Nojoto: Largest Storytelling Platform

New वडिलांना पत्र मराठी सहलीला जाण्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वडिलांना पत्र मराठी सहलीला जाण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वडिलांना पत्र मराठी सहलीला जाण्यासाठी.

    PopularLatestVideo

Kunal Salve

वडिलांचे शब्द 😍🙌✍️ #मराठी #कविता #असाचकाहीतरीमनातला

read more
कोरोना की तु ?

विरहाच्या आगीत ढकलून चाललीस प्रिये 
जातांना एक काम कर 
गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे कमी कर 

पहा प्रत्येक पावलावर 
माझ्या आठवणींचा संसर्ग होईल
जरा तुझ्या मनाला आवर 

माझे स्पर्श झालेल्या हाताला संयमाचे सॅनिटायझर वापर 
कधी मिसळले होते श्वासामध्ये श्वास 
नाकाला तु तुझ्या माझ्या विसरण्याचा मास्क धर

माझ्या हृदयातून निघणारे धगधगते विषाणू 
तुझ्या श्वासात मिसळू नको कारण,
माझ्या नसा नसात तुझ्या सहवासाचा कोरोना आहे 

पण एक नक्की आहे 
कोरोनाशी लढण्याला मी समर्थ आहे 
पण तुझा सामना करण्यास मी असमर्थ आहे !

बाळा✍️ ( बाळासाहेब साळवे. ) 
बाप 😍 वडिलांचे शब्द 😍🙌✍️

#मराठी 
#कविता 
#असाचकाहीतरीमनातला

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

Kunal Salve

इत्र इत्रची वरचढ 🖤 #lovequote #मराठी

read more
तुझाच सुगंध माझ्यात दरवळत होता 
येतांना मी लावलेला  PERFUME 
जातांना अस्तित्व शोधत होता !— % & इत्र इत्रची वरचढ 🖤

#lovequote 
#मराठी

sidchavan212

मी पुनः पुन्हा कविता करायचो व्यक्त होण्यासाठी ती पुन्हा म्हणायची,'छान लिहितोस.' विषय टाळण्यासाठी.. #Poetry

read more
मी पुनः पुन्हा कविता करायचो
व्यक्त होण्यासाठी
ती पुन्हा म्हणायची,'छान लिहितोस.'
विषय टाळण्यासाठी..

Sayli Dhepe

🙏🙏वडिलांना समर्पित 🙏🙏 #Life

read more
hi kavita eka bapasathi

© 🙏🙏वडिलांना समर्पित 🙏🙏

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile