Nojoto: Largest Storytelling Platform

New पुढच्या भेटीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुढच्या भेटीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुढच्या भेटीत.

Related Stories

    PopularLatestVideo

Shahaji Chandanshive

तुझ्या भेटीत ...

read more
तुझ्या भेटीत ......

खूप दिवसानंतर झालेली तुझी भेट ..
मला समोर पाहिल्यानंतरचा तुझा मोहरलेला चेहरा 
माझा आसमंत दरवळलेला ..
लवलवत्या कोवळया पालवीसारखी ..
तुझ्या सर्वागाची थरथर ..
माझ्यासाठी एक नवीच जाणीव !
आश्वासक ..थेट काळजाला भिडणारे तुझे तरल शब्द 
तुझ्या माझ्या अस्तित्वाला अखंड जोडू पहाणारे ..
खरं तर ..तू ..सळसळणारी ..खळखळणारी ..
वळणावळणाची सरिता माझ्या आत पोहचू पाहणारी 
मी नदी किनारा ..मी वहता वारा ..रिता रिता ...
तुझं तरल हळवेपण ..अंतरच कमी करत गेला आपल्यातील ....!
आता मी परका फक्तं शरीराने ..
मनाच्या अथांगतेवर विचार पाखरांची भिरभिर 
माझ्या शांत किनाऱ्यावर थडकणाऱ्या बेधुंद लाटा 
फेसाळलेल्या स्वप्नांना बघणारा मी ...!
बेबंध क्षणी भान हरविलेला ...
मनानं तुझ्या आत ..दूर दूर ..गेलेला ..
किनाऱ्यावरची शिड वारं भरून भरकटावीत 
तसाच मी ....माझ्यातून दूर दूर गेलेला 
आता माझाच मी न राहिलेला ...
अंतर्मनान सर्वस्व तुला दिलेला ...
तुझ्या उमललेल्यासर्वांगी पाकळ्यांत मी मिटुन गेलेला 
खूप दिवसांनंतरच्या तुझ्या भेटीत ...
खूप दिवसांनंतरच्या तुझ्या भेटीत ...
-------
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive तुझ्या भेटीत ...

Abhiejeet Anant Tambe

#गाठी भेटी#

read more
परतीचा प्रवास सुरु झालाय मना, आता काही बोलू नकोस.

गाठी भेटी या होतच राहतील मनी, पण तोवर शब्दातून काही मांडू नकोस😘♥️ #गाठी भेटी#

Vrishali G

भेटी गाठी

read more
एकमेकांच्या भेटी सरता सरत नाहीत..
निरोपाचे विडे देता घेता येतनाहीत.. भेटी गाठी

Kiran Fulari

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला… #Love

read more
mute video

nitin bille

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

read more
'निरोप  आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

Abhishek V. Tundurwar

पुढच्या जन्मी मला मुलगी नको बनवू😞😞 #poem

read more
mute video

Akshay Sonar™

बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... #yqquotes #yqdidi #Godslove #Missing #Bappa

read more
सफ़र ये तेरा आज
फिर तू चल दिया
अगले बरस फिर आने के लिए बाप्पा
हमें अलविदा कह चला.. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या...
#yqquotes #yqdidi #godslove #missing #bappa

vikrant shelke, zankar

राजं तुमच्या महाराष्ट्रात

read more
mute video

Keshav Suryavanshi

मित्रहो,तुमचं व्यक्तीमत्व तुमच्या #nojotophoto

read more
 मित्रहो,तुमचं व्यक्तीमत्व तुमच्या

Shãshï Kæshìd

आम्ही माञ तुमच्या आठवणीत मरायच . . . !

read more
2 Years of Nojoto आम्ही माञ तुमच्या आठवणीत मरायच . . . ! 
तुम्ही मात्र आसचं करायच. . .! ! ! 

तुम्हि नंतर बोलतो म्हणून सागुन जायच . . . ! 
आम्ही मात्र तुमचि वाट बगत रात्र आणि दिवस झुरायच. . . ! ! ! 

आम्ही मात्र तुमच्या आठवणीत मरायच. . . ! 
तुम्हि मात्र आसचं करायच. . . ! ! ! 
तुम्हि मात्र आसच करायच. . . ! ! ! 

 ! ! !  .  .  .  .  शशि  . . . . ! ! ! आम्ही माञ तुमच्या आठवणीत मरायच . . . !
loader
Home
Explore
Events
Notification
Profile