Nojoto: Largest Storytelling Platform

New अव्यक्त टीबी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अव्यक्त टीबी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अव्यक्त टीबी.

    PopularLatestVideo

Dr. Pradeep Kumar

टीबी की बीमारी । #Knowledge

read more
mute video

Vin's Bansode

आता वेळ नाही

वेळेला काही काम नाही

स्तब्ध जीव आज व्यक्त काही

नशेत धुंद माझे शब्द साही

प्रश्न अमाप उत्तर नाही

आयुष्य आहे अर्थ नाही. #अव्यक्त

Rani Salunke

भर उन्हाळ्यात एका छानशा वातानुकूलित कॅफेटेरियामध्ये तू तिच्यासोबत बसला होतास. उगाचच तिची नजर चुकवून मग इकडे तिकडे पाहत होतास. तिला समजत नाही काही हा मात्र फक्त तुझा गोड गैरसमज होता. तिला कळत होतं सार पण तुला सांगावं अस वाटलं नसेल तिला. कदाचित ती ही पाहत होती तुला इथे तिथे पाहिल्यावर हळूच तुझी नजर चुकवून. तुझ्या डोळ्यात एकटक पाहण्याचा तिचा प्रयत्न बहुतेक अयशस्वी झाला असावा. मग तिने टेबल वरच्या टिशू वर उगाचच पेनाने काहीतरी खरवडवलं. तुझ्या मनात उत्सुकता असूनही तू तिला विचारलं नाहीस. ती दाखवणारच नाही उगाच भाव खाईल हा तुझा समज होता. तिने तो कागद मग लिहून पुन्हा चुरगळाला आणि तसाच टेबलवर ठेवला आणि गोड स्मितहास्य करून निघून गेली. ती गेल्यानंतर तरी एकदा त्या टिशूमध्ये काय लिहल असावं ह्या उत्सुकतेनं तू पाहायला हवं होतंस पण ते न करता तू ही निघून गेलास. अरे वेड्या नजरेतून ती जे बोलूनही तुला कळलं न्हवत ते शब्दात लिहून तिने तुझ्या जवळ ठेवलं. डोळे सोड तुला कागदावरच सुद्धा वाचता नाही आलं.
-राणी साळुंके. #अव्यक्त

Sanjeev Chauhan

mute video

Amit Singhal "Aseemit"

mute video

कवी - के. गणेश

अव्यक्त भावना..

read more
सांडलेले काही क्षण 
ओंजळीत घेत असतो,
अव्यक्त भावनांना
रंग शब्दांनी देत असतो अव्यक्त भावना..

mani naman

अव्यक्त प्रेम

read more
जकड़न,उलझन,बन्धन,कम्पन,
भय के सारे द्वार हटाकर,
         आजा सीधे लौट के आजा,
         स्वागत को मैं द्वार खडा हूँ।




                      "mni nmn" अव्यक्त प्रेम

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
डोळे मिटले तरी 
तूच आठवत राहते
भेट कधी होईल आपली
ही विवंचना सतावत राहते.
 #अव्यक्त भावना

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
तुला सुचणं, तुझं दिसणं 
सर्वांगाने सुंदर आहे;
कितीही रोखलं मनाला
तुला विसरणं अवघड आहे. #अव्यक्त भावना

Mukesh Singh Rana

व्यक्त-अव्यक्त

read more
जो व्यक्त है वो अव्यक्त नहीं
                         जो अव्यक्त है वो व्यक्त नहीं...

©Mukesh Singh Rana व्यक्त-अव्यक्त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile