Find the Latest Status about बावनी गजानन महाराजांची बावनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बावनी गजानन महाराजांची बावनी.
गजानन
आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकुन राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो गजानन गजानन
Rajeev namdeo "Rana lidhori"
श्री गणेश नमः राना लिधौरी #श्री_गणेश #गजानन
Akshay Tayde.
2 Years of Nojoto मंत्र जपता गजानन प्रसन्न देवा होई मन लावता चरणाशी ध्यान थांबे जीवाची हो वन वन असे संतश्रेष्ठ माझे गजानन गाऊ चाला त्यांचे गुणगान. ।। गण गण गणात बोते ।। जय गजानन
Mohan Somalkar
दिप अमावश्येच्या हार्दिक शुभेच्छा! तु गुरुमाऊली॥ शेगावीच्या राणा॥ जय गजानना ॥ नाम घेऊ॥१॥ तुझ्या गजराने॥ निनादते गाव॥ भक्तीचाच भाव॥ मनी वसे॥२॥ दुमदुमते रे॥ नाम तुझे देवा॥ शेगावी त्या यावा॥पहावया॥३॥ नाम रोज घेतो॥ चिंतन करतो॥ ह्रदयी बसवितो॥ छबी तुझी॥४॥ गण गणात बोते🙏जय गजानन 🙏🌷 मोहन सोमलकर ©Mohan Somalkar # जय गजानन