Nojoto: Largest Storytelling Platform

New गाड्यावर बसलो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाड्यावर बसलो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाड्यावर बसलो.

    PopularLatestVideo

somnath gawade

फुग्यासारखे 
फुगून कोपऱ्यात
बसणाऱ्यांना
वाऱ्यावर सोडले
तर चालतय का?
😅😂🤣 #वाऱ्यावर

Swapnali Gurabe Dhonukshe

पाऊस पडून गेल्यावर..... #poem

read more
mute video

Shivkumar Vishwanath Deore

मारतो मी फाट्यावर... #poem

read more
मारतो मी फाट्यावर……
मारतो मी फाट्यावर, त्या सर्व आधुनिक प्रथांना,परंपरांना,
ज्या करतायेत मनांमध्ये विषमतेच्या उंच आणि अभेद्य भिंती ।
मारतो मी फाट्यावर ,त्या आधुनिक बुरसट विचारांना,
जे माजवतायेत अशांती ,शांत अशा समाजात ।
मारतो मी फाट्यावर, त्या स्वयंघोषित विचारवंतांना,
पसरवतायेत विष जे निरोगी समाजाच्या नसानसांत ।
मारतो मी फाट्यावर, त्या धर्ममार्तंडांच्या अधर्मी धर्माला,
शिकवतो जो स्थापना धर्माची, इतरांच्या कलेवरांवर ।
मारतो मी फाट्यावर, आजच्या लबाड राजकारणाला,
ज्याचे असते एकच कारण, सत्ता आणि “स्व”अर्थकारण ।
                                    -शिवकुमार मारतो मी फाट्यावर...

suresh dhotre

मी गेल्यावर #Journey #कविता

read more
mute video

Pravin Rathod

वेळ निघून गेल्यावर

read more
mute video

ajay banjara

मी गमावून बसलो। #poem

read more
mute video

Saurabh Mule

मेघ बरसून गेल्यावर #shree✍️ #poem #Shree✍️

read more
मेघ बरसून गेल्यावर
गंध बहरली चोहीकडे.,
रूजू लागले अंकुर मातीवर
जनु हात जोडती दर्याकडे.!

मेघ बरसून गेल्यावर
गीत गाऊ लागली कोकिळे.,
चकमकती रात्रीस तारे
जनु टुंब भरली‌ ती तळे.!

मेघ बरसून गेल्यावर
दरीतून वाही पाणी निळे.,
तव्ह मज करी कोकीणखरे
जव्ह सुटती तिथे सावधसळे.!

मेघ बरसून गेल्यावर
सात रंग झाली वादळे.,
अंतरंगातील इंद्रधनुष्यावर
जनु रंग जादूचे ती उमटले.!
               -  सौरभ मुळे #Shree मेघ बरसून गेल्यावर
 #Shree✍️

Sapankar Sir

लग्न झाल्यावर मुलं होतात का.. #विनोदी

read more
mute video

Gajanan Mule

वेळेचे महत्व वेळ गेल्यावर समझते.....

read more
तुम्हाला कुठ्पर्यन्त मोठे बनायचय है तुम्हि decide करता परंतु 
ते वेळ ठरवते 
तुम्ही आज जीवंत अहात तुम्ही केव्हा 
मरनार हे तुम्ही नाहि 
हे ही वेळ ठरवते ....! वेळेचे  महत्व 
वेळ  गेल्यावर समझते.....

Rutuja kalkate

cartoon😊 भावाबहिणीच्या विलक्षण नात्यावर आधारित

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile