Find the Latest Status about उडतो डोळा डावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उडतो डोळा डावा.
Mohan Somalkar
डोळ्यात माझ्या भाव नवे... ममता मायेची गोड किती..! पशुपक्षात दिसे वात्सल्य प्रिती. ! डोळ्यात माझ्या भाव नवे प्राणिमात्रांत प्रेमळभाव ! माणसात कधी कधी वाटे त्याचा अभाव.! आईच्या ह्रदयाला कोणत्याही पाझर फुटतो जीव आपल्या पिल्यासाठी प्रत्येक वेळी तळमळतो.! जीव गुंतलेला काळजी मग तिचे रडते पिल्यासाठी आई बघा किती धडधडते..! मोहन सोमलकर ©Mohan Somalkar # डोळा
vishnu thore
रानाचा डोळा देह आईंना पदर राहिना डोई वयपालखी वाहून नेण्या दिवस झाला भोई.... -विष्णू
umesh
हाय मित्रांनो कसे आहे तुम्ही ©umesh #Wochaand मी पण एक दिवस असा येईल की नाही पण एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते
अल्पेश सोलकर
नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल....पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस.. नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल.. पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜
priyanka sawal
Shailesh Hindlekar
पाऊस कविता - आजची कविता शी..काय पाऊस आहे हा..असं कुणी म्हटलं की फार राग यायचा मला, चिखल उडतो, कपडे भिजतात, म्हणून पावसाला नाक मुरडू नये, असं
Secret Quotes
सावली माझी अशी जी मलाच स्वतःची दुश्मन बनवून गेली.. तिला असतील काही प्यारे खरं तर तिच गोष्ट जास्त दोघांत दुरावा करून गेलीये, तिचे काही वागणे काही संगती उरले होते काही बंधनं काही नाती सर्व काही ती स्वतःच्या चुका मुळे तोडून गेली, विश्वास जीव जिव्हाळा हा जर कोणी डोळे झाकून करत असेल तर त्याला पण मर्यादा असतात ती ते सर्व काही विसरून गेली, ती आज शापित होऊन प्रेमाला कुणाच्या मनी कलंक लावुन गेली, वासनेच्या अभावी ती कुठं पर्यंत स्वतःला काळीमा फासून गेली, सावली माझी अशी जी मलाच स्वतःची दुश्मन बनवून गेली..! AS Patil✍️ तिचे आज पायात पाय नाहीये कधी तळ्यात तर कधी मळ्यात मन स्थिर तिचे आज ही नाहीत लोकांच राजकारण काही खेळ ती स्वतःच्या आयुष्यात लोकांच्या डावा मुळ
vishnu thore
सतारी चांद खुडून ठेवला बुबुळाच्या देठावर आळवला मालकंस तिने मुक्या ओठावर कुणी काळीज काठाने दिला सोबत पहारा लाट सुनामी झाल्यावं नदी शोधते किनारा लाज लाजते लाजेला कुठे लपवावा डोळा पैंजनाच्या चाहुलीने जीव होतो येडाखुळा रात पेंगत चालली कूस झाली भरजरी जिथे विसावले श्वास तिथे वाजल्या सतारी -विष्णू थोरे,चांदवड. ©vishnu thore सतारी चांद खुडून ठेवला बुबुळाच्या देठावर आळवला मालकंस तिने मुक्या ओठावर कुणी काळीज काठाने
Santosh Jadhav
आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..! आठवते का ताई तुला मी लहानपणी तुझ्या मागे मागे फिरे इवल्या पावलांनी हट्ट तुझ्याकडे ताई माझा.. मी होई रडवेला स्वतःला विसरून हजर ताई या दादाच्या सेवेला...! आठवते का ताई तुला मी लहानपणी सतावत होतो तुझी खेचूनी ती वेणी लहान होतो जरी माझा दरारा तो मोठा तुझ्यामुळे पडे मला पाठीत धपाटा...! आठवते का ताई तुला मी लहानपणी किती वेळा डोळा तुझ्या आणले ते पाणी खरोखर झालेली पण भांडणं ती खोटी कितीदा व्याकूळ झाली माझ्या काळजीपोटी..! जाताना सासरी तू ताई डोळा आले पाणी आता कोणाला चिडवू प्रश्न आला मनी तुझ्याशिवाय ताई आता घरात शुकशुकाट रक्षाबंधनाला ताई तुझी पाहतो.. मी वाट... ! -संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्
vishnu thore
कुण्या लाजेच्या खातीर अशा जळत्या दुपारी कोण चालला फकीर गर्द उदीच्या वासाने लागे मनाला उकिर ऐन निजेच्या वख्ताला डोळा कुरवाळे जाग कोण दाराच्या आडून घेते चाहुलीचा माग भिक्षा सांडली झोळीत पुण्य कुणाच्या नशिबी देवा तुझ्या दलालाला कसे म्हणावे हिशोबी? हट्ट शाबूत ठेवतो आसक्तीची दाहगाथा स्पर्श संयमाच्या पुढे उगी टेकवतो माथा मन गारुड भयाचे त्याला सोसवेना डंख कुण्या लाजेच्या खातीर त्याला फुटतात पंख -विष्णू थोरे,चांदवड. ©vishnu thore कुण्या लाजेच्या खातीर अशा जळत्या दुपारी कोण चालला फकीर गर्द उदीच्या वासाने लागे मनाला उकिर ऐन निजेच्या वख्ताला