Find the Latest Status about दाखले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाखले.
somnath gawade
येथे रोज कत्तल होते; नैतिकतेची आणि सदविचारांची ते निरर्थक मुद्द्यांचे दाखले देत संधी शोधत होते अराजकतेची... #दाखले
somnath gawade
आयुष्याने इतक्या वेळा 'शाळा' घेतली आहे की, मी त्याचे खूप सारे 'दाखले' देऊ शकतो. 😂🤣 #शाळा-दाखले
yogesh atmaram ambawale
सेल्फी....🤳 समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे, आज सेल्फी काढत स्वार्थी पणाचे दाखले देऊ लागले. एकत्र राहणारे नेहमी आज गटागटाने सेल्फी काढू लागले. सेल्फीचा ओघात माणसं माणसांपासून दुरावू लागले. आपले काही सुटले तर काही अनोळखी जवळ आले. कित्येक फक्त स्वतः पुरताच मर्यादित राहतात, तर कित्येक आठवण कायम राहावी म्हणून एकत्र सेल्फी काढतात. सेल्फी ची गोष्टच लई न्यारी,बाकीच्यांच सोडूनआपण एकदम भारी. Selfi...🤳 #yqmarathi #yqtaai #selfie #सेल्फी #collabwithyourquote #मराठीलेखणी सेल्फी....🤳 समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे, आज सेल
Sangeeta Kalbhor
प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थरथरले काळीज दाटून नयनात अश्रूतून झुरझूरले काय चुकले माझे की मी माझेपण अर्पिले पाषाण ह्रदयी असणाऱ्याला शेंदुराने सजविले घाव बसता घावावर हाक तरी निघावी कशी निपचित पडून वेडे सत्त्व घेत असे वामकुक्षी ह्रदया तुझ्या कारणे मी काय काय सोसले शब्द आग ओकताना रे कुठले देऊ दाखले एक बरे जाहले मला वेडीला प्रेम रे घावले काळजाला काजळवणारे प्रेम मी रे जाणले..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर
yogesh atmaram ambawale
समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे, आज सेल्फी काढत स्वार्थी पणाचे दाखले देऊ लागले. काळाच्या ओघात पहा माणसं माणसांपासून कसे दुरावू लागले. वाहत गेली आपुलकी,माणुसकी ह्या काळाच्या ओघात जिवलग मित्र एकमेकांच्या बाजूला बसूनही बोलणे नाही होत दोघात. काळाच्या ओघात सर्वच जण एकमेकांपासून खूप दुरावले आहेत, मोबाईल नावाचे यंत्र आजच्या काळात सर्वांना जवळचे वाटले आहे. काळाच्या ओघात होते नव्हते ते सर्व वाहून गेले आहे, फक्त आठवणीच काही त्या सोबती राहिल्या आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळाच्या ओघात... #काळाच्याओघात चला तर मग लिहुया. हा विषय
yogesh atmaram ambawale
टेलीफोन vs मोबाईल (Caption मध्ये वाचावे).. पूर्वी साधा टेलीफोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता. गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा... मोबाईल.... माझा ग्रुप,माझी माणसे हेच फक्त आता सेल्फीत दिसत असते, इतर कुणाला राग येतो की नाही ह्याच्याशी कुणाला काही संबंध नसते. . . . [Read in caption] टेलिफोन vs मोबाईल.. #telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात पूर्वी साधा
somnath gawade
चुकीचा 'दाखला' देऊन कुणी 'दिशाभूल' करीत असेल तर त्याच्या शाळेचा 'दाखला' काढून त्याच्या हातात द्यावा.🤣😂 #दाखला
Vishvajeet Kshirsagar
मनात दाटले,डोळ्यात सजले, अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले... आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले.. अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले..