Nojoto: Largest Storytelling Platform

New अवदान येणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अवदान येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अवदान येणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

read more
mute video

Supriya Yewale

#WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते #मराठीविचार

read more
mute video

somnath gawade

#उसनं अवसान@ सोमचंद्र

read more
उसनं अवसान
आणून भांडण
करणाऱ्यांकडून
ते व्याजासकट
परत घेतले
पाहिजे.
🤣😂 #उसनं अवसान@ सोमचंद्र

Mahesh Lokhande

येरे येरे पावसा #poem

read more
येरे येरे पावसा

येरे येरे पावसा
रात्री वा दिवसा
लपलास कसा
रूसू नको असा

वाढली महागाई
वाट पाहे धरणीमाई
झाली लाही लाही
रडे धाही धाही

नको करू उशीर
वेळ खूप झाला
तुझ्यासाठी मातीचा
जीव वेडा झाला

बघ बळीराजाचे 
राजेपण गेले
कर्जाचे गळ्याशी
फास  आले

सोनेरी जीवन
मातीमोल झाले
तुझ्या अमृताने
मिळू दे दिलासा येरे येरे पावसा

Gautam_Anand

साँसों से खेल रही है मृत्यु, जीवन का अवसान हो रहा।
क्षीण हो चुकी उम्मीदें सारी, मन जैसे पाषाण हो रहा।।
नियती की कैसी निष्ठुरता, विचलित मन की क्रूर प्रतीक्षा।
तोड़ के सारे मोह का बंधन, जीवन यह निष्प्राण हो रहा।।


18 May 2021
संध्या 6:55 #अवसान #पिता_के_जाने_से_कुछ_क्षण_पूर्व #yqbaba #yqdidi

Komal Pardeshi

health tips झोप न येणे #मराठीसंस्कृति

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile