Nojoto: Largest Storytelling Platform

New गावाचं आलं पाखरू मराठी गाना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गावाचं आलं पाखरू मराठी गाना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गावाचं आलं पाखरू मराठी गाना.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

एक लाडाचं पाखरू...

read more
एक लाडाचं पाखरू
मनाच्या रानात भिरभरलं
डोळा भिडला डोळ्याला
काळीज जिवाचं थरथरलं
             -विष्णू थोरे एक लाडाचं पाखरू...

Ganesh Shinde

पाखरुच ते, घरट्यात राखिले जे,
आज ना उद्या उडायचे होते,
विसरलो आपले पाश प्रेमाचे,
वेळीच वेगळे तोडायचे होते,

गुंतलो त्यात इतुके ऐसे की 
मनी ओढ फार लागली,
भुर्रकन उडून जाता ते ऐसेची,
मनी ओढाताण फार झाली,

क्षणाक्षणाच्या जोडूनि नाना काड्या,
मनामनातून विणल्या चित्त रमाय,
भावनांचे किती रेखिले घरटे सुरेख,
चित्त पाखरू कधी तेथे स्थिरते काय? #पाखरू #विरह #मराठी #कविता #yq_gns

काव्यात्मक अंकुर

#पाखरू #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #marathi #Nature #Life #Birds #charolya #charoli #story

read more
पाखरू

नाजूकश्या पंखास आभाळभर पसरण्यास थोडे रंग हवे
 फुल नि फुलाची पाकळी म्हणून कोणीतरी संग हवे
आनंदास यशाच्या मोहित करण्या प्रत्येक क्षणी आरंभ हवे
वाटेत गोडवा वाटण्यास प्रत्येक त्या पाखरास एक कुटुंब हवे
©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #पाखरू #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #marathi #Nature #Life #Birds #charolya #charoli

Vrishali G

पाखरू...

read more
mute video

Atul Shingade

पाखरू....... #nojotophoto

read more
 पाखरू.......

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile