Nojoto: Largest Storytelling Platform

New शीतयुद्धाची कारणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शीतयुद्धाची कारणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शीतयुद्धाची कारणे.

    PopularLatestVideo

Swapnil Sutar

कारणे देण्यापेक्षा नकार देत जा....। #Shayari

read more
mute video

Sandip D. Chaudhari

मी दिलं होतं वचन त्यात तु ही हो बोलली होती , मग निभवायची वेळ आली तेव्हा कारणे का शोधत होती . -संदीप डी. चौधरी. #nojotophoto

read more
 मी दिलं होतं वचन त्यात तु ही हो बोलली होती ,
मग निभवायची वेळ आली तेव्हा कारणे का शोधत होती .
-संदीप डी. चौधरी.

Pratik Patil Patu

थोडक्यात ती व्यक्ती कशी वागत आहे, आपल्याशी चांगलं किंवा वाईट! यापेक्षा असं वागण्या पलीकडचा तिचा, आपण गृहीत धरलेला संभाव्य उद्देश आपल्याला #Emotions #mindset #psychology #yqtaai #paidstory

read more
 कोणत्याही व्यक्ति बद्दलच्या आपल्या धारणा या, त्या व्यक्तीने आपल्याशी केलेल्या वर्तनाच्या संदर्भात, आपण गृहीत धरलेल्या संभाव्य कारणांवर वा उद्दिष्टांवर अवलंबून असतात.
जाणते-अजाणतेपणी, आपणच स्वतःहून गृहीत धरलेलं हे'कारण' किंवा त्या व्यक्तीच्या विशिष्ट वागण्याचं संभाव्य उद्दिष्ट, आपल्याला नकारात्मक वाटत असल्यास, त्या व्यक्ती बद्दल आपल्या मनात नकारात्मक धारणा निर्माण होतात.
ही गृहीत धरलेली कारणे वा उद्दिष्टे आपणच गृहीत धरल्यामुळे, आपणच ती सोयीनुसार बदलू शकतो, आणि नात्यात नवा ओलावा निर्माण करू शकतो. 
थोडक्यात
ती व्यक्ती कशी वागत आहे, आपल्याशी चांगलं किंवा वाईट! यापेक्षा असं वागण्या पलीकडचा तिचा, आपण गृहीत धरलेला संभाव्य उद्देश  आपल्याला

Komal Pardeshi

#चाई लागणे , #डोक्याला मधून मधून #टक्कल पडणे , chai lagane #gharguti upayटक्कल, #टक्कल पडण्याची कारणे, टक्कल करण्याचे फायदे, टक्कल केल्यावर #उपचार #Galati #मराठीसंस्कृति

read more
mute video

Sunita Bishnolia

दोहे लेकर पत्थर हाथ में,हिंसक हुआ समाज, धर्मों में मानव बंटा,लुटी देश की लाज। हिंसा की राहें तजें, तजिए सब हथियार, मौन की शक्ति देखिए,भरे द #Poetry #सुनीता

read more
दोहे
लेकर पत्थर हाथ में,हिंसक हुआ समाज,
धर्मों में मानव बंटा,लुटी देश की लाज।

हिंसा की राहें तजें, तजिए सब हथियार,
मौन की शक्ति देखिए,भरे द

Sangeeta Kalbhor

#outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर #शायरी

read more
mute video

@The unstoppable wind

मलाच नडलेला माझ्यातला मी आज बग हा बुडला आहे... या जगात अजूनही विश्वास कसा जिवंत आहे त्याच्या वरती स्वार होऊन मीच मला धुंडत आहे

read more
मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

या जगात अजूनही
विश्वास  कसा जिवंत आहे
त्याच्या वरती स्वार होऊन 
मीच मला धुंडत आहे

डोळ्यावरल्या झापडांना
अग्निमध्ये फेकत आहे
होरपळलेल्या मनास मात्र
कागदावरी उतरवत आहे

कोमेजलेल्या स्वप्नांना या
पाणी रोज घालत आहे
मोडकळलेल्या माझ्या मना
पुन्हा पुन्हा फुलवत आहे

सुटलेल्या त्या हातांना 
आज मी का आठवत आहे
कोण जाणे कोण कारणे
हृदयामद्धे साठवत आहे

आठवणींचा तो पिटारा
आज मजला खुणवत आहे
पण माझ्यातलेच माझे मन
आज मजला हिणवत आहे

कोण मी, असा कसा हा ?
प्रश्न आज पडला आहे
मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

            @The_ignited_wind. मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

या जगात अजूनही
विश्वास  कसा जिवंत आहे
त्याच्या वरती स्वार होऊन 
मीच मला धुंडत आहे

Sarita Prashant Gokhale

*(हजल)* *वृत्त --स्त्रग्विणी* *लगावली*-- *गालगा गालगा गालगा गालगा* *तोफखान्यापरी वाटते बायको* #Heart #मराठीशायरी

read more
*(हजल)*

*वृत्त --स्त्रग्विणी*

*लगावली*--
*गालगा गालगा गालगा गालगा

*तोफखान्यापरी वाटते बायको*
*भांडताना अशी तापते बायको* 

*ठेवले मौन मी सांगतो कारणे*
*शांत झालो तरी पेटते बायको*

*नाव तर वैभवी  केवढे चांगले*
*तोंड पाडून का वागते बायको*

*राग येतो तिला गाल वाटे फुगा*
*प्रेम माझ्यावरी सांगते बायको*

*राग नाकावरी आत ज्वालामुखी*
*वादळी शांतता ठेवते बायको*

*आज माहेरला चालले सांगते* 
*धाक ठेउन का राहते बायको*

*रोज आहे तिची नवनवी मागणी* 
*फार माझा खिसा फाडते बायको*

*खर्च करण्यास मज रोकडा मागते*
*प्रेमजाळे असे फेकते बायको*

*राहतो मी मुका झोपही काढतो*
*वाद मी जिंकले सांगते बायको*

©Smita Raju Dhonsale *(हजल)*

*वृत्त --स्त्रग्विणी*

*लगावली*--
*गालगा गालगा गालगा गालगा*

*तोफखान्यापरी वाटते बायको*

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. वाढतेप्र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीविचार #वाढतेप्रदूषण

read more
दूषित हवा वाढते प्रदूषण,
नाकावर रुमाल बांधून
जगतोय आम्ही जीवन.
वाढतात वाहने नि टोलेजंग इमारती,
रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडत
झाडे वाचवा च्या नुसत्याच गोष्टी.
वाटले होते वाढते प्रदूषण ह्यावर ही लेख असावे,
जनजागृती व्हावी त्यातून लोंकासही कळावे.
वाचूनी नुसतेच लेख सुस्त न बसावे,
वाढते प्रदूषण रोखण्यास आपणही पुढे यावे.
शोधुनी कारणे जाणून त्यावर उपाय करावे,
नुसतेच नाकावर रुमाल बांधून का बरे फिरावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्र

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आत्महत्या... #आत्महत्या1 हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
कितीही कठीण येवो परिस्थिती
मी प्रत्येक अडचणींवर मात करणार.
संघर्षमय जीवनप्रवास असाच चालू ठेवणार,
पण कधी आत्महत्या नाही करणार.

(Caption मध्ये लिहील आहे ते वाचा) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आत्महत्या...
#आत्महत्या1
हा विषय 
Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu
loader
Home
Explore
Events
Notification
Profile