Nojoto: Largest Storytelling Platform

New गप्प बसविण्याचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गप्प बसविण्याचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गप्प बसविण्याचे.

Related Stories

    PopularLatestVideo

VISH

सारी दुनीया गप्प का झाली?

read more
mute video

umesh prakash salunke

विषय असा हे की तुला सांगितला तर तु गप्प बसत नाही......! #poem

read more
विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही
का तर  तुझ्या मनात रहात नाहीं......?

तू सारखीच जाते अचानक गावाला
प्रश्न पडतो माझ्या सारखा मनाला
माझ्या डोळ्यात ती अन तिच्या
मनात दुसरा अजून कुणी नाहीं.......!

राहुन राहून मला तिच्या गावाचा पत्ता
सुध्दा सांगून गेली नाहीं एक तर ती 
बेपत्ता नाहीं झाली यांची  चिंता लागून राहिली.......!

कुणाला काय बोलायला जाऊ तर 
  मलाच विचारून रागावतील.
  घरात बसून राहिलो तर डोक्यात 
  विचाराचं वादळं उठतील.
  आजूबाजूला तिच्या घरापासून थोडं
  दूर थांबलं तर मला मारतील..........!

  आता मलाच कोड पडलं आहे.
माझं तर तिच्यावर मनापासून प्रेम आहे.
तिचं माझ्यावर आहे का? नाही तिलाच माहित......!

विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही
का तर  तुझ्या मनात रहात नाहीं......?

तुम्हीचं सांगा आत्ता प्रेम म्हणावं 
कोंड्यात असणार प्रेम समजावं.......! विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही......!

Bitterone_me

खरं प्रेम...🙂प्रेम #गप्प Love #whatislove #Silence #silent_love #viral #Popular #bitteroneme #मराठीप्रेम

read more
Beautiful Moon Night तुला प्रेम माहित
आहे का,
कोणाला म्हणतात?
एखाद्यावर मनापासून
प्रेम करा,
ते गमवा,
आणि मग
गप्प बसा...!!🙂

©Bitterone_me  खरं प्रेम...🙂#प्रेम #गप्प #Love #whatislove #Silence #silent_love #viral #Popular #bitteroneme

sandy

गप्प बसशील, काही बोलणार नाहीस..... कसं थोपवशील.... सांग, नि:शब्द वादळाला... नजर चोरशील, डोळे पुसशील..... कसा लपवशील.....सांग, #poem #nojotophoto

read more
 गप्प बसशील,
काही बोलणार नाहीस.....
कसं थोपवशील.... सांग,
नि:शब्द वादळाला...

नजर चोरशील,
डोळे पुसशील.....
कसा लपवशील.....सांग,

dαяѕнαи dєναиgяє

मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही 😉 😊 😋आपण गप्प का आहोत 👻 .. कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,💟 आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून 🗣

read more
 मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही 😉 😊 😋आपण गप्प का आहोत 👻 ..
कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,💟 
आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून 🗣

अल्पेश सोलकर

एकांतात सुध्दा तू अशी गप्प का..? स्पर्श होताच तू चोरते अंग का...? माळलेल्या गजऱ्यास नाही गंध का...? मिलनाचा दिवस सखे तू अशी थंड का..? © अल् #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #मराठीकविता #marathiwriter #alpeshsolkar

read more
एकांतात सुध्दा तू अशी गप्प का..?
स्पर्श होताच तू चोरते अंग का...?

माळलेल्या गजऱ्यास नाही गंध का...?
मिलनाचा दिवस सखे तू अशी थंड का..? एकांतात सुध्दा तू अशी गप्प का..?
स्पर्श होताच तू चोरते अंग का...?

माळलेल्या गजऱ्यास नाही गंध का...?
मिलनाचा दिवस सखे तू अशी थंड का..?
© अल्

yogesh atmaram ambawale

मी बोलतो तेच खरं #yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं #मनमानी #माझंच #आडमुठेपणा #Collab #माझ्या_लेखणीतून ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्या

read more
मी बोलतो तेच खरं !!!

ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्याला भाव देत नाही,
मी बोलतो तेच खरं,हा आविर्भाव काही त्याचा जात नाही.
आहे एक मित्र असा,मी बोलतोय तेच खरं म्हणणारा,
कुणाच्याही खऱ्या बोलण्याला,खोटे आहे दाखवून देणारा.
ऐकत नाही कुणाचे,म्हणून लोकं गप्प राहणे पसंद करतात,
हा म्हणे,खरं बोललो की मिरची लागते,म्हणून लोकं गप्प बसतात.
खूप चुकीचे वागतो हा,पण ह्याची चूक ह्याला कळत नाही,
कितीही समजावले,तरी ह्याचे वागणे काही बदलत नाही. मी बोलतो तेच खरं
#yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं
#मनमानी #माझंच #आडमुठेपणा #collab #माझ्या_लेखणीतून 
ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्या

yogesh atmaram ambawale

गावगोंगाट #yqtaai#marathiquotes#bestyqmarathiquotes#Collab#मराठीलेखणी#collabratingyourquoteandminewithme#गावगोंगाट ही प्रेमाची भाषा त्याच द

read more
ही प्रेमाची भाषा त्याच दोघांस कळते.
गप्प असतो तो,ती ही गप्पच असते,
तरीही ह्यांचे प्रेम लोकास कसे कळते.
म्हणूनच हा प्रश्न कायम सतावतो आहे,
कुणीही काहीही बोलत नाही तरी गावगोंगाट कसा होतो आहे. गावगोंगाट
#yqtaai#marathiquotes#bestyqmarathiquotes#collab#मराठीलेखणी#collabratingyourquoteandminewithme#गावगोंगाट

ही प्रेमाची भाषा त्याच द

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आवाज नसलेलं वृद्धाश्रम... #आवाजनसलेलं हा विषय Prajakta Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ #YourQuoteAndMine #अवाजनसलेलं

read more
जन्म देणारे आईवडील
आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतात.
मुलं मात्र मोठे झाल्यावर
म्हाताऱ्या आई वडिलांचे तिरस्कार करतात.
ऐकत नाही कधी आई वडिलांचं
जसे मनात येईल तसे वागतात.
बोलायला गेले काही
तर आवाज चढवून गप्प करतात.
काय करतील बिचारे वृद्ध असतात
दुसरा काही ईलाज नाही म्हणून गप्प ऐकतात.
बोललो जर जास्त काही तर वृद्धाश्रमात ठेवतील
ही भीती बिचारे मनात ठेवतात.
आठवुनी मुलांचे पालनपोषण खूपच रडतात
पण रडताना मात्र डोळ्यात अश्रू नसतात.
सिनेमातले हे सीन हल्ली समाजात जास्तच दिसते
नीट बघा,आवाज नसलेलं वृद्धाश्रम आपल्याच बाजूला असते. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

आवाज नसलेलं वृद्धाश्रम...
#आवाजनसलेलं
हा विषय Prajakta Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai
Best YQ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile