Nojoto: Largest Storytelling Platform

New हातात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हातात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हातात.

    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हातात घेऊन हात... #हातातघेऊनहात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine C

read more
हातात घेऊन हात 
सोबत तुझ्या चालणं तर जमलं 
पण शपथा वचनं देऊन घेऊनही 
तळहातावरील रेषांना आपल्या 
प्रेम आपलं का कधीच नाही कळलं ? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हातात घेऊन हात...
#हातातघेऊनहात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
C

गोरक्ष अशोक उंबरकर

हातातला हाथ #मराठीकविता

read more
mute video

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हातात घेऊन हात... #हातातघेऊनहात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine C

read more
सखे तुच माझी सोबती होशील ना!
हातात हात माझा घेशील ना!

मुखोटे घातलेले सगळे इथे
न घातलेला तू मुखोटा होशील ना..!


 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हातात घेऊन हात...
#हातातघेऊनहात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
C

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हातात घेऊन हात... #हातातघेऊनहात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine C

read more
हातात घेऊन हात, करू 
ना देवाण-घेवाण वचनांची।।
घेऊयात ना शपथा,
आयुष्यभर सोबत राहण्याच्या।।
बनवू ना कुणाला तरी
साक्षीला, त्या क्षणांच्या।।
घे ना,राजा, तुझ्या हातात
माझ्या हाताला।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हातात घेऊन हात...
#हातातघेऊनहात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
C

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हातात घेऊन हात... #हातातघेऊनहात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine C

read more
सखे तुच माझी सोबती होशील ना!
हातात हात माझा घेशील ना!

मुखोटे घातलेले सगळे इथे
न घातलेला तू मुखोटा होशील ना..!


 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हातात घेऊन हात...
#हातातघेऊनहात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
C

....

तू हातात हात घेतला की.....!!

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile