Find the Latest Status about aarakshan in maharashtra from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aarakshan in maharashtra.
Abhijeet Jagtap
आरक्षण एक विष एकही थेंब न यावा आईच्या डोळा.. कॅप्याबिलिटी असून पण नोकरी लागत नाही देवा.. बाप रोज ओरडतो किती खाशील आयत.. बस झाल अता, इथून तुझ तू बघ पुढचं.. माझ पोरगं डॉक्टर इंजिनिअर शिकतय म्हणून बाप आपला खुश.. पण सगळं शिक्षण संपल्यावर, हे आरक्षण करतय त्यांना पुश.. या नोकरीवरून तर घरात रोज एकच खळबळ.. पण बाला काय माहित या समाजातील मळमळ.. पोरगं काय सांगास गेलं तर, बाप म्हणतोय तुझंच कायतर कमी पडतंय.. पण त्याला काय माहित, या आरक्षणामुळ स्वतःचच पोरगं सडतय.. हीच आहे का एकता समानता बंधुता आपली.. कुठेतरी हरवुन चाललीय माणुसकी आपली.. या सरकारने नाहीतर देवानं कायदा हातात घ्यावा.. सर्व जात माणसाचीच म्हणून समान कायदा करावा सर्व जात माणसाचीच म्हणून समान कायदा करावा.. -abhi #reservation #marathipoem#maratha #Aarakshan #maharashtra #CalmingNature
Priyabrataa Ganguly
ecstatic_learner
अच्छा तो में समझ गई तुम्हे अपनी काबिलियत पर शक है ना तभी तो आरक्षण की मांग करते फिरते हो! #Aarakshan
SHUBHAM SHARMA Sk
{ Aarakshan } शुरू तो हुआ था समाज के कमजोर वर्ग को आगे लाने के लिए ।।। मगर अब जो कमजोर नही है वो भी आगे जा रहा है ओर जो अनपढ है वो भी आगे जा रहा है ओर पढ़े लिखे पीछे ओर पीछे होते जा रहे है केवल इस आरक्षण के कारण ।।। काबिल लोग अब किसी काम के नही रहे और गैर काबिल लोग अब बस में इससे ज्यादा कुछ नही कहना चाहता ???😐😐😐 #Aarakshan
Diva
if you want success to our country... then 1stly close the reservation. . because it is not time for eligible, its time to being capable✌ #Aarakshan