Nojoto: Largest Storytelling Platform

New बद्दल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बद्दल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बद्दल.

    PopularLatestVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

ग्रामविकास बद्दल

read more
*सरपंच कसा असला पाहिजे? 
        1)सर्व प्रथम मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी मी गावकऱ्यांचा आहे. ह्या विचारांचा असला पाहिजे. 
2)ग्रामस्थ आणि सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणारा असला पाहिजे. 
3)नुसता लाईट, पाणी, रस्ते ह्या मोजक्या विषयावर काम करणारा नको तर असे अनेक हजारो विषय असतात गावाच्या विकासासाठी ते सुद्धा केलं पाहिजे. उदा.  शेती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, शौचालय, अंगणवाडी, शाळा, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, आजार, अंधश्रद्धा  ह्या विषयावर पण भर दिलं पाहिजे. कारण, हे विषय सुद्धा सरपंचाशी निगडित असतात. म्हणून सरपंच कायम जागृत असला पाहिजे. 
4)गावात येणारे -जाणारे प्रवाशी, विद्यार्थी ह्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. 
5)असे अजून बरेच प्रश्न आहेत जे गावाच्या विकासासाठी हितकर असतात. सरपंचाने 500 दिवस जरी निःस्वार्थ भावनेने काम केलं. तरी गावाचं विकास कुणी थांबवू शकत नाही... आपलाच -अश्लेष माडे. कोहमारा.. ग्रामविकास बद्दल

Anurag Sonawane

# प्रेमा बद्दल..... #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry स्वप्न मी साकारले, 
तुझ्या आशेवरचे.. 
         ध्येय मी गाठले, 
         तुझ्या मनावरचे.. 
दुखः मी सोसले, 
तुझ्या सुखांवरचे.. 
         आस तु दावलीस, 
         वाट मी पाहीली.. 
शब्द तुझे होते, 
खरे मी केले.. 
          खोट तुझी होती, 
          खरे मी मानले.. 
स्पर्श तुझा होता, 
स्पंदने माझी होती.. 
           नजर तुझी होती, 
           डोळ्यात पाणी माझे होते.. 
साथ तुझी स्नेहलच होती, 
अनुरागी मी वेडा होतो.. 

                        - अनुराग सोनवणे # प्रेमा बद्दल.....

s sargar

हिमा दास बद्दल माहिती #शिक्षण

read more
mute video

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो काय चाललयं? आज आपण दिवा या बद्दल लिहुया. आताचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
एक दिवा त्यांच्या पण
लागायला हवा घरात ,
जे कित्येक वर्षांपासून
राहतात अंधारात.
 शुभ संध्या मित्रहो 
काय चाललयं?
आज आपण दिवा या बद्दल लिहुया.
आताचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaboratin

yusuf sayyad

९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविकट्टा या काव्य मंचावर माझी कविता शेती माझी माय ही कविता सादर करण्यासाठी मला संधी देण्यात आली या बद्द #nojotovideo

read more
mute video

pooja d

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय. अश्विन महिन्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नवरात्र2020 #नवरात्री2020

read more
नवरात्रात देवीचा जागर
भक्तांसाठी उत्सवाचा सागर,
नऊ रूप देवीची,
निरनिराळ्या कथा
प्रत्येक रुपाची कहाणी तुझी
तसच बळ दे तू सर्वांच्या अंगी....... प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा.
आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय.
अश्विन महिन्या

vaishali

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय. अश्विन महिन्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नवरात्र2020 #नवरात्री2020

read more
घेऊनि रूपे अनेक माते केला असुरांचा संहार
नवरात्र उत्सव करू स्त्री शक्तीचा जागर
आज तूच हो चण्डिका कर नराधमांवर वार
तूच कर आता तुझ्या जीवनाचा उद्धार
तूच काली तूच दुर्गा तूच आंबा तू भवानी
तूच हो आता या कलीयुगी मर्दानी प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा.
आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय.
अश्विन महिन्या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों आजचा विषय आपल्या वाय क्यू वर. दिलेल्या वाँलपेपर वर वाय क्यू बद्दल लिहा. #वायक्यूताई #Collab #yqtaai Best YQ Ma #YourQuoteAndMine

read more
छान असा आनंदाचा दिवस आजचा,
कारण वाढदिवस आहे आज,
आपल्या आवडत्या वाय क्यू चा.
YQ चे खरंच मनापासून आभार 🙏
कारण YQ मुळेच लिहिण्याची एक
प्रेरणा मिळाली,
आपल्यालाही लिहिता येत ह्याची जाणीव
YQ नेच करून दिली,
नुसतीच जाणीव नाही तर प्रत्येक विषया नुसार आपले मतं मांडण्याचे एक व्यासपीठ उभे करून दिले,
ह्या YQ च्या व्यासपीठावर अनेक छान छान लेखक बंधू-भगिनी मिळाल्या.
YQ बरोबरच ह्या सर्व मंडळींचे सुद्धा खूप खूप आभार 🙏
yq ला खूप खूप शुभेच्छा, असेच सदैव सोबत रहावे आणि आम्हास लिहिण्यास
योग्य ते मार्गदर्शन करत रहावे.
🙏 धन्यवाद 🙏 सुप्रभात सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आपल्या वाय क्यू वर.
दिलेल्या वाँलपेपर वर वाय क्यू बद्दल लिहा.
#वायक्यूताई 
#collab #yqtaai 
Best YQ Ma

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय. अश्विन महिन्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नवरात्र2020 #नवरात्री2020

read more
आली नवरात्र आता नऊ दिवस 
देवींची मनोभावे पूजा होणार,
स्त्री जी देवीचा अवतार मानतो आपण,
नवरात्र संपली की पुन्हा विसरणार. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा.
आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय.
अश्विन महिन्या

yogesh atmaram ambawale

सावध रहा अशा लोकांपासून.. #yqtaai #yqmarathiquotes #चमचागिरी #कानाफूसी #आगलावे # जे तुमच्या जवळ इतर चार लोकांबद्दल वाईट बोलत असतील, तेच इतर

read more
जे तुमच्या जवळ इतर चार लोकांबद्दल वाईट बोलत असतील,
तेच इतर चारचौघांमध्ये तुमच्या बद्दल ही वाईट बोलत असतील.
म्हणून अशा लोकांसमोर केव्हाही मौन राहिलेले बरे असते,
कारण आपल्या प्रतिक्रिया इतरांसमोर मांडण्याचे त्यांचे काम असते. सावध रहा अशा लोकांपासून..
#yqtaai #yqmarathiquotes #चमचागिरी #कानाफूसी #आगलावे #
जे तुमच्या जवळ इतर चार लोकांबद्दल वाईट बोलत असतील,
तेच इतर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile