Nojoto: Largest Storytelling Platform

New बघायचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बघायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बघायचे.

    PopularLatestVideo

Pratap Mirge

एखाद्या मुलीच्या फोटोला हजारो लाईक करतात , मला बघायचे आहे की या विचारांना किती लाईक येतात. #Talk

read more
mute video

RJ कैलास नाईक

#नजरेला भिडल्यावर नजर दोघांची कावरे बावरे कधी व्हायचे नसते । झुकली होतीच ना तिचीही नजर डोळ्यात पाहिले म्हणायचे नसते। हसल्यावर ती गोड अशी

read more
mute video

RJ कैलास नाईक

#नजरेला भिडल्यावर नजर दोघांची कावरे बावरे कधी व्हायचे नसते । झुकली होतीच ना तिचीही नजर डोळ्यात पाहिले म्हणायचे नसते। हसल्यावर ती गोड अशी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... आजचा विषय आहे कवितेचा जन्म... #कवितेचाजन्म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुणाला तरी लिहिताना पाहीले मी जिथे,
माझ्या कवितेचा जन्म झाला तिथे.
गुंतूनी विचारात शब्द नि शब्द जोडत होते,
लिहायचे काही तर काही खोडत होते.
बसलो मी बाजूला,त्यांच्या लिखाणाकडे लक्ष होते,
एकाच शब्दाला ते अनेक समानार्थी शब्द लावत होते.
लिहिली एक ओळ की वाचून बघायचे,
वाचता वाचता मध्येच कुठेतरी शब्द बदलायचे.
असे त्यांचे लेखन पाहता,मला ही लिहावे वाटले,
निघून येता तिथून,मी ही हाती वही पेन घेतले.
सुरुवात फक्त दोन ओळींनी झाली,
ती ही प्रथम त्या कवींना दाखविली.
आवडली त्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले,
आपण ही कविता लिहू शकतो ह्यावर शिक्कामोर्तब झाले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
आजचा विषय आहे
कवितेचा जन्म...

#कवितेचाजन्म

Secret Quotes

जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

read more
शिवी देण्यासाठी पण शब्द कमी पडतील आज,
जी अपेक्षा नव्हती कोणाकडून तेच फळ दिलेत,
काही तरी बदल झाला असेल सुधारली वाटत होती
ती मला माझे बोलणे माझी अडचण माझे बोललेले
शब्द काही भावना समजून घेत आहेत या भ्रमात
मी जगत होतो,
जिच्या साठी मी रोज काळजी करतो सुख मागतो
 देवाकडे ती व्यक्ती दुसरी कडे भोग लावत आहेत,
उरलेली अपेक्षा पण संपली माझी आज चुकीचा होतो
मी चांगले विचार चांगले संस्कार आहेत ना माझ्यात
म्हणून धीर धरून वेळेची वाट बघत होतो,
कुणाला काहीही फरक पडलेला नाही कुणी असो
 नसो जगू मरू कळलेच काहीच घेणं देणं नाहीये
त्या व्यक्ती साठी, आणि मी भावनेच्या भरात काही
पण ऐकून घेतले काही पण करत होतो फरक आहेच
कि गरीब आहेत सगळ्याच बाबतीत मी अन ती
पैशा मागे मोठ्या लोकां मागे पळणारी,
   -AS Patil✍️ जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते
कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असं नाही की,तू समोर असतानाच,
तुला बघायचे इच्छा होते.
उलट तू नजरेआड असताना,
तुझी कमी जास्त जाणवते.
तू कुठे दिसत नसता,नजर तुला शोधत असे.
तू सोबत नसतानाही,भास तुझा च होत असे. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile