Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्यात गुंतला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्यात गुंतला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यात गुंतला.

    PopularLatestVideo

pooja d

मला आता खरच
थांबायचंय,,,
तुझ्या श्वासात
विरघळायचंय...... #थांबवणं #तुझ्यात #गुंता #प्रेम

yogesh atmaram ambawale

#आठवणी #दिपालीभूपेंद्रभोईर #YourQuoteAndMine Collaborating with दिपाली भोईर तुझ्याच आठवणीत रमते तुझ्याच विचारात राहते. ना दिस समजून येत ना

read more
तुझ्याच आठवणीत रमते
तुझ्याच विचारात राहते.
ना दिस समजून येत
ना रात समजून येते.
गुंतते अशी मी तुझ्यात
तुझ्यातच हरवून जाते. #आठवणी 
#दिपालीभूपेंद्रभोईर  #YourQuoteAndMine
Collaborating with दिपाली भोईर
तुझ्याच आठवणीत रमते
तुझ्याच विचारात राहते.
ना दिस समजून येत
ना

Chaya Dhawale

शुन्यात असते नजर सारखी भान कुठे मज रहात आहे वसतोस तू हृदयात माझ्या गुंतले मी तुझ्यात आहे #nojotophoto

read more
 शुन्यात असते नजर सारखी 
भान कुठे मज रहात आहे 
वसतोस तू हृदयात माझ्या 
गुंतले मी तुझ्यात आहे

Swap_Diaries

तचझ्यात मी , माझ्यात तु ।

read more
सांज मी , सकाळ तु ;
भुई मी , आभाळ तु ;
चाहुल मी , पाऊल तु ;
शांत मी , गोंधळ तु ; 
भास मी , स्पर्श तु ; 
कारण मी , हर्ष तु ;
तुझ्यात मी , माझ्यात तु ।
          
  - स्वप्निल सोनोने तचझ्यात मी , माझ्यात तु ।

अविराज लोखंडे (words_of_avi @Instagram)

मी तुझ्यात अन् तू ही माझ्यात आहेस........ #kaviraj @words_of_avi

read more
mute video

Nikesh Bharane

मी गुंतलो तुझ्यात... Image use for background was my painting. https://www.instagram.com/nikesh.bharane/ #yqbaba #yqmarathi #poetryandart #मराठीकविता #वारा #QuotesOfNikesh

read more
आज का कुणास ठाऊक ती मला वेगळीच भासली.
तिचे ते माने पर्यंतचे केस आज मोकळे सोडले होते.
हळुवार वाऱ्याने ते तिच्या चेहऱ्यावरून उडत होते,
तिच्या सौंदर्याचं एक वेगळच रूप ते घडवत होतं. 
ती हसत होती आणि तो आवाज माझ्या कानाला धुंद
करून जात होत.
वाऱ्या बरोबर उडणाऱ्या केसाच्या व्यतिरिक्त दिसत
होते ते फक्त तिचे डोळे. 
मी मात्र फक्त बघत होतो. 
हळूवारपणे मी तिच्या नयनात गुंग होत होतो, 
स्वतः चं भान विसरून मी तिच्यात गुंतत होतो. मी गुंतलो तुझ्यात...


Image use for background was my painting.
https://www.instagram.com/nikesh.bharane/

#yqbaba
#yqmarathi

Lotus Mali

#YearEnd गुंतूनी गुंतलो मी तुझ्या नात्यात असा हा गुंता आता मज खुलेना सांगू तरी कोणास मी ही व्यथा नात्यांची अबोल नात्यांचाच हा खेळ सारा.....

read more
mute video

SP

Dis rengalto rengalto tujya athvanimadi.... तिच्यात गुंतलेला जीव....💞

read more
दिस रेंगाळतो रेंगाळतो तुझ्या आठवणीमधी,
कासावीस करून सोडतो पूर्ण दिवसामधी....

जीव गुंफतो माझा तुझ्याच अवतीभोवती,
काय केलीस जादू या येड्या जीवावरती.....

विचार तुझे मजला करून ठेवता हैराण,
दिस रात्रीची झोप उडवलीय तुझ्या ह्या प्रेमान....

समजेना काही काय कराव या जिवाण,
वाटते घ्यावं कवेत तुला​ तु माझी सुगरण....
तु माझी सुगरण........❤️ Dis rengalto rengalto tujya athvanimadi....
तिच्यात गुंतलेला जीव....💞

akshay ajmire

तुझ्यात मी अन माझ्यात तू, तुझा मी अन माझी तू,😘😘😘

read more
तुझ्यात मी अन माझ्यात तू,
तुझा मी अन माझी तू,😘😘😘 तुझ्यात मी अन माझ्यात तू,
तुझा मी अन माझी तू,😘😘😘

suresh pawar

वाटले मी गुंतलो
पण केवळ तो आभास होता
नायनांच्या मोहाने रचलेला
मोकळ्या केसांचा तो फास होता
सुरेश पवार #गुंतलो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile