Nojoto: Largest Storytelling Platform

New आधीर मन झाले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आधीर मन झाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आधीर मन झाले.

    PopularLatestVideo

Ishwar Morghade

अधीर मन झाले

read more
 अधीर मन झाले

pallavi pawar

मन अधीर अधीर... #dawn #Life_experience

read more
नभ आतून दाटले त्याला पावसाचा धीर,
मना काळजीचा सुर नको अश्रूंची ओंजळ...!!
मन अधीर अधीर कसे सावरावे त्याला,
जग भराची ओझी किती समजवावे त्याला...!!
खूप कष्टाने मिळते एक वेळची भाकर,
थंडीचा कडाका त्यात पावसाची धार...!!
किती पेलावा तरी नशिबाचा हा भार,
दडपल मन त्याला शब्दांचा आधार...!!
एक बाप लेकराचा राहतो भुकेला कधी,
मर मर जीवाची किती वहातच ओझी...!!
प्रेम कराव म्हणतो पण काट्यांची ती घाई,
पैक्याच्या माग धावून जीव दमुनी जाई...!!
मन आतुर आतुर दोन सुखाच्या घडीना,
किती दुखांच डोंगर त्यात वादळांचा फेरा...!!
एक लेक लाडाची झाली लग्नाच्या वयाची,
जीव रडतो रडतो तिथ बापाची काळजी...!!
येते स्वप्नाची लाट नाही परतीची वाट,
आयुष्याच्या पिंजऱ्यात जीव कोंडला हा दाट...!!
किती ऐकाव हे बोल म्हणतो गरीब गरीब,
दया दाखवीत कोणी मका टाकतो भीक...!!
नाही पसरल हात नाही सांडला तो धीर,
आहे उभा पाठीशी माझा देव तो एक...!!
माझा देव तो एक...!! मन अधीर अधीर...

#dawn

Pushpa Sharma "कृtt¥"

अधीर मन #मन #Nojoto

read more
Mind SMS quotes status messages 
क्यों अधीर हो जाता हैं ऐ मन,
एक ठौर ठहरता क्यों नहीं,
कुछ वक़्त दे तू तो गाँठे खोल दूँ संदेहों की,
तू मेरे जज़्बातों को समझता क्यों नहीं।







 #NojotoQuote अधीर मन
#मन #nojoto

कवी - के. गणेश

मन अधीर होतं..

read more
जीव असा गुंततो की
डोकंही बधीर होतं..
तरल भावनांच्या पाई
मनही अधीर होतं..!

               @kganesh मन अधीर होतं..

Renuka

मन अधीर है #कविता

read more
mute video

sarika

अधीर मत हो मन...

read more
अधीर मत हो मन
अधरों पर मुस्कान,अभी भी बाकी हैं कहीं
sarika अधीर मत हो मन...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile