Find the Latest Status about रमाई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रमाई.
Jk
भिमाच्या संसाराचा रमाई आधार होती जगी होणार नाही अशी माता रमाई करुणेची माऊली होती मनाच्या इच्छा मारून घेतला संसारात सहभाग असा आहे रमाईचा त्याग त्यागमूर्ती माता रमाईला जयंती दिनानिमित्त त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏 ©Jk भिमाच्या संसाराचा रमाई आधार होती जगी होणार नाही अशी माता रमाई करुणेची माऊली होती मनाच्या इच्छा मारून घेतला संसारात सहभाग असा आहे
dinesh Rajiram gajbhiye
कष्टाने तुझ्याच जग लाजले रमाई करणीने तुझ्याच भिम गाजले रमाई साथ होती तुझी ग त्या युगंधराला ममतेने संसार भिमाचा सजविले रमाई झिजविला देह तू चंदनापरी आपला तुझ्यामुळे चवदार पाणी पाजले रमाई तुझ्याच प्रेरणेने तो जगाशी ग लढला तुझ्यामुळे घर आमचहीे सजले रमाई माय माऊली दे बळ निळ्या पिल्लांना तुझ्याच चरणी हे काव्य मी वदले रमाई रमाई