Find the Latest Status about नाहक अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाहक अर्थ.
क्षितिज
सून-सासूचे गऱ्हाणे सांगण्याला अर्थ नाही वारला तो ताव नुसता आणण्याला अर्थ नाही. फक्त असती कोंडवाडे आज वाघाच्या नशीबी मांजराच्या त्या गुवाचा जिंकण्याला अर्थ नाही. लोकशाही ढासळू दे हुकुमशाही आसळू दे ज्येष्ठ असतो ज्येष्ठ येथे आज याला अर्थ नाही. हे सनातन कर्मकांडे संसदेला भारताच्या धर्मनिरपक्ष देश भारत सांगण्याला अर्थ नाही. झुंड खाकी झोंबली तर भरवसा येथे कुणाचा माणसाला हक्क आहे,सांगण्याला अर्थ नाही. जाग आली जर तुला एल्गार कर तू पँथरासम खंत भक्तीने जगाच्या लोळण्याला अर्थ नाही. ©क्षितिज ##ला अर्थ नाही.
Mokshada mishra
mohabbat ki ahat ko aur ishq ki likhawat ko badal pana aasan nahi hai ae dost ज़रा सी समझ की फेर में अर्थ का अनर्थ कर देती हैं । कलम with mishraji ©Mokshada mishra अर्थ का अनर्थ #Morning
☺️Vishu☺️
आदर आणि अंगावरची चादर कुणाला देऊ नका आपणच उघडे पडतो अर्थ चा अनर्थ करू नका समजणार्यांना समजेल
Shweta Gupta
अर्थ का अनर्थ तब हो जाता है, जब समझने वाले ज्यादा दिमाग लगा लेते है!— % & #अर्थहीन #अर्थ #अनर्थ #quoteliners #perspective #overthinking #yqdidi
RJ कैलास नाईक
हसऱ्या चेहऱ्याआडचा अश्रू दिसला नाही कधी कोणाला याचा अर्थ असा नाही की इजा होत नाही मनाला RJ कैलास हसऱ्या चेहऱ्याआडचा अश्रू दिसला नाही कधी कोणाला याचा अर्थ असा नाही की इजा होत नाही मनाला RJ कैलास
Dosti Ibaadat E Khuda
ग्रन्थ प्रेम का ... हम अपना, लिखे नाहक जा रहे हैं!! फुर्सत नहीं उनको कभी, यारब ... हमको पढ़ने की!! के पसंद नज़दीकियां ज्यादा हैं, गैरों से ... उनको जो अपनी!! फुर्सत नहीं उनको पल भर की, यारब ... हमको मिलने की!! नाहक
Anjali Dwivedi
शब्दों के खेल में देखो अर्थ बेचारे हारें हैं। अर्थ का भी अनर्थ करें जो, तुम्हारा मौन भला क्या पहचाने वो। अर्थ का अनर्थ 😅 #yqhindi #meaningful #lifelessons #kuchtologkahenge #silence #meaning #yqlessons #yqpoetry
satish bharatwasi
तु नसशील तर जगण्याला काय अर्थ आहे? तु असेल तर जीवन माझे सार्थ आहे अर्थ
Niti Adhikari
तकलीफ़ देने के बाद जताई गई मोहब्बत, और नज़रंदाज़ करने के बाद दी गई अहमियत.. कोई मायने नहीं रखती.. 💘💘💘 ©Niti Adhikari #अर्थ