Nojoto: Largest Storytelling Platform

New का बोलले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about का बोलले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, का बोलले.

    PopularLatestVideo

sandy

ओळख झाली आपली कोणत्या का होईना कारणाने ! मन मोकळे केल माझाशी पूर्ण अंतकरणाने ! बोलतांना खूप बोलते विचार करतांना खूप विचार करते तू अगदि माझ #story #nojotophoto

read more
 ओळख झाली आपली कोणत्या का होईना कारणाने !
मन मोकळे केल माझाशी पूर्ण अंतकरणाने !
बोलतांना खूप बोलते 
विचार करतांना खूप विचार करते 
तू अगदि माझ

Bhai Vicky

 रिश्ता आजकल झूठ बोलले से नाही सच बोलले से टूटेला #बात

read more
 शरीफन के सराफत अऊर हमार कमीनापन केहू के पसंद नाही आवेला।  रिश्ता आजकल झूठ बोलले से नाही सच बोलले से टूटेला

ROHAN KUMAR SINGH

#अरे_बुड़बक कुछ #खोजें के #थोड़े बोलले बारे         #एकता देखावे के #बोलले बारे                          बुड़बक_के_नाती    #का_बुझाईल   #nojotophoto #कॉमेडी

read more
 #अरे_बुड़बक कुछ #खोजें के #थोड़े बोलले बारे 
        #एकता देखावे के #बोलले बारे 
           
              #बुड़बक_के_नाती    #का_बुझाईल 
 

sneha

काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा 🙏🙏nojoto#

read more
चुकीचं आहे की बरोबर हे मला नाही माहित
पण समाजात अस घडतं आहे एखादा व्यक्ती
उच्चशिक्षित आहे तर तो श्रेष्ठ आणि एखादा 
अडाणी तर तो नीचं , पण कदाचित कोणी अस 
मनत नाही पण त्या व्यक्तीच्या कृतीतून कळते
आजही लोक अशिक्षित आहे पण ते डिग्री न 
नव्हे तर त्यांच्या मानसिकतेने शिक्षणात तर
सर्वच समोर गेले पण कधी कधी लोकांकडे
पाहून अस वाटते की न शिकलेल बर कारण
शिक्षणाने लोक शिक्षित तर नाही पण गर्विष्ठ
होत चालले आहे.

©Sneha काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा 🙏🙏#nojoto#

yogesh atmaram ambawale

नाती कुठलीही असो..
तिथेच चांगली टिकतात,
जिथे प्रेमाचे चार शब्द बोलले जातात. नातीगोती..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #नाती_जपताना #प्रेमाचेशब्द
 नाती कुठलीही असो..

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
ना शब्द बोलले काही
ना भावही चितारले
तरी कळेना का कसे
तो जाणतो मनातले

पापणीतून ओसही
ना वाहिली कधीच मी
तो वाचतो तरी कसा
हे मेघ या ढगातले

मी लव्हाळी चिंबलेली
औदुंबर तो काठचा
तो जरी निश्चल तिथे
धावते मन आतले शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ना शब्द बोलले काही...
#नाशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
ना ओठ बोलले काही
बोलला तो फक्त विरह
आपल्यातील ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ना शब्द बोलले काही...
#नाशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more

तू ही कळू दिले नाही
तरीही तुझ्या मनातील 
मी जाणले सारे काही शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ना शब्द बोलले काही...
#नाशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
लिहिले शब्द मी मांडले मी तुझ्यासाठी
भिती मला ते सांगावे कसे तुला 
म्हणून मी मांडले शब्दांमधूनी
वाचावे तु मला त्यामधूनी 
कळावे मन माझे तुला त्यामधूनी
शब्द शब्द सांगतो माझे प्रेम तुला सांगते ऐकू म्हणूनी
पण तुला का‌? कळेना
ना शब्द बोलले काही नाही...

-Atulwaghade





 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ना शब्द बोलले काही...
#नाशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
लिहिले शब्द मी मांडले मी तुझ्यासाठी
भिती मला ते सांगावे कसे तुला 
म्हणून मी मांडले शब्दांमधूनी
वाचावे तु मला त्यामधूनी 
कळावे मन माझे तुला त्यामधूनी
शब्द शब्द सांगतो माझे प्रेम तुला सांगते ऐकू म्हणूनी
पण तुला का‌? कळेना
ना शब्द बोलले काही नाही...

-Atulwaghade





 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ना शब्द बोलले काही...
#नाशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile