Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहितात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहितात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहितात.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उरले सुरले.. #उरलेसुरले #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
येता विषय कुठलेही,
लिहिण्या सर्व तुटून पडतात,
काही प्रयत्न करतात,
तर काही लाजवाब लिहितात.
सर्वांनी लिहिलेले मी व्यवस्थित वाचतो,
"उरले सुरले" काही बाकी वाटले तर मी ही लिहितो.
माहीत नाही नक्की चांगले की वाईट लिहितो,
पण रिप्लाय मध्ये सर्वांची वाहवा मिळवतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उरले सुरले..
#उरलेसुरले
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAnd

yogesh atmaram ambawale

Dedicating a #testimonial to YourQuote Taai राग मानू नये..ताई 🙏 #yqmarathi #ताई #मराठी_quote #marathiquotes YQ ताई ची हजेरी सकाळ संध्याकाळ

read more
YQ ताई ची हजेरी सकाळ संध्याकाळ लागते,
बाकी वेळेस ताई कधीच दिसत नसते.
विषय देऊन ताई फक्त पाच मिनिटे थांबते,
ह्या पाच मिनिटात जे लिहितात त्यांनाच कॉमेंट्स मिळते.
टाइप करायचा कंटाळा आल्यास ताईला,
फक्त लाईक येते लिहिणाऱ्याच्या वाट्याला.
सोमवार ते शनीवार दोन वेळेस विषय देते,
रविवारी मात्र सकाळी एक वेळ विषय देऊन सुट्टी घेते. Dedicating a #testimonial to YourQuote Taai
राग मानू नये..ताई 🙏
#yqmarathi #ताई #मराठी_quote #marathiquotes 
YQ ताई ची हजेरी सकाळ संध्याकाळ

Sayali Paunikar

सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो. सुप्रभात. आजचा विषय आहे आता हे शब्द मला लिहीतात... एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हेशब्द

read more
आधी मी या शब्दांना लिहायचे
अाता हे शब्द मला व्यक्त करतात
आधी मी या शब्दांमधून व्यक्त व्हायचे सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो.
सुप्रभात.
आजचा विषय आहे
आता हे शब्द मला लिहीतात...
एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला

yogesh atmaram ambawale

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य मरा #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स

read more
योगेश माझे नाव
अन् भिवंडी माझे गाव.
लिहिण्याची आवड लहानपणापासून
म्हणून वाय क्यु वापरतो राव.

कवितेतील प्रकार,न मला नीट ठावं
उतरवितो कागदावर,मनातील मी भाव.
छान सहाय्य करतात,समजावतात जे हवं
समजून घेतात इथे सारे,ठेवत नाही नावं.

खूप छान लिहितात इथे सारे
प्रत्येकाच्या अंगात भिनलेय कवितेचे वारे.
मोठे लेख कुणाचे,कुणाची चारोळी असते
काहीही असो वाचायला खुप छान वाटते. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मरा

vishnu thore

नीलिमा श्रुतिश्रवण प्रतिभासंगमच्या कार्यक्रमात भेटल्या लातूरला. प्रिया धारूरकर,दुर्गेश सोनार आम्ही त्यांच्या घरी पण गेलो. घरात कितीतरी पुस्त

read more
 नीलिमा श्रुतिश्रवण प्रतिभासंगमच्या कार्यक्रमात भेटल्या लातूरला. प्रिया धारूरकर,दुर्गेश सोनार आम्ही त्यांच्या घरी पण गेलो. घरात कितीतरी पुस्त

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों कसे आहात? आजचा विषय आहे का वाटावे असे काही.. #कावाटावेअसेकाही हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
युअर कोट हे लेखनासाठी उत्तम असा एक मंच आहे,
हिंदी,इंग्लिश लिहिण्यासाठी खूप पर्याय मराठीत फक्त YQ ताई आहे.
खूप ग्रुप हिंदी,इंग्लिश चे दिवसभर लिहिण्यासाठी विषय देतात,
लिहिणारे ही आवडीने लिहितात कंमेंट मध्ये जाऊन done करतात.
येतात मग एडमीन सर्वांचे लिहिणे वाचतात,
चांगल्या लेखनाला मग प्रमाणपत्र ही वाटतात.
मराठीतही असे ग्रुप असावे,प्रमाणपत्र नाही निदान प्रशंसा तरी करावे,
वाटते नेहमी मला प्रोफाइल वर माझ्या मराठी जास्त दिसावे.
का वाटावे असे काही माझ्यासाठी हा प्रश्न नसावा,
मराठी बोली,मराठी बाणा म्हणूनच वाटते मराठी लेखणीलाही जास्त वाव असावा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

का वाटावे असे काही..
#कावाटावेअसेकाही
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आत्महत्या... #आत्महत्या1 हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
कितीही कठीण येवो परिस्थिती
मी प्रत्येक अडचणींवर मात करणार.
संघर्षमय जीवनप्रवास असाच चालू ठेवणार,
पण कधी आत्महत्या नाही करणार.

(Caption मध्ये लिहील आहे ते वाचा) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आत्महत्या...
#आत्महत्या1
हा विषय 
Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

yogesh atmaram ambawale

माझी खंत #withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #Collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना लेखन.. लिहिण्याची आवड ही मला लहानप

read more
माझी खंत
आजचा काळ त्या काळी असता तर
किती बरं झालं असतं,
मी जितकं लिहिलं ते सर्व जमा करून ठेवता आलं असतं.

(लेख मोठा आहे इच्छा असल्यास caption मध्ये वाचावे) माझी खंत
#withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना 
लेखन..
लिहिण्याची आवड ही मला लहानप

yogesh atmaram ambawale

माझी आवड,माझे लेखन #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #माझीलेखणी #माझीओळख #माझीआठवन #yqmarathi #मराठीकट्टा लेखन.. लिहिण्याची आवड ही

read more
माझे लेखन..✍️
Thank you YOUR QUOTE
तुझ्यामुळे मला माझी आवड जोपासता आली..
(कॅपशन मध्ये वाचा,लेख मोठा आहे.) माझी आवड,माझे लेखन
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #माझीलेखणी #माझीओळख #माझीआठवन #yqmarathi 
#मराठीकट्टा 
लेखन..
लिहिण्याची आवड ही

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai B #YourQuoteAndMine

read more
प्रिय Yourquote
मी तुझा खूप आभारी आहे की तुझ्यामुळे मला माझी आवड पुन्हा जोपासता आली,
तुझ्यामुळे मला पुन्हा लिहिण्याची आवड निर्माण झाली जी मी कित्येक वर्षे बंद ठेवली होती.
(कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे) शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
B
loader
Home
Explore
Events
Notification
Profile