Nojoto: Largest Storytelling Platform

New तुटके Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुटके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुटके.

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

#yqtaai #yqmarathi #HappyNewYear #नवीनवर्ष #नवंवर्ष बा नववर्षा बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही। ज्या वापरता जीवनी,माझे जीवन

read more
बा नववर्षा

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही।
ज्या वापरता जीवनी,माझे जीवन  सुंदर होई।।

बा नववर्षा ,येताना ना तू ,ये घेऊन सुख धागा।
फाटके नशीब माझे मित्रा, लाव जरा तू टाका।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन चिकटपट्टी।
तुटके तुटके स्वप्ने माझे,लाव त्यासी जरा पट्टी।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन नवी कैच्ची।
कापून टाकतो आता,ती दोर वाईट व्यसनाची।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन एक साबण।
धुवून टाकतो अहंकार सारा,करीतो स्वच्छमन।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन मी जे सांगले।
अपेक्षा तुझी अंती,बाकी सारे धोकेबाज निघाले। #yqtaai #yqmarathi #happynewyear #नवीनवर्ष 
#नवंवर्ष 
बा नववर्षा

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही।
ज्या वापरता जीवनी,माझे जीवन

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #MarathiKavita #Collab #YourQuoteAndMine

read more
शक्य नाही तुझ्याने हे होणे,
कलम हातात घेऊन काव्य करणे,लेख लिहिणे.
कित्येकांचे हेच बोलणे होते,
सुरुवातीला जेव्हा माझे लेखन तुटके फुटके होते.
लढलो मी पण खचलो नाही अशा शब्दांनी,
किंवा हरलो नाही नकारात्मक विचारांनी.
प्रयत्न बरेच झाले माझ्या मनाला तोडण्याचा,
हारले शेवटी सर्व तरी मोडला नाही कणा,माझ्या आवडीचा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
तरी मोडला नाही कणा...
चला तर मग लिहा पटापट.
#कणा
हे टँग करायला विसरु नका.
#yqtaai
 #marathikavita

MrAm Pratik

तुझके इश्क है... #शायरी

read more
तुझे कोई और भी देखे ये हम बिल्कुल सह नहीं सकते, 

कितना प्यार है तुझसे अल्फाज़ो में कह नहीं सकते,

तेरे बिन हर पल आवारा सा लगता है

तुझे तो ये है पता कि तुझ बिन हम रह नहीं सकते... तुझके इश्क है...

अशुनुराग

#तुटकर देख लो!

read more
तुंटना भी लाज़मी होता है ज़नाब,
फिर अपना वो ही कहलाता है
जो तुटे हुवे आईने को भी अपने घर में रखे!! #NojotoQuote #तुटकर देख लो!

Aditya Kumar Bharti

# गुटके में केशर

read more
जो कभी केशर खाया नहीं वो विमल खाकर केशर का स्वाद बता सकता है
दाने-दाने में केशर का दम बंद करो ये ढोंग लाखों का केशर भला पांच रुपये के पैक में आ सकता है
आदित्य कुमार भारती # गुटके में केशर

Bharath Nandibhatla

तेरे अन्दर एक समुंदर, क्यूं ढूंदे तुपके तुपके.... #wander #Freedom

read more
Have you ever felt so alone,
your shadow refuses to stay?
Have you ever felt so unheard,
your voice fails to echo?
Have you ever felt so insignificant,
your steps feared leaving footprints?
Have you ever felt so helpless,
your freedom couldn't break free?

What is your notion of freedom, after all?
Isn't it breaking the walls you built
around and all within you?
Isn't it shedding parts of you
that chained you to what isn't you?
Isn't it making peace with who you are
and not to crib about who you aren't?
Isn't freedom the woods in the wild
that you mistake for a kingdom to rule?

Tell me, isn't your freedom
chained to your notion of it?

I'll have you know, my friend,
the water drop isn't confined
to the mighty ocean you see.
The ocean is contained in
a wandering water drop.
You, my friend, are
a wandering water drop
Freedom moves through you,
not the other way round. तेरे अन्दर एक समुंदर,
क्यूं ढूंदे तुपके तुपके....

#wander #freedom

Chaitali Yengade

#जुडले जे तुटले होते धागे#

read more
जे तुटले होते धागे..
   
आसवांनी जोडले
जे तुटले होते धागे....
अश्रू बघता तिच्या नयनी
मी वळून बघितले मागे....
संशयाच्या भिंती तोडूनी
हृदय केले जागे....
चूक भूल माफ करुनी
जोडले ते तुटलेले धागे.....

✍️ चैताली येंगडे #जुडले जे तुटले होते धागे#

B Gurjar S

जिन्दगी तम्बाकू में गुटके न गवाईये #जानकारी

read more
mute video

pooja d

#वचनं #तुटते #विरह Image source pinterest....

read more
तुझी वचनही तुझ्यासारखीच
खोटी निघाली,
तुझ्या सोबतीसारखी अर्ध्यावरच
तुटत गेली........
 #वचनं #तुटते #विरह 
Image source pinterest....

नितीन विजय बोढरे

तुटका दोर तो कामी आला.. #farmer #marathipoetry

read more
अस्मानी अन् सुलतानीने वार कसा बघ सोबत केला,
या देहाची करण्या सुटका,तुटका दोर तो कामी आला.

अंधारात मी स्वप्न थाटले
मेघ दाटूनी काळीज फाटले
अनीतीने राजाने मग
सत्तेचे बघ डाव मांडले
भीक देऊन केली थट्टा,गर्वाने बघ बाधले त्याला
या देहाची करण्या सुटका, तुटका दोर तो कामी आला.

सुत्रांनी ती भरली मिडिया
गणित कधीही सुटले नाही
रडण्याची बातमी झाली
दु:खाला वाचा फुटली नाही
फुकाची मज आस नको ती,हक्काचा भरूनी द्यावा प्याला
या देहाची करण्या सुटका,तुटका दोर तो कामी आला.

-नितीन बोढरे ✍️ तुटका दोर तो कामी आला..
#farmer 
#marathipoetry
loader
Home
Explore
Events
Notification
Profile