर मग मस्त मस्त लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लि
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories