Nojoto: Largest Storytelling Platform

New भुलले रे क्षण माझे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भुलले रे क्षण माझे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भुलले रे क्षण माझे.

    PopularLatestVideo

dhanashri kaje

फुलले रे क्षण माझे #marathisong

read more
mute video

Sanket Chaudhary

फुलले रे क्षण माझे #Collab #yqtaai #फुललेरे Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
भावनांचा गाभार्‍यातून फुलले रे क्षण माझे.....
स्पंदनांचा आभास  हा हृदयात असा साजे....
एकांतात मन मोकळे करता, वाहते शब्दांचे झरे...
आकाश ही पडतील छोटे, घंटानाद मंदिरे वाजे...

 
फुलले रे क्षण माझे
#collab #yqtaai #फुललेरे
Best YQ Marathi Quotes  #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai

Rpsonone

छळतात रे ते क्षण #शायरी

read more
छळतात रे ते क्षण जे कधी तुझ्या
मीठीत वाहुन घेतले होते, 
हसतात ते आता माझ्यावर की मी
का उगाचं तुझ्या प्रेमात पडले होते। 

Rpsonone. 



.

©Rpsonone छळतात रे ते क्षण

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलले रे क्षण माझे... #फुललेरे आजचा वेळ संध्याकाळ पर्यंत आहे. Collaborating with YourQuote Taai

read more
फुलले रे क्षण माझे
एकांतात हृदय माझे
भीती नि कुतूहलाने
मनाशी सहज साधे

साधल्याने प्रश्नांचे
उत्तर होई कसे
हे न मला कळे
न एकांतास वळे

नैराश्याच्या लक्षणांचे
नृत्यात रूपांतर कसे
हर्षाने ओले झाले
संयमाने सिद्ध झाले

कोरोना विषाणूचे
संकट साधने
यासाठीच माझे
फुलले रे क्षण माझे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
फुलले रे क्षण माझे...
#फुललेरे
आजचा वेळ संध्याकाळ पर्यंत आहे.
Collaborating with YourQuote Taai

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलले रे क्षण माझे... #फुललेरे आजचा वेळ संध्याकाळ पर्यंत आहे. Collaborating with YourQuote Taai

read more
फुलले रे क्षण माझे
एकांतात हृदय माझे
भीती नि कुतूहलाने
मनाशी सहज साधे

साधल्याने प्रश्नांचे
उत्तर होई कसे
हे न मला कळे
न एकांतास वळे

नैराश्याच्या लक्षणांचे
नृत्यात रूपांतर कसे
हर्षाने ओले झाले
संयमाने सिद्ध झाले

कोरोना विषाणूचे
संकट साधने
यासाठीच माझे
फुलले रे क्षण माझे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
फुलले रे क्षण माझे...
#फुललेरे
आजचा वेळ संध्याकाळ पर्यंत आहे.
Collaborating with YourQuote Taai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile