Find the Latest Status about उजड़ने वाचन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उजड़ने वाचन.
Avinash Lad
वाचन... ====================== ज्ञान मिळे मज l पुस्तक वाचून l अंतरी ठेऊन l शब्दकोश ll नवनवे शब्द l देती गाठभेट l आनंदाचा थाट l मनी माझ्या ll वाचावे पुस्तक l घेऊ थोडं ज्ञान ll व्हावे तृप्त मन l वाचताना ll शब्दांची शिदोरी l ठेवावी सोबत l अर्थपूर्ण मुखात l शब्द यावे ll बिनवितो तुम्हा l वाचन करावे l प्रसन्न रहावे l ज्ञान घेता ll सरस्वती माता l दिसे नयनात l पुस्तक हातात l सदा घेता ll नका करू कोणी l उगाची आळस l करावा अभ्यास l अवि म्हणे ll ====================== @अविनाश लाड,राजापूर-हसोळ ©Avinash Lad वाचन..
Lokesh Dutt
ऊं स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः। स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः। स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। स्वस्ति नो ब्रिहस्पतिर्दधातु ॥ ऊं शान्तिः शान्तिः शान्तिः ॥ #स्वस्ति वाचन