Nojoto: Largest Storytelling Platform

New दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा वीडियो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा वीडियो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा वीडियो.

    PopularLatestVideo

निलकंठ साने

दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीविचार

read more
पोलादपूर तालुक्यातील सर्व जनतेला दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेछुक 
निळकंठ साने

©निलकंठ साने दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा

YOGESH GHADI

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏 #Diwali #thought

read more
दिवा दारी प्रकाशाचा, नव चैतन्याचा
घरोघरी आला, सन दिवाळीचा 
अंगण आज सजलं, सडा- रांगोळीने
फुलांचा अभिषेक केला, दारातल्या प्राजक्ताने..

ही दीपावली तुम्हांला सुखाची , समाधानाची, आनंदाची, भरभराटीची जावो हीच एक इच्छा,
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🙏❤❤❤❤

           ------योगी❤❤

©YOGESH GHADI दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏

#Diwali

Rohini Pande

दीपावलीच्या शुभेच्छा

read more
सडा अंगणात माझ्या
दारी सजली रांगोळी,
आकाशात नभदिप
आली आली हो दिवाळी..१

गोड धोड नि खमंग
किती फराळ हो केला,
चकल्यांच्या सवे बाई
माझा लाडू ही हसला..२

केली आरास सुंदर
शोभे फुल दीप माळा,
फटाक्यांच्या आवाजात
होई प्रकाश सोहळा..!३

पूजा धन नि लक्ष्मीची
स्नान अभ्यंग शोभते,
उत्साहते दीपावली
किती चैतन्य लाभते..!४

दृढ नातेबंध होती
असा  साजरा हा सण,
मिटो दुरावा नात्यात
लाभो एकात्म जीवन..५

प्रकाशाच्या या पर्वात
मिटावा तो तम घन,
समाजात पसरावे
आता खरे राष्ट्र भान..६
     रोहिणी पांडे, नांदेड दीपावलीच्या शुभेच्छा

महर्षि वाल्मिकी मराठी न्युज

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा #भयकथा

read more
mute video

sachin dev

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा #nojotophoto

read more
 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Omkar Mankame...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

read more
 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

रेश्मा आशेम पठाण

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा #Quote #nojotophoto

read more
 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Sushant Chalke

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

read more
mute video

Rajendrakumar Shelke

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा #story

read more
*बाप*
बापाचं काळीज कधी 
दगडासारखं नसतं,
ते भविष्याच्या आगीत 
सतत होरपळत असतं.
दिवसभर राबत त्याच्या 
पोटाला चिमटा घेतो,
अन कुटुंबाच्या हितासाठी
तो आयुष्यभर झटत असतो.
बापाची माया जशी 
बापालाच कळते,
तशी फक्त त्याची किंमत
तो नसल्याने कळते...!

💐जगातील सर्व बापांना समर्पित 💐

@ राजेंद्रकुमार शेळके.(शेरा) जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Dr.SHYAMAL GIRULKAR

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।। #nojotophoto

read more
 बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile