Nojoto: Largest Storytelling Platform

New डोंगरकडा येथील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोंगरकडा येथील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोंगरकडा येथील.

    PopularLatestVideo

ravindra supekar

येतील गुरुराजे...

read more
mute video

raju hirave

झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य चिखली येथील #nojotophoto

read more
 झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य चिखली येथील

vishakha kale

#Broken येशील का?

read more
mute video

jay

पण येशील तू..... #poem

read more
सोडवावे तरी का गुंतून राही सखे
मन का झाले हे इतके प्रवाही सखे

आहे आधार मला त्या तूझ्या शब्दाचा
तू बोलली अजूनही जरी नाही सखे

होईल सुगंधी क्षण हे ही अपुले आता
घे तूही ओंजळीत फुलांना काही सखे

तू सावरणारी मला सोबती बस हवी
असो खडतर मार्ग कोणताही सखे

मी थांबेनही शेवटच्या श्वासापर्यंत
पण येशील तू मला दे ही ग्वाही सखे

जयंत वानखडे पण येशील तू.....

Anagha Mohite

तू येशील ना???? #Love

read more
mute video

Pratiksha Parab

येशील ना परत..... #Life

read more
mute video

Prerit Pandare

तू परत येशील

read more
mute video

Dr Mangesh Kankonkar

येशील ना ग आई ? #poem

read more
कोणाच्या जाण्याने म्हणतात जग थांबत नसले
तरी पण तुझ्या जाण्याने माझे जग थांबले
तस तर तु बरच काही शिकवलस गं मला पण
तुझ्या शिवाय कस जगायच शिकायचे राहिले
शुभं करोती पासुन सुंदर हस्ताक्षर पर्यत
सर्व काही शिकवलस मला तु असताना
अजून बरच काही तुझ्याकडून शिकायचे राहिले
पुन्हा येशील का तु मला छान छान शिकवायला
मला पुन्हा तुझ्या कुशीत घेवून शांत निजवायला
सांग ना ग आई खरचं येशील का ग पुन्हा !!!!

- मंगेश काणकोणकर. येशील ना ग आई ?

Sunil Zarikar

स्वप्नात माझ्या येशील का ?

read more
स्वप्नात माझ्या येशील का ?
सांग ना ग मजला स्वप्नी माझ्या येशील का ?
बैसुनी माझ्या जवळी तु प्रेम गीत गाशील का ?
थकलो वाट पाहुनी प्रेमात माझ्या साथ तु देशील का ?
स्वप्नात माझ्या येवून तु अलगद मिठीत घेशील का ?
सह जीवनात जरी नाही जमाले तरी स्वप्नात माझी होशील का ?
पाहता फिरुनी मजकडे, हातात हात माझा घेशील का ?
स्वप्नात माझ्या येशील का ? स्वप्नात माझ्या येशील का ?

Sachin Jiotode

#गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील पूरपरिस्थिती #Gadchiroli #flood #Sironcha #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile