Nojoto: Largest Storytelling Platform

New आई वडील काळजी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आई वडील काळजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आई वडील काळजी.

    PopularLatestVideo

Kiran Sabale

आई वडील #मराठीविचार

read more
आई वडील आहे म्हणून लोक तुम्हाला ओळखतात

©Kiran Sabale आई वडील

Bachhu😘😘

आई वडील

read more
Guru Purnima Ma Baap

It's
Reayal
Guru आई वडील

Pandurang Sawant

आई वडील #Shayari #nojotophoto

read more
 आई वडील

hemlata mandle

आई-वडील

read more
"आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही" आई-वडील

SuJeet Joshi

आई वडील

read more
शब्द शिकवणारी ती
त्यांचा अर्थ सांगणारे ते
लढायला शिकवणारे ते
तर बचाव करायला शिकवणारी ती
जगणं शिकवणारी ती
जगण्याचा अर्थ शिकवणारे ते
संस्काराची शिदोरी देणारी ती
शिदोरी जपण्याचं सांगणारे ते
विचाराची ढाल देणारी ती
आचाराची शिकवण देणारे ते
ध्येयाकडे मार्ग दाखवणारी ती
तर त्यावर वाटचाल करायला लावणारे ते
माझ्या आयुष्याचं पुस्तक ती
तर त्यातील पान असणारे ते आई वडील

Kiran Sabale

आई वडील #मराठीविचार

read more
mute video

VITTHAL

❤️आई वडील ❤️ #कविता

read more
mute video

kalyani Pawar.

😘😘आई वडील #nojotophoto #विचार

read more
 😘😘आई वडील

Muralidhar Pawar (mp)

BRANDED 👑👑आई वडील #Quote

read more
mute video

Aniket lakade

आई-वडिल #SuperBloodMoon #Life

read more
नमस्कार ....... बसल्या-बसल्या मनात विचार आला आणि वाटले तुमच्या पर्यत पोहोचवावा आता सध्या कोरोनाचा काळ चालू आहे आणि लेखन हा एक उत्तम पर्याय अस जानवले. 
तर जन्माला आल्या पासून तर लग्न होई पर्यत ज्यांनी स्वतः च आयुष्य ज्या मुलासाठी त्याग केले त्याच आई-वडिलांना एका भुसक्या गोष्टी साठी सोडून जाने किंवा त्यांना वृद्ध आश्रमात पाठवने हे योग्य आहे का ? म्हणजे असे झालं की "ज्यात खायच त्यातच छेद्र करायच"? जेव्हा आई-वडिलांचे बसून खायचे दिवस असतात तेव्हा त्यांना सोडून जाने आणि त्यांना कष्ट करायला लावने हे योग्य आहे का ? मग ह्या पोरासाठी त्या माता-पित्याने आयुष्यभर कष्ट करून काय फायदा ? आठवड्या पूर्वी एक video viral झाला होता आणि त्यात एक वृद्ध माहिला खान्या-पिन्यासाठी तत्काळून स्त्यावर बसल्या होत्या आणि एक अनोळखी व्यक्ती त्यांना मदत करत होता , किती लाजीरवानी गोष्ट आहे ना ज्या मातेने जन्म दिला त्या मातेला भिक मागायला लावने . अशा निर्लज मुलांपेक्षा मुले नसल्याली बरी . काही मुले अशी असतात ती आई-वडिलांचा संभाळ करतात आणि समाजात असे मिरवतात जनू आई-वडिलांवर उपकार करतात. अरे उपकार तर त्यांनी तुमच्यावर केलेत तुम्हाला संभाळून. आणि त्यांची एकच इच्छा असते की त्यांच्या मुलाने त्यांच्या म्हतारपनात त्यांच्या आधाराची काठी बनावी. आणि त्या मुलाची तेवढी ही लायकी नसते ." Shame on those sons who are not able to keep their parents happy" जेव्हा म्हतारपनात मोठा आजार होतो तेव्हा काही मुले असे म्हणतात की "आम्हाला मानसापेक्षा पैसा आणि जमीन महत्त्वाची आहे" अरे पण ज्यांनी ती जमीन तुमच्यासाठी राखून ठेवली त्यांच्यासाठी तुम्ही १/२ गुंठ्यांचा विचार करता . जेव्हा तोच मुलगा लहानपणी तापाने फडफड करत तेव्हा हेच आई-वडिलांनी जिवाचे रान करून त्या मुलाला वाचवतात , तेव्हा या आई-वडिलांनी असेच म्हटले असते तर तो मुलगा जगला असता का ? "नाहीना पण चांगूल पणाचे भूत शिरलयना आई- वडिलांच्या अंगात ." हो जर मुलांचं चुकत असेल तर आई-वडिल थोडे बोलनारच पण नाही आता मुलांचा ego मध्ये येतो ना. आई-वडिल मुलांपासून दूर जान्याचे एक खूप मोठे कारण म्हणजे त्या मुलाची बायको . According_to survey 90% घरे मुलाच्या बायको मुळे तुटतात . मुलाच्या आईचे आणि बायको चे थोडं काही झालं कि म्हणायचं की "नको घरात कचकच घ्या seperate." अरे नालायका काल आलेल्या मुलीसाठी तू तुझ्या आई-वडिलांना सोडनार जर सोडायचे असेल तर बायको ला सोड. मुलाच्या बायको ला वाटते की आता फक्त , "हम दो हमारे दो" ladies तुम्हाला मनापासून विनंती आहे कोणत्याही आई-वडिलांना त्याच्या मुलांपासून दूर नेऊ नका आणि हो विसरू नका तुमच्या घरी तुमचा भाऊ तुमच्या आई-वडिलांना संभाळतोय जर तुम्ही तुमच्या सासू-सासर्याना नाही संभाळले तर तुमच्या आई-वडिलांना तुमच्या भावाने का संभाळायचे ? लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना नाही संभाळले तर तुमची मुले पण तुम्हाला संभाळनार नाही 🙏🏻 कारन देव आहे " 
*जश्यास तसे* "_
 💯tit for tat💯 
🤞भावांनो ज्यांनी तुम्हाला जग दाखवले त्यांना कधीच दुखावू नका आणि विसरू नका🤞 
✌️माझ्या या लेखनामूळे एक जरी घर तुटण्या पासून वाचले तरी ते माझ्यासाठी खूप मोठे यश असेल 

✌️  आपलाच       
   अनिकेत मोतीराम लकडे
9561222076 
 🙏🏻🙏🏻🙏🏻

©Aniket lakade आई-वडिल 
#SuperBloodMoon
loader
Home
Explore
Events
Notification
Profile