Nojoto: Largest Storytelling Platform

New नयनी माझ्या अश्रू दाटले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नयनी माझ्या अश्रू दाटले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नयनी माझ्या अश्रू दाटले.

    PopularLatestVideo

बी.सोनवणे

आठवांचे ढग साठले, अन् हृदयांतरी दाटले।। क्षण ते सुखाचे जीवनी, अश्रू ही गोठले नयनी।। Love

read more
आठवांचे ढग साठले, 
अन् हृदयांतरी दाटले।।

क्षण ते सुखाचे जीवनी, 
अश्रू ही गोठले नयनी।।

©बी.सोनवणे आठवांचे ढग साठले, 
अन् हृदयांतरी दाटले।।

क्षण ते सुखाचे जीवनी, 
अश्रू ही गोठले नयनी।।
#Love

Vishvajeet Kshirsagar

#मनात दाटले... #poem

read more
मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले...

Vishvajeet Kshirsagar

#मनात दाटले.. #poem

read more
मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले..

Gauri Tadklaskar

मनात दाटले...

read more
 मनात दाटले...

balaji dornalpalle

तोल ढासळला होता मनाचा तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले

read more
तोल ढासळला होता मनाचा
तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा
कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले
म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले तोल ढासळला होता मनाचा
तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा
कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले
म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले

RJ कैलास नाईक

 #अश्रू

shekhar Jangam

अश्रू

read more
गालावरूनी ओघळणाऱ्या अश्रूंना जाणीव नसते जगाची
जाणीव असते फक्त अन फक्त सोसलेल्या अपार दुःखांची
-शेखर जंगम अश्रू

Devanand Jadhav

अश्रू... #मराठीकविता

read more
°अश्रू° 

कितीही जरी विसरलेस तू मला 
पण मी कशी विसरू सांग तुला ? 
मेघातून बरसणारी जलधार 
सांग तूच, कधी कोरडी असणार ?

कधीही माझी आठवण नाही झाली 
पण तुझी, मजला भेडसावणार ! 
बरसणाऱ्या त्या घन जलधारेत 
चिंब भिजायचं, मी नाही सोडणार !

नको होवुस माझ्या सुखात भागीदार 
तुझ्या सुखात, माझे सुख मानणार !
तेवढाच एक माझा तो हर्षौल्हास 
जलधारेसम नितळ असणार !

नको घेऊ माझ्या दुःखात सरकत 
तुझ्या दुःखाचा, मी होईन पातीदार !
माझे ते अश्रू त्याच जलाधारांत 
तुझ्याच नकळत सोडून देणार !

(सरकत : पाती, हिस्सा, वाटेकरी) 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav अश्रू...

RJ कैलास नाईक

 #अश्रू

Manish Kanade

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile