Nojoto: Largest Storytelling Platform

New सल्ला वसल्लम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सल्ला वसल्लम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सल्ला वसल्लम.

    PopularLatestVideo

kokate abhi

सल्ला #poem

read more
नको शोधुस तु गर्दीत स्वतःला
नाही बनवला त्यानं तुझ्यासारखा कोनाला
आहे गाठायाचं ध्येय तुला
नाही थांबुन चालायाचं लेकरा
आता नाही थांबुन चालायाचं लेकरा

आयुशाचा वाटेनरून चालताना 
जातील तोल सांभाळ स्वतःला
जावू नको खचुन नुसत्या सुरवातीला
नाही थांबुन चालायाचं लेकरा
आता नाही थांबुन चालायाचं लेकरा

कडु-गोड आठवणी
चांगले-वाईट अनुभव असतील साथीला 
विसरू नकोस या माय-मातीला
नाही थांबुन चालायाचं लेकरा
आता नाही थांबुन चालायाचं लेकरा

आता पर्यंत साथ देनारे हात गळुन पडतील 
पन तु नको विचार करु त्याचा 
नाही बनवला त्यानं तुझ्यासारखा कोनाला
आहे गाठायाचं ध्येय तुला
नाही थांबुन चालायाचं लेकरा
आता नाही थांबुन चालायाचं लेकरा सल्ला

somnath gawade

एखाद्याला 'उचकवून'
   'शांत' राहण्याचा
सल्ला देणारे महाभाग
त्याच्या आयुष्याचा 'भाग'
   असतील तर मग
 'आनंदीआनंदच' आहे. #सल्ला

Mohammad Salman Sallu

सल्लू

read more
रूठा भी उन्हीं से जाता है जनाब जिससे उम्मीद हो के बो हमें मना लेगा सल्लू

Tanmay Gaur

सल्लू

read more
शादी कब कर रहे हो सल्लू सल्लू

somnath gawade

एखाद्या बुवा- बाबाचे
एकण्यापेक्षा घरातल्या
आई-बाबाचे ऐकले
तर कल्याणच होईल.
😂🤣 #सल्ला

Pooja Bagal

लोकांकडून सल्ले घ्या, कारण ते फुकट असतात.
निर्णय मात्र स्वत:च घ्या,कारण ते अनमोल असतात.

©Pooja Bagal #सल्ला
#निर्णय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile