Nojoto: Largest Storytelling Platform

New झोपा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झोपा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोपा.

Related Stories

viraj gosavi

kokan झोपा घेणारा बाप्पा..! #मराठीसंस्कृति

read more
mute video

Vinod Umratkar

झोपा की राव Good night 🙏🙏🙏

read more
तुमच्या Good Night ने आम्हची
Night नक्कीच Good व्हायला पाहिजे।
विरहात तिच्या ,झोप न लागे चांगली आजकाल
आता झोपेचाही,छानसा Mood व्हायला पाहिजे। झोपा की राव
Good night 🙏🙏🙏

ѕαи∂ιρ ѕнιи∂є

*बोरो_प्लस* ओठांना लावून झोपारे .. उद्या *किस_डे* आहे 😘😘😘 *Happy_kiss_day* 😘

read more
बोरो_प्लस ओठांना लावून झोपारे ..

उद्या किस_डे आहे 😘
______
Happy_kiss_day  #NojotoQuote *बोरो_प्लस* ओठांना लावून झोपारे ..

उद्या *किस_डे* आहे 😘😘😘

*Happy_kiss_day* 😘

Andy_07d

झोपा इथेच😂😂🤣 #Reels #Instagram #insta #marathi #viral #Trending #trend #Comedy

read more
mute video

Vinod Umratkar

#uourquotedidi #yourquotebaba #marathiquotes #MarathiKavita #yourquotediary #मनाच्या झोपाळ्यात माझ्या तू रोज झुलतो आहे साद ऐकुनी तुझी चे #YourQuoteAndMine

read more
अग फुलवा तू।
झुरवते किती।
फिरवते किती।
                   तुझ्यामागे।।
जीवनी येउनी।
सुंगध फुलव ।
चेहरा खुलव ।
                   माझीया तू । #uourquotedidi #yourquotebaba #marathiquotes #marathikavita #yourquotediary 
#मनाच्या झोपाळ्यात माझ्या 
तू रोज झुलतो आहे 
साद ऐकुनी तुझी 
चे

Vinod Umratkar

रोजच वाजते। झोपायला बारा। कामाचा पसारा। आवरेना।। किती करू कष्ट। या भाकरीसाठी। फक्त सुखासाठी। धावतोय #yqmarathi #yqtaai #इन्याम्हणे

read more
रोजच वाजते।
झोपायला बारा।
कामाचा पसारा।
                    आवरेना।।
किती करू कष्ट।
या भाकरीसाठी।
फक्त सुखासाठी।
                     धावतोय।।
विनंती श्री तुला।
दे कितीही काम।
नको देऊ ताण।
                    पोटी माझ्या।
हरामाचे खाणे।
नको देवा मला।
फक्त दे वाट्याला।
                      थोडे सुख।।
कष्टासाठी आहे।
तयार मी सदा।
सुख दे सर्वदा।
                     इन्या म्हणे।। रोजच वाजते।
झोपायला बारा।
कामाचा पसारा।
                    आवरेना।।
किती करू कष्ट।
या भाकरीसाठी।
फक्त सुखासाठी।
                     धावतोय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची झोप... #सुखाचीझोप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
पेंगतात डोळे,आळस ही येतो
खूप झोप येते थकवा ही जाणवतो.
पण पडता अंथरुणात,झोप उडून जाते
डोळे जरी बंद असले तरी विचारात मन जागते.
विचारांच्या गुंत्यांनी,सुखाची झोप हरवली आहे.
झोपायला गेलो की,अनेक विचारात रात जागवली आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची झोप...
#सुखाचीझोप
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लपंडाव स्वप्नांचा.. #लपंडावस्वप्नांचा हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
कित्येक विचार दिवसभर मनात असतात
कित्येक आशा आकांक्षा मनात दडून राहतात.
झोपायचा प्रयत्न करता,पुन्हा त्या गोष्टी आठवतात,
स्वप्नात येऊन बहुतांश पूर्ण झालेल्या दिसतात.
हे असंच चालू असतं एक विचार जातो दुसरा येतो,
रात्री झोपेत मग लपंडाव स्वप्नांचा चालू होतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लपंडाव स्वप्नांचा..
#लपंडावस्वप्नांचा

हा विषय

yogesh atmaram ambawale

आवड #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes एक आवड होती लिहिण्याची, मनातील प्रत्येक

read more
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याची.
वाटलं नव्हतं कधी,की मी इतकं लिहू शकेल,
लिहिण्यासाठी सतत काही न काही विचार करत बसेल.
झोपायला जातो जेव्हा लगेच डोक्यात काही कल्पना येतात,
नंतर लिहील विचार करतो तर डोक्यातून निघून जातात.
मित्र ही बोलतात आता,वाह काय छान लिहितो,
शब्द ही चांगले असतात,
मन तुझे चांगले आहे म्हणून तुला चांगले सुचते 
नि जग ही चांगले दिसते.
आभारी आहे मी खरंच मित्रांचा
लिहिण्याचा वेगळाच आनंद येतो
तुमची सोबत असताना. आवड
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes 
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंगण.. #अंगण हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine Collabor

read more
खूप मोठे आहे आमच्या दारासमोरील अंगण,
ह्याच अंगणात साजरे होई लग्नसराई,नि भजन कीर्तन.
खूपच बागडलोय लहानपणी ह्या अंगणात,
पकडपकडी,रिगोळी नि मामाचे पत्र ही खेळलो ह्याच अंगणात.
सार्वजनिक गणपतीच्या आगमनासाठी हेच अंगण,
तर दसऱ्याला आपट्याची पाने लुटायला ही हेच अंगण.
दिवाळीचे फटाके फोडायला हेच अंगण, तर सार्वजनिक तुळसी विवाह साठी सुद्धा हेच अंगण.
लहानपणी ह्याच अंगणात आम्ही रात्री बाहेर झोपायचो,
रात्रभर गप्पा मारत चांदोमामाला बघत चांदण्या मोजायचो.
अंगण आमचे मोठे नि खूप छान आहे,
शेजाऱ्यांना बसण्यासाठी जसे मोकळे रान आहे.
आता जेव्हा ह्या अंगणी लहान मुलाना खेळताना पाहतो,
मी ह्याच अंगणात मजेत घालवलेले माझे बालपण आठवतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अंगण..
#अंगण 
हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine
Collabor
loader
Home
Explore
Events
Notification
Profile