Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहिलेली पुस्तके Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहिलेली पुस्तके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिलेली पुस्तके.

    PopularLatestVideo

AnishaDodke

पुस्तके

read more
# पुस्तक#

पुस्तका तुला वाचू शकले मी त्या फुले दाम्पत्यामुळे 
....... तू शिकवलस मला जीवन जगण्याची कला
 तूच शिकवलं प्रत्येक दिवसाचा धडा मला 
....म्हणून तर माझ्या आदर्शाने राहायला घर नसलं 
तरी 1 रु भाकरी खा आणि 1 रु पुस्तक घे म्हणून 
सांगितलंस मला
 आणि
 राजगृह बांधून तुला साध्य केलं 
तुझा शिवाय नाही कोणी बेस्ट
 ......खरंच तुझ्या नसण्याने जीवन होईल वेस्ट....


..!####जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा####

©AnishaDodke पुस्तके

Sandip Kale

#twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

read more
रोज नवनवीन स्वप्ने पडावी
स्वप्नात दिशा दिसावी
स्वप्नाच्या दिशेने चालावे
धावावायची गरज नाही

स्वप्ने नेहमी मोठी असावी
 पूर्ण करण्याची जिद्द असावी
जिद्दीने पेटून उठावे
कुठेही खचायचे नाही

पदरात अपयशी यावे
यशाची किंमत करावी
नव्याने सुरुवात करावी
पण माघार घ्यायची नाही

कितीही मोठे संकटे यावे
आपण त्यावर मात करावे
सर्वांच्या नजरेत आदर्श व्हावे
म्हणून रोज नवनवीन स्वप्न पडावे #twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

Nikhil Thok

😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

read more
*मी पाहिलय बापाचं फाटक कापड*
बाप आपल्या मुलांसाठी त्याचा जीव कायम वेशीवर टांगतो
सुख येईल दुःख येईल तू लढत रहा लढता-लढता तू माणूस म्हणून घडत जा असं म्हणणारा माझा बाप आहे
धन्य झालो बाबा तुमच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही मला मोठं केलं चांगले संस्कार देऊन
तुम्ही म्हणजे आयुष्य तुम्ही म्हणजे श्वास
मनी आहे तुम्हाला सदैव आनंदी ठेवण्याची आस
बाबांच्या फाटक्या कापडामध्ये मला दिसतय श्रीमंतीचं ताज आणि प्रेम 
खिशामध्ये एक आणा नसुदे पण जग तुला जिकंता आलं पाहिजे असं म्हणणारा माझा बाप
सगळं काही करताना तू फक्त ठेव निती नीतीविना झाली येथे भल्याभल्यांची माती
बाप हा बाप असतो तो गरीब असला तरी,वेडा असला तरी, भिकारी असला तरी तो बापच असतो
शब्दात न मावणारा तो फक्त बापच असतो
✍🏻..nikhil thok🤡 😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

read more
mute video

Vaibhav Thakre

मी स्वतः लिहिलेले एक पान

read more
चुकी झाल्यावर ती माणसे साथ सोडून जातात  पण ती चुकी कशी झाली अनेक का झाली आणि ती कशी सुधारता येईल याचा प्रयत्न मात्र कोणीच करत नाही मग तर काय झालेल्या चुकीबद्दल  बोलण्याची परवानगीही नाही आणि चुकून झालेल्या चुकीचा माफीनामा ही मागू देत नाही  आणि  ज्या व्यक्तीकडून ती चुकी झाली आहे त्या व्यक्तीला बोलण्याची सोहेल उरत नाही मग तर काय त्याला तू ब्लॉक कर त्याचे दोन्ही नंबर कुछ कुछ नको त्याच्याशी  बोलू नको  अशी तिला धमकी दिली जाते  पण तिला  माहित असते ती चुकी नकळत झालेली आहे त्या चुकीचा त्याला पस्तावा देखील आहे पण पण त्याला त्या चुकी विषयी थोडसं बोलायचं देखील आहे  पण त्याला बोलण्याची किंवा त्याची बाजू मांडण्याची ही लोकं संधी देत नाही नकळत झालेल्या चुकीमुळे माझे जीवाभावाचे मित्र मी गमावून बसलो आहे म्हणून ही पोस्ट यूट्यूब वर टाकत आहे तुमचा मित्र वैभव विजय ठाकरे धन्यवाद मी स्वतः लिहिलेलं एक पान मी स्वतः लिहिलेले एक पान

somnath gawade

वसा संघर्षाचा असला तरी
 प्रश्न मस्तकाच्या मशागतीचा आहे.
सुपीक मस्तकेच उद्याची हिरवी स्वप्नं घेऊन येतील.
संघर्षाच्या लाल रंगा पेक्षा माझ्यासाठी 
शाश्वत हिरवी स्वप्नं महत्वाची आहेत. #पुस्तकें
loader
Home
Explore
Events
Notification
Profile