Find the Latest Status about फारसे महत्व नसलेला माणूस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फारसे महत्व नसलेला माणूस.
Kumar Lokhande
जे माणसं तुमच्या तोंडावर गोड बोलतात। ते कधीच तुमच्या मागे गोड बोलत नाही r.lokhande माणूस
dinesh Rajiram gajbhiye
माणूस माणसाला का छळतो येथे उगाचच मुकजीवांना का पाळतो येथे. नाही येथे कदर थोडीही माणूसकीची भुकेल्यांना घास खरचं मिळतो का येथे वाद हा जुनाच आहे नवा मुळीच नाही मोठाच मासाच लहानाला गिळतो येथे काचाही मनाच्या साफ करावी माणसाने सर्वांना एकाच पारड्यात का तोलतो येथे आपल्या लाभासाठी भांडतो हा माणसाशी देवास काही.मागण्या धूप जाळतो येथे माणूस..
Dileep Bhope
ढासळले बुरुज, गड किल्ल्यांचे निसटले चिरे माणूस तरी आता राहिला कुठे पहिल्यासारखा ©Dileep Bhope #माणूस
राजेंद्रभोसले
आज का सुविचार देवा माणूस असा कसा उफराटा स्वाभिमान विकून बोलतोय करंटा।।धृ।। ज्ञानाचा असला जरी आग्र्याचा पेठा लाचारी पत्करून करतोय बोभाटा पोटासाठी घेतो दुसऱ्याचा वाटा स्वार्थासाठी फिरवी वरवंटा।।१।। टपून जरीबसलं असलं गिधाड सत्याचाच घरीं नेहमी घबाड नियतीच्या दारी संचिताचा साठा माउलीच्या घरीं सत्याचा रेठा।।२।। माणूस
somnath gawade
माणूस तंत्रज्ञानाच्या एवढा पुढे जावा की, मोबाईल ऐवजी माणूस जास्त सांभाळला जावा. #माणूस
Dileep Bhope
माणूस आहेस ना? रोज काय हिशोब पाप पुण्याचा? कर्म जे पटले मना तेवढेच मोजून घे घेण्याआधी वेड्या शोध इश्वराचा? माणूस आहेस ना? एकवार जोखून घे ©Dileep Bhope #माणूस
Sonali Gholap
माणसाच्या गर्दीतील हरवलेला माणूस शोधतेय मी .......😢 आज नाहीतर उद्या मिळेल अशी ☺आशा मनात ठेवतेय मी....☺ माणूस
somnath gawade
शासकीय सेवाकालावधीत तुम्ही अधिकारी म्हणून जास्त आणि माणूस म्हणून कमी वावरत असाल तर निवृत्तीनंतर शिपाई सुद्धा ओळख देत नाही. #माणूस