Nojoto: Largest Storytelling Platform

New क्षणभर विश्रांती कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about क्षणभर विश्रांती कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्षणभर विश्रांती कविता.

Related Stories

    PopularLatestVideo

प्रकाश साळवी

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती"

read more
दिवसभर काम करून
घरी आलो कि वाटते 
क्षणभर विश्रांती हवी
आणि तुझ्या गोड हसण्याने
सारा थकवा दूर निघून जातो
बबड्याचे बोबडे बोल
ऐकून हलकेच गालावर हसू येते
ईथेच मला स्वर्गात
असल्याचा भास होतो
पण ...! क्षणभर विश्रांती
घेतल्यानंतर... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"क्षणभर विश्रांती"

kalyani Pawar.

विश्रांती #nojotophoto

read more
 विश्रांती

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती" #क्षणभर हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. चला तर मग आजचा द्या. #YourQuoteAndMine

read more
खडतर प्रवास जीवनाचा काही केल्या संपत नसे,
क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते शक्य नसे.
क्षणभर विश्रांती घ्यावे असे जेव्हा वाटत असे,
प्रपंचाचा गाडा खेचणे तेव्हा खूप कठीण भासे.
दिवसरात्र मेहनत करूनही पोटभर खायाला मिळत नसे,
म्हणून क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते आमच्या नशिबात नसे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"क्षणभर विश्रांती"
#क्षणभर
हा विषय
Sarika Wanjari  यांचा आहे.
चला तर मग आजचा द्या.

..mavihs

तारीखों में धीरे-धीरे....

 व्यतीत हो रहे है हम,

आज हैं लेकिन हर क्षण,

अतीत हो रहे है हम।। #क्षणभर...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती" #क्षणभर हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. चला तर मग आजचा दिवस या वि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाची ह्या घालमेल
किती सहन करावी,
वाटे क्षणभर विश्रांती
तुझ्या आठवणींना द्यावी. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"क्षणभर विश्रांती"
#क्षणभर
हा विषय
Sarika Wanjari  यांचा आहे.
चला तर मग आजचा दिवस या वि

pooja d

जरा थांबला असतास
अजून क्षणभर,,
बोलता आलं असत
मला मनभर........ #जरा  #क्षणभर #चारोळी

Rajendrakumar Shelke

क्षणभर प्रेम #sunkissed #poem

read more
*क्षणभर प्रेम*
********************
 क्षणभर का होईना
तू प्रेम केल *माझ्यावर,*
ते खरं असो वा नसो
 प्रेम केल *मनावर.*

तुझ लाडीक बोलणं
माझ्या काळजा *ठासल,*
जणू सनईतून मंजुळ
स्वरच *अवतरलं.*

तुझं रुपेरी चांदण
माझ्या प्रेमात *भिजल,*
चातकापरी माझ मन
आनंदाने तृप्त *झाल.*

माझ प्रेम आहे
निरपेक्ष *राणी,*
तुला कळेना
माझ्या प्रेमाची *वाणी.*
-----------------
*✍️  राजेंद्रकुमार शेळके*

©Rajendrakumar Shelke क्षणभर प्रेम

#sunkissed

Pratiksha Surwade

आज क्षणभर #EmotiveTalks

read more
mute video

Ravi bagul

क्षणभर श्वास घेणच विसरलो... #Shayari

read more
ईतकं ‪‎मनमोकळ‬ हसलीस
क्षणभर ‪‎श्वास‬ घेणंच विसरलो…
रम्य ‪निसर्ग‬ होता सभोवती
मी ‪तिकडे‬ बघणंच विसरलो... क्षणभर श्वास घेणच विसरलो...

Rupesh Indu Prakash

मला विश्रांती दे...! #My_Story #love_story #Nojoto #Rupesh_Thool

read more
विश्रांति दे...

मला जरा तू विश्रांति दे,
तुझ्या कुपित मला शांति दे,
विरह विरह करुनि झाले किती हे विद्रोह,
आता जरा मला तू विश्रांति दे...

छिंद छिंद करुनि झाले अपार किती हे अभंग,
तीक्ष्णता जशी तलवारेची झाली किती रक्तांजळ,
एक क्षण जरा मला विश्रांति दे...
आता जरा मला तू विश्रांति दे...

चिम्ब चिम्ब झाली ही माझी अस्मिता कधीची माती,
धन्य तुझी ही झाली परिक्षाणजली,
चेतना ही हरवली होउनि शितलांजली,
आता जरा मला तू विश्रांति दे...

परिछन्द तुझा हा विभोर वाटे औ गंध परी माझ्या अंतरंग,
क्षणभंगुर हे झाले कधी चे माझे अंग,
तुझ्याच परिगंधात दरवळतो हा श्वास,
तरी तू केली मला ही तिलांजलि,
आता जरा मला तू विश्रांति दे...

विभोर ही वाटे संलग्न जसे हे क्षण,
गाभोर झाली जशी तू उष्ण ऊर्जे समोर,
गोंधळ ही वाटे जैसे मज हे माझे मन,
अंतिम सांगे तुला हे माझे मन,
जरा मला तू सुख शांति दे,
आता जरा मला विश्रांति दे...
आता जरा मला विश्रांति दे...

✍🏻 रूपेश थुल #NojotoQuote मला विश्रांती दे...!
#my_story #love_story #nojoto #rupesh_thool
loader
Home
Explore
Events
Notification
Profile