Nojoto: Largest Storytelling Platform

New धरणीवर उतरावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धरणीवर उतरावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धरणीवर उतरावे.

    PopularLatestVideo

जीवन पाटील

मातीची मृर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा तु बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक "कलाकार" आहे. तु माझ्यासारखे

read more
मातीची मृर्ती बनवणारा कुंभार
      देवाला म्हणतो, हे देवा तु बी एक
      कलाकार आहेस आणि मी बी एक
      "कलाकार" आहे. तु माझ्यासारखे
      अनेक पुतळे बनवून धरणीवर
      पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक
      "पुतळे" बनवून ह्याच धरणीवर विकले.
      पण देवा एक लाजिरवाणी गोष्ट आहे, 
      तु बनवलेले पुतळे एकमेकांशी
      भांडतात, आणि मी बनवलेल्या
      पुतळ्यासमोर तु बनवलेले पुतळे
      नतमस्तक होतात. 

       आपला दिवस सुखाचा जावो!  🌷 मातीची मृर्ती बनवणारा कुंभार
      देवाला म्हणतो, हे देवा तु बी एक
      कलाकार आहेस आणि मी बी एक
      "कलाकार" आहे. तु माझ्यासारखे

अल्पेश सोलकर

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, देशप्रेमाचे स्फुल्लिंग आपल्यामध्ये चेतवू या.आपल्या देशाचा इतिहास हा अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने भ #Collab #YourQuoteAndMine #नमन #yqtaai

read more
उभा सलामीला तुझ्या..
देश स्तब्ध रे....!
पूर्ण भारत सैनीका तुझा..
ऋणी रे.....!
पाणी भरले डोळ्यात..
अभिमान दाटला रे...!
जोशात उटलो.तुझ्या साथीला
पण आज शांतता रे...!
      आज शांतता रे...!
 मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 
देशप्रेमाचे स्फुल्लिंग आपल्यामध्ये चेतवू या.आपल्या देशाचा इतिहास हा अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने भ

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३७ #स्वप्नवेडे

read more
स्वप्ना वेडे पाहिले आता..
भांडायची जी नेहमीच माझ्याशी,
तिलाच माझ्या प्रेमात पडताना पाहिले आता.
स्वप्न वेडे हे खरे व्हावे,इतकेच मला वाटे आता,
राणी व्हावी ती माझी,रागवायची जी माझ्यावर येता जाता.
स्वप्न वेडे हे पाहिले आता,
लग्नाची तयारी झाली,तिचा होकार येता,
हे स्वप्न आता तरी सत्यात उतरावे
राजा मी,ती राणी बनून जीवनी यावे.
ऐकून आहे पहाटेचे स्वप्न हे खरे होतात,
हे स्वप्न ही तसेच खरे व्हावे.
स्वप्नात झाली जी राणी माझी,
सत्यात ही तीच माझ्या जीवनात यावे. मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच.
तेच तर आ

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभ प्रभात आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यक्त१

read more
आकर्षक तुझा चेहरा,स्वभाव ही खुप सुंदर आहे,
सांगायचे आहे तिला,जीची वाट पाहतोय ती तूच आहे.
कित्येकदा ठरवले,एकदा तरी व्यक्त व्हावे,
आहे जे मनात दडलेलं,ते सर्व काही सांगावे.
मग विचार करतो,व्यक्त झालेलं तिला आवडेल का,
नाहीच आवडले जर,तर पुढे सोबत राहील का.
केला विचार पक्का,जे काही मनात आहे आज व्यक्त करावे,
भीती वाटत आहे म्हणून काय झालं,लिहून तरी द्यावे.
लिहावे एक काव्य छानसे,उतरावे त्यात सारे भाव मनातले,
की रात्र जागल्या तुझ्यासाठी,तुझ्यासाठीच कित्येक स्वप्न पाहिले.
पुन्हा विचार येतात मनात,लिहिलेली कविता ती वाचेल का,
आणि वाचली तरी तिच्यासाठीच लिहिलीय,हे तिला कळेल का?.— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile