Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळताना.

    PopularLatestVideo

Prerana Jalgaonkar

yqtaai yqtales marathiquotes inspiration जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक "टाईम प्लिज" मागितली...

read more
जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक time please 
मागितली... 

संकटांची surprise 
entry झाल्यावर... 
दर्जेदार खेळीची 
जिम्मेदारी घेतली...

नैराश्याने थप्पा केल्यावर...
जिंदगीशी जिंकेस्तोवर 
बाकावर बसण्यासाठी
आत्मविश्वासाची 
कहाणी सांगितली..

आनंदाचा थप्पा झाल्यावर...
"आनंदाचं" राज्य
निरंतर रहावं म्हणून
 देवाकडे अगणित
साकडं घातली...
--प्रेरणा
     #yqtaai #yqtales #marathiquotes #inspiration


 जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक "टाईम प्लिज"
मागितली...

Prerana Jalgaonkar

yqtaai yqtales marathiquotes inspiration जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक "टाईम प्लिज" मागितली...

read more
जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक time please 
मागितली... 

संकटांची surprise 
entry झाल्यावर... 
दर्जेदार खेळीची 
जिम्मेदारी घेतली...

नैराश्याने थप्पा केल्यावर...
जिंदगीशी जिंकेस्तोवर 
बाकावर बसण्यासाठी
आत्मविश्वासाची 
कहाणी सांगितली..

आनंदाचा थप्पा झाल्यावर...
"आनंदाचं" राज्य
निरंतर रहावं म्हणून
 देवाकडे अगणित
साकडं घातली...
--प्रेरणा
     #yqtaai #yqtales #marathiquotes #inspiration


 जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक "टाईम प्लिज"
मागितली...

Vinod Umratkar

"हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता" "हेल्मेट" प्रिये,तुला मी दिसल्यावरही। मला ओळखायला तू,झाली नसती लेट #yqbaba #yqdidi #yqmarathi #Helmet #yqkavita #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
                     "हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता"
          "हेल्मेट"
प्रिये,तुला मी दिसल्यावरही।    
मला ओळखायला तू,झाली नसती लेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।1।।
प्रिये,नजरेचा खेळ खेळताना
नयनाने मारले असते,तीर मी थेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।2।।
प्रिये,तुझ्या मैत्रिणी पुढे 
माझ्या सुंदर चेह-याचे,पडले असते वेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।3।।
प्रिये,तुला इम्प्रेस करताना
अपघातात डोक्याचे,झाले असते ऑम्लेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।4।।
       @विनोद उमरतकर                      "हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता"
          "हेल्मेट"
प्रिये,तुला मी दिसल्यावरही।    
मला ओळखायला तू,झाली नसती लेट

Shailesh Hindlekar

लहानपणी भातुकली खेळताना, खोटं खोटं जेवण, ऑफिस ला जाणं, परत येणं...स्वतःच्या कल्पनेने सारं उभं करायचो, खेळायचो आणि आवरून ठेवायचो सगळं...कल्पन #poem #nojotophoto

read more
 लहानपणी भातुकली खेळताना, खोटं खोटं जेवण, ऑफिस ला जाणं, परत येणं...स्वतःच्या कल्पनेने सारं उभं करायचो, खेळायचो आणि आवरून ठेवायचो सगळं...कल्पन

sandy

तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं ह #story #nojotophoto

read more
 तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं ह

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंगण.. #अंगण हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine Collabor

read more
खूप मोठे आहे आमच्या दारासमोरील अंगण,
ह्याच अंगणात साजरे होई लग्नसराई,नि भजन कीर्तन.
खूपच बागडलोय लहानपणी ह्या अंगणात,
पकडपकडी,रिगोळी नि मामाचे पत्र ही खेळलो ह्याच अंगणात.
सार्वजनिक गणपतीच्या आगमनासाठी हेच अंगण,
तर दसऱ्याला आपट्याची पाने लुटायला ही हेच अंगण.
दिवाळीचे फटाके फोडायला हेच अंगण, तर सार्वजनिक तुळसी विवाह साठी सुद्धा हेच अंगण.
लहानपणी ह्याच अंगणात आम्ही रात्री बाहेर झोपायचो,
रात्रभर गप्पा मारत चांदोमामाला बघत चांदण्या मोजायचो.
अंगण आमचे मोठे नि खूप छान आहे,
शेजाऱ्यांना बसण्यासाठी जसे मोकळे रान आहे.
आता जेव्हा ह्या अंगणी लहान मुलाना खेळताना पाहतो,
मी ह्याच अंगणात मजेत घालवलेले माझे बालपण आठवतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अंगण..
#अंगण 
हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine
Collabor
loader
Home
Explore
Events
Notification
Profile